आज केवळ १ रुपयात मिळणार वनप्लस 3 चा VR हेडसेट

आज केवळ १ रुपयात मिळणार वनप्लस 3 चा VR हेडसेट
HIGHLIGHTS

अॅमेझॉन इंडियावर आज वनप्लस 3 VR हेडसेटला आपण केवळ १ रुपयात खरेदी करु शकता. हा सेल आज दुपारी वाजल्यापासून सुरु होणार आहे. त्याचबरोबर ७ जूनला देखील ह्याचा आणखी एक सेल लाँच होणार आहे.

अॅमेझॉन इंडियावर आज वनप्लस 3 VR हेडसेटला आपण केवळ १ रुपयात खरेदी करु शकता. हा सेल आज दुपारी वाजल्यापासून सुरु होणार आहे. त्याचबरोबर ७ जूनला देखील ह्याचा आणखी एक सेल लाँच होणार आहे. कंपनी आपला आणखी एक नवीन स्मार्टफोन वनप्लस 3 लाँच करणार आहे. पण त्याआधीच कंपनीने पण त्याआधीच कंपनी ह्याचा VR विकत आहे, ज्यासाठी ग्राहकांना ह्याआधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. आणि त्यासाठी आता काहीच अवधी उरलाय. त्यामुळे ज्यांनी ह्याचे रजिस्ट्रेशन केले नाही, त्यांना १२ वाजायच्या आत ह्याचे रजिस्ट्रेशन करावेत. हा सेल केवळ अॅमेझॉनच्या माध्यमातूनच उपलब्ध केला आहे.

आतापर्यंत वनप्लस च्या कोणत्याही फोनला खरेदी करण्यासाठी निमंत्रणाची गरज पडत होती. मात्र आता कंपनी आपल्या ह्या सेल मॉडलला बदलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे कंपनी आता लवकरच लाँच होणा-या वनप्लस 3 स्मार्टफोनला कोणत्याही निमंत्रणाशिवाय खरेदीसाठी उपलब्ध करणार आहे. ह्या स्मार्टफोनला घेण्यासाठी आता कोणत्याही रजिस्ट्रेशची गरज पडणार नाही.

हेदेखील पाहा – पेबल टाईम स्मार्टवॉच अनबॉक्सिंग

वनप्लसचे सहसंस्थापक कार्ल पेईने स्वत: ह्याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, “वनप्लस 3 स्मार्टफोन आता इनवाइट फ्री असेल.”वनप्लस 3 स्मार्टफोनल १५ जूनला लाँच होणार आहे हे आपल्याला सर्वांना माहितच असेल. पण आता अशी बातमी मिळत आहे की, लूप VR द्वारा ह्या लाँचिंग कार्यक्रमाला जे लोक पाहतील ते सर्वात आधी ह्या स्मार्टफोनला ऑर्डर करु शकतील.

वनप्लस 3 स्मार्टफोनमध्ये 5.5 इंचाची AMOLED डिस्प्ले दिली आहे. ह्या डिस्प्लेचे आकार 1080p असेल. त्याचबरोबर ह्यात NFC सपोर्ट मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. हा स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसरसह येईल. ह्यात 4GB रॅम आणि 6GB रॅम निवडण्याचा पर्याय असेल.
 

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा Moto G Plus, 4th Gen मोटो G प्लस,4th जेन(Black, 32 GB) १४,९९९ रुपयांत

हेदेखील वाचा – लाँच झाला जगातील आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन, पाहा किती आहे ह्याची किंमत?
हेदेखील वाचा – भारतात लाँच होण्याआधीच सेलसाठी उपलब्ध झाला LeEco Le 2 स्मार्टफोन

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo