Amazonवर पुन्हा एकदा काही साउंडबार मोठ्या डीलसह विक्रीसाठी उपलब्ध आहेत. परवडणाऱ्या किमतीत हे साउंडबार घेणे, उत्तम डील ठरेल. जर तुम्ही तुमच्या घरासाठी नवीन साउंडबार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हे प्रॉडक्ट्स तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत. ज्यांवर Amazon विशेष सवलत आणि बँक ऑफर देखील देत आहे. चला तर बघुयात यादी…
Survey
✅ Thank you for completing the survey!
BLAUPUNKT SBA40 60W BLUETOOTH SOUNDBAR SPEAKER
BLAUPUNKT चा हा साउंडबार 3,499 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा एक ब्लूटूथ साउंडबार आहे जो AUX, USB सह येतो. हा मिनी साउंडबार टीव्ही, पीसी, प्रोजेक्टर किंवा टॅब्लेट इत्यादींसाठी आहे. येथून खरेदी करा…
ZEBRONICS ZEB-JUKE BAR 9500WS PRO DOLBY 5.1 SOUNDBAR
ZEBRONICS चा हा साउंडबार 16,999 रुपयांना उपलब्ध आहे. हा साउंडबार HDMI ARC, ऑप्टिकल, BT v5.0, LED डिस्प्ले, वॉल माउंट, AUX आणि डॉल्बी ऑडिओसह उत्तम परफॉर्मन्स देतो. तुम्ही SBI कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10% इन्स्टंट डिस्काऊंट मिळेल. येथून खरेदी करा…
BOAT AAVANTE BAR 1400 BLUETOOTH SOUNDBAR
बोटचा हा साउंडबार मल्टी-कंपॅटिबिलिटी मोड, वायर्ड सबवूफर इत्यादींसह येतो. हे उपकरण तुम्हाला एकूण 7,999 रुपयांना खरेदी करता येईल. तुम्ही SBI कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो. तुम्ही नवीन स्पीकर विकत घेण्याचा विचार करत असाल, तर हा पर्याय खास तुमच्यासाठी आहे. येथून खरेदी करा…
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile