त्वरा करा ! Amazon वर मोठ्या बचतीसह ‘हे’ ब्रँडेड साउंडबार उपलब्ध, बघा यादी

त्वरा करा ! Amazon वर मोठ्या बचतीसह ‘हे’ ब्रँडेड साउंडबार उपलब्ध, बघा यादी
HIGHLIGHTS

Amazonमध्ये साउंडबारवर खास डील्स

सिटीबँक कार्डने खरेदी केल्यास मिळेल इन्स्टंट डिस्काउंट

जाणून घेऊयात यादीमध्ये समाविष्ट असलेले ब्रँड्स

Amazon आज पुन्हा एकदा साउंडबारवर उत्तम ऑफर देत आहे. विक्रीदरम्यान, Zebronics, iBall इत्यादींचे साउंडबार समाविष्ट केले आहेत. जर तुम्ही तुमच्या घरासाठी नवीन साउंडबार विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही एक उत्तम संधी आहे. तुम्हाला ही उत्पादने मोठ्या सवलतींसह अतिशय वाजवी दरात खरेदी करता येईल.  चला जाणून तर घेऊयात या उत्तम डील्सबद्दल… 

ZEBRONICS ZEB-JUKEBAR 3900, 80W MULTIMEDIA SOUNDBAR

हा Zebronics साउंडबार सबवूफरसह येतो. यामध्ये ब्लूटूथ, HDMI (ARC), AUX, USB सपोर्ट देण्यात आला आहे. तुम्हाला हे उपकरण 4,699 रुपयांना खरेदी करता येईल. येथून खरेदी करा… 

ZEBRONICS ZEB-JUKEBAR 3820A PRO 

 Zebronics चा हा साऊंडबार तुम्हाला 6,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या उपकरणात अलेक्सा बिल्ट-इन, BT, स्मार्ट ऍप कन्ट्रोल, म्युझिक स्ट्रीमिंग इत्यादींचे सपोर्ट दिले गेले आहे. तुम्ही हे उपकरण Citibank  क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने खरेदी केल्यास 10% इन्स्टंट डिस्काउंट उपलब्ध आहे.  येथून खरेदी करा… 

BLAUPUNKT SBA01 100W SOUNDBAR 

 BLACKBlaupunkt साउंडबार 5,999 रुपयांना उपलब्ध आहे. Citibank  कार्डने हे उपकरण विकत घेतल्यास तुम्हाला 10% इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळेल. तसेच, हे उपकरण नो कॉस्ट EMIवर खरेदी करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

हे सुद्धा वाचा : Instagramकडून आकर्षक फीचर जारी, आता प्रोफाईलमध्ये दाखवता येतील सर्वोत्कृष्ट रील

BOAT AAVANTE BAR 1190 90W 2.2 CHANNEL BLUETOOTH SOUNDBAR

पुढील साउंडबार boAt कडून आहे जो 5,499 रुपयांना उपलब्ध आहे. हे उपकरण इनबिल्ट ऍक्टिव्ह सबवूफरसह येते आणि त्याला एकाधिक कनेक्टिव्हिटी मोड दिले गेले आहेत. यात ब्लूटूथ V5.0 सपोर्ट देण्यात आला आहे. तुम्ही Citibank क्रेडिट किंवा डेबिट कार्डने खरेदी केल्यास तुम्हाला 10% झटपट सूट मिळू शकते. येथून खरेदी करा… 

IBALL CINEBAR 200DD – 120 WATTS DOLBY DIGITAL BLUETOOTH SOUNDBAR 

iBall च्या या साउंडबारबद्दल बोलायचे झाल्यास, हा एक डिजिटल ब्लूटूथ साउंडबार आहे, जो सबवूफरसह येतो. त्याची किंमत 7,999 रुपये आहे. Citibank कार्डच्या खरेदीवर या उपकरणावर 10% झटपट सूट मिळत आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते नो कॉस्ट EMIवर देखील खरेदी करू शकता.  येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo