Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये इयरबड्सवर भारी सूट, पहा यादी

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये इयरबड्सवर भारी सूट, पहा यादी
HIGHLIGHTS

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये इयरबड्सवरील ऑफर्स बघा...

बँक ऑफर्स, कॅशबॅक, नो कॉस्ट EMI उपलब्ध

यादीत Noise, Blaupunkt इ. चे इयरबड्स सामील

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल आणि Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्हलमध्ये उपकरणांवर एकापेक्षा एक ऑफर्स मिळत आहेत. वर्षातील ही वेळ खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे कारण तुम्हाला प्रत्येक प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारच्या सूट ऑफर मिळतात. या लेखात आम्ही Amazon Great Indian Festival मध्ये उपलब्ध असलेल्या इयरबड्सवरील ऑफरबद्दल सांगणार आहोत. बघा यादी… 

हे सुद्धा वाचा : हा' आहे 'Bigg Boss 16' चा पहिला कनफर्म स्पर्धक! चॅनेलने झलक दाखवली

boAt Airdopes 141 True Wireless Earbuds 

boAt चे हे इयरबड्स सेल अंतर्गत 79% डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. या इयरबड्सची किंमत ऍमेझॉनवर 949 रुपये इतकी सूचिबद्ध झालेली आहे. यावर तुम्हाला बँक ऑफर्स, कॅशबॅक नो कॉस्ट EMIची सुविधा मिळणार आहे. हे बड्स बोल्ड ब्लॅक, प्युअर व्हाईट इ. कलरमध्ये उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

boAt Newly Launched Airdopes 190 True Wireless Earbuds 

boAt चे हे इयरबड्स सेल अंतर्गत 63% डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. या इयरबड्सची किंमत ऍमेझॉनवर 1,299 रुपये इतकी सूचिबद्ध झालेली आहे. यावर तुम्हाला बँक ऑफर्स, कॅशबॅक नो कॉस्ट EMIची सुविधा मिळणार आहे. हे बड्स Black Sabre, White Sabre इ. कलरमध्ये उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

Oneplus Bullets Z2 Bluetooth Wireless Earphones 

Oneplus  चे हे इयरफोन्स सेल अंतर्गत 30% डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. या इयरफोन्सची किंमत ऍमेझॉनवर 1,599 रुपये इतकी सूचिबद्ध झालेली आहे. यावर तुम्हाला बँक ऑफर्स, कॅशबॅक नो कॉस्ट EMIची सुविधा मिळणार आहे. हे इयरफोन्स ब्लॅक, ब्लु आणि रेड कलरमध्ये उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

Blaupunkt BTW07 ANC Moksha-30Db Bluetooth Truly Wireless Earbuds 

Blaupunkt चे हे इयरबड्स सेल अंतर्गत 67% डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. या इयरबड्सची किंमत ऍमेझॉनवर 1,999 रुपये इतकी सूचिबद्ध झालेली आहे. यावर तुम्हाला बँक ऑफर्स, कॅशबॅक नो कॉस्ट EMIची सुविधा मिळणार आहे. हे बड्स ब्लॅक, ब्लु, व्हाईट इ. कलरमध्ये उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

Noise Buds VS201 V2 Truly Wireless Earbuds

Noise चे हे इयरबड्स सेल अंतर्गत 73% डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. या इयरबड्सची किंमत ऍमेझॉनवर 7,99 रुपये इतकी सूचिबद्ध झालेली आहे. यावर तुम्हाला बँक ऑफर्स, कॅशबॅक नो कॉस्ट EMIची सुविधा मिळणार आहे. हे ऑलिव्ह ग्रीन, चारकोल ब्लॅक, स्नो व्हाईट इ. कलरमध्ये उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo