Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल : स्वस्तात मिळतायेत ‘हे’ Bluetoosh Speakers, बघा यादी

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल : स्वस्तात मिळतायेत ‘हे’ Bluetoosh Speakers, बघा यादी
HIGHLIGHTS

Bluetoosh Speakers मिळतायेत अगदी स्वस्त किमतीत

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवलमध्ये आकर्षक ऑफर्स

boAt, Blaupunkt चे स्पिकर्स यादीत उपलब्ध

Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 2022 सुरु आहे. हा सेल वर्षातील सर्वात मोठा सेल म्हणून वळला जातो. कारण या सेलमध्ये ऍमेझॉन जवळपास सर्व वस्तूंवर सवलत देतो. इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, लाइफस्टाइल अशा बरेच प्रोडक्ट्सवर सवलत आणि आकर्षक ऑफर्स दिल्या जातात. एवढेच नाही, तर खास SBI कार्ड ने पेमेंट व्यवहार केल्यास तुम्हाला त्वरित 10% सूट देखील मिळतेय. सध्या ब्लूटूथ स्पीकर्सना जास्त मागणी असल्याचे दिसून येत आहे. चला तर मग जाणून घेऊयात सेल अंतर्गत Bluetoosh Speakers  वर मिळणारे आकर्षक डील्स… 

boAt Stone 180 5W Bluetooth Speaker

यादीतील पहिला ब्लूटूथ स्पीकर 'boAt Stone 180 5W Bluetooth Speaker' हा होय. सेलमध्ये यावर एकूण 68% डिस्काउंट उपलब्ध आहे. हा स्पीकर 799 रुपयांमध्ये ऍमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. तसेच यावर कॅशबॅक, नो कॉस्ट EMI, बँक ऑफर्स इ. उपलब्ध आहेत. येथून खरेदी करा…  

हे सुद्धा वाचा : Ram Setu Teaser:अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाचा टिझर रिलीज, बघा VIDEO

Blaupunkt SBA20 16W Bluetooth Soundbar for TV

सेलमध्ये Blaupunkt च्या या ब्लूटूथ स्पीकरवर एकूण 71% डिस्काउंट उपलब्ध आहे. हा स्पीकर 999 रुपयांमध्ये ऍमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. तसेच यावर कॅशबॅक, नो कॉस्ट EMI, बँक ऑफर्स इ. उपलब्ध आहेत. स्पीकर ब्लॅक आणि व्हाईट या दोन कलरमध्ये येतो. येथून खरेदी करा… 

pTron Fusion Evo v2 10W Bluetooth Speaker

 सेलमध्ये pTronच्या या ब्लूटूथ स्पीकरवर एकूण 76% डिस्काउंट उपलब्ध आहे. हा स्पीकर 899 रुपयांमध्ये ऍमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. तसेच यावर कॅशबॅक, नो कॉस्ट EMI, बँक ऑफर्स इ. उपलब्ध आहेत. स्पीकर ब्लॅक, ब्लु, ग्रे आणि रेड या चार कलरमध्ये येतो. येथून खरेदी करा… 

Infinity (JBL) Fuze Pint, Wireless Ultra Portable Mini Speaker

Infinity (JBL) हा ब्लूटूथ स्पीकर ऍमेझॉन सेलमध्ये 699 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. यावर ऍमेझॉन 65% इतकी सूट देत आहे. तसेच स्पीकरवर बँक ऑफर्स, कॅशबॅक, नो कॉस्ट EMI इ. सुविधा आहेत. हा स्पीकर तुम्हाला ब्लॅक, ब्लु आणि रेड कलरमध्ये मिळेल. येथून खरेदी करा… 

Echo Dot (3rd Gen) – New and improved smart speaker

यादीतील हा ब्लूटूथ स्पीकर थोडा महाग आहे. ऍमेझॉन सेलमध्ये हा स्पीकर 1,549 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. यावर 66% इतकी सूट मिळतेय. तसेच स्पीकरवर बँक ऑफर्स, कॅशबॅक, नो कॉस्ट EMI इ. सुविधा आहेत. येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo