ऑडियो टेकनिका ATH-SR5 हेडफोन्स लाँच, किंमत १२,९९० रुपये

HIGHLIGHTS

हा पांढरा, काळा आणि चॉकलेटी रंगात उपलब्ध आहे. हे हेडफोन्स नॉईज कॅन्सलेशनसह येत नाही.

ऑडियो टेकनिका ATH-SR5 हेडफोन्स लाँच, किंमत १२,९९० रुपये

ऑडियो-टेकनिका ने बाजारात ATH-SR5 हेडफोन्स लाँच केले आहेत. कंपनीने ह्या फोनची किंमत १२,९९० रुपये ठेवली आहे. हा हेडफोन 45mm हाय-रिझोल्युशन ऑडियो ड्रायव्हर्स (5-40,000Hz फ्रिक्वेन्सीसह) येतो.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

ह्यासोबत एक 1.2 मीटरची केबल मिळत आहे. ह्या केबलमध्ये इनलाइन मायक्रोफोन आहेत. ह्याच्या साहाय्याने कॉल्ससुद्धा करु शकता. ह्याचे वज १६५ ग्रॅम आहे. कंपनीचा दावा आहे की, हा खूपच हलका डिवाइस आहे.
 

हेदेखील वाचा – अॅनड्रॉईडवर खेळता येतील हे १० आकर्षक रेसिंग गेम्स (2016)

ह्या हेडफोनचे डिझाईन फ्लेक्सिबल सिक्वेल आहे. ह्यात सॉफ्ट मेमरी फोम इयरपॅड्स तसेच हेडबँडसुद्धा आहेत. हा पांढरा, काळा आणि चॉकलेटी रंगात उपलब्ध आहे. हे हेडफोन्स नॉईज कॅन्सलेशनसह येत नाही.

 

हेदेखील वाचा – भारतात लाँच झाला पॅनासोनिक एलुगा नोट स्मार्टफोन, किंमत १३,२९० रुपये
हेदेखील वाचा – 
ग्लॉसी मेटल बॉडीने सुसज्ज असलेला TCL 560 स्मार्टफोन भारतात लाँच

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo