ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांनी आता घाई करा कारण Amazon Great Indian Festival Sale उद्या म्हणेजच 10 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. सेलमध्ये नेकबँड इयरफोन्सवर उत्तम ऑफर्स दिल्या जात आहेत. सेल दरम्यान हे ब्लूटूथ इयरफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. या रिपोर्टमध्ये, आम्ही तुम्हाला निवडक नेकबँड्सबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. बघुयात यादी-
Survey
✅ Thank you for completing the survey!
Boult Audio ZCharge
या नेकबँडची किंमत 899 रुपये आहे. हा नेकबँड ड्युअल माइक आणि नॉइज कॅन्सलेशन फीचरसह येतो. यामध्ये सॉफ्ट इअरटिप्स देण्यात आल्या आहेत. या इअरफोनमध्ये इन-लाइन कंट्रोल बटणे देण्यात आली आहेत. कंपनीचा दावा आहे की, बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 40 तासांचा प्लेटाइम देते. तर, 10 मिनिटांच्या चार्जमध्ये 15 तासांचा बॅकअप उपलब्ध आहे. येथून खरेदी करा
Lava Probuds N31 ची किंमत 999 रुपये आहे. नेकबँडमध्ये ब्लूटूथ आवृत्ती 5.3 आहे. हा नेकबँड एकाच वेळी दोन उपकरणांशी जोडला जाऊ शकतो. यात गेमिंगसाठी 60ms लो-लेटन्सी मोड आहे. यात 280mAh बॅटरी आहे. त्याची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 45 तास चालते. 10 मिनिटे चार्ज केल्यास 12 तासांचा प्लेबॅक वेळ मिळतो. येथून खरेदी करा
PTron Tangent Sports
PTron Tangent Sports 599 रुपयांना खरेदी करता येईल. पीट्रॉनचा हा नेकबँड उत्तम आवाज निर्माण करतो. चांगल्या गेमिंगसाठी, इयरफोनमध्ये 40ms लो लेटन्सी मोड प्रदान करण्यात आला आहे. यात डीप पाससह ड्युअल-पेअरिंग आणि एचडी माइक आहे. याशिवाय नेकबँड व्हॉईस असिस्टंट आणि फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट देण्यात आला आहे. त्याची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 60 तास चालेल. येथून खरेदी करा
Auxigen Wireless Neckband
सेलदरम्यान हा नेकबँड 699 रुपयांना खरेदी करता येईल. याबद्दल विशेष म्हणजे हा पहिला नेकबँड आहे, जो फ्लॅश लाइटसह येतो. यात 3 कंट्रोल बटन्स आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही गाणे प्ले-पॉज करू शकता, आवाज वाढवू किंवा कमी करू शकता. त्याची बॅटरी 300mAh आहे आणि ती पूर्ण चार्ज केल्यावर 430 मिनिटांचा बॅकअप देते. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile