हे 5 साउंडबार्स विकत घ्या अमेझॉन इंडिया वर चांगल्या किंमतीत

Updated on 24-May-2019
HIGHLIGHTS

अमेझॉन वर आहेत उपलब्ध

मिळत आहेत बँक ऑफर्स

चांगला डिस्काउंट पण मिळत आहे

Amazon India पुन्हा एकदा आज काही प्रोडक्ट्स वर भरभक्कम डिस्काउंट सादर करत आहे ज्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आज अमेझॉन वर काही साउंड बार्स आणि सबवूफर्स वर चांगल्या डील्स मिळत आहेत जे कमी किंमतीत विकत घेता येतील. चला जाणून घेऊया या डील्स बद्दल…

RHYTHM&BLUES SB100 120W BLUETOOTH SOUNDBAR

हा साउंडबार सध्या अमेझॉन वर 15,999 रुपयांमध्ये  लिस्टेड आहे पण 8,999 रुपयांमध्ये सेल केला जात आहे. कनेक्टिविटी साठी या साउंडबार मध्ये ब्लूटूथ 5.0, ऑक्स, HDMI (ARC) Toslink आणि RCA विकल्प मिळत आहेत. अजून वाचा

BLAUPUNKT SBW-100 120WATTS WIRED SOUNDBAR WITH SUBWOOFER

अमेझॉन वर हा साउंडबार सध्या 5,999 रुपयांमध्ये सेल केला जात आहे आणि अनेक मोठ्या कार्ड्स द्वारे हा नो कॉस्ट EMI वर पण विकत घेता येईल. साउंडबार सोबतच सबवूफर पण पॅक्ड आहे आणि हा ब्लूटूथ कनेक्टिविटी सह येतो. अजून वाचा

MI SOUNDBAR 8 SPEAKER DRIVERS

मी चा हा साउंडबार 4,999 रुपयांमध्ये सेल केला जात आहे आणि अमेझॉन पे च्या आईसीआईसीआई क्रेडिट कार्ड द्वारे हा नो कॉस्ट EMI वर पण विकत घेता येईल. अजून वाचा

BOAT AAVANTE 3000 SOUNDBAR SPEAKER WITH WIRELESS SUBWOOFER

बोट चा हा स्पीकर 10,449 रुपयांमध्ये मिळत आहे. Axis बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डने EMI वर हा विकत घेतल्यास 5% इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकता आणि स्वस्तात हा प्रोडक्ट्स विकत घेता येईल. अजून वाचा

PHILIPS DSP-475 U SOUNDBAR SPEAKER

फिलिप्स चा हा साउंडबार 12,990 रुपयांमध्ये लिस्टेड आहे पण सध्या अमेझॉन वर हा 5,199 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा एक वायर्ड स्पीकर आहे आणि यात ऑक्स इनपुट जॅक, 3 इंच सॅटॅलाइट स्पीकर, 5.25 इंचाचा सब वूफर पण मिळत आहे. अजून वाचा

Disclaimer: Digit, like all other media houses, gives you links to online stores which contain embedded affiliate information, which allows us to get a tiny percentage of your purchase back from the online store. We urge all our readers to use our Buy button links to make their purchases as a way of supporting our work. If you are a user who already does this, thank you for supporting and keeping unbiased technology journalism alive in India.
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :