आता लवकरच तुम्ही तुमच्या डेस्कटॉपद्वारा सुद्धा वापरू शकणार व्हॉट्सअॅप

ने Digit NewsDesk | वर प्रकाशित 09 May 2016
HIGHLIGHTS
  • व्हॉट्सअॅप लवकरच पुर्ण डेस्कटॉप व्हर्जन लाँच करणार आहे, ज्यानंतर डेस्कटॉपवरुन सुद्धा व्हॉट्सअॅप वापरु शकाल.

आता लवकरच तुम्ही तुमच्या डेस्कटॉपद्वारा सुद्धा वापरू शकणार व्हॉट्सअॅप

जवळपास एक अब्जावधी यूजर्समुळे व्हॉट्सअॅप जगातील सर्वात लोकप्रिय असा चॅट बनला आहे. तथापि, आतासुद्धा व्हॉट्सअॅपला आपण आपल्या PC वर चालवू शकत नाही. अलीकडेच एक ट्वीटद्वारे ही माहिती मिळाली आहे. आपण ह्या ट्विटला येथे पाहू शकता.
 

टाइम्स ऑफ इंडियानुसार, लवकरच ह्या सेवेला आपण आपल्या डेस्कटॉपवरसुद्धा एक्सेस करु शकाल. काही बातम्यांनुसार व्हॉट्सअॅप आपल्या फुल-फ्लेज डेस्कटॉप अॅपवरसुद्धा काम करत आहे, आणि लवकरच हा विंडोज आणि मॅक ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल.

हेदेखील पाहा - 6GB रॅमने सुसज्ज आहेत हे आकर्षक स्मार्टफोन्स

ह्या ट्विटच्या माध्यमातून एक स्क्रीनशॉटसुद्धा जारी केला आहे जो ह्या बिटा व्हर्जनमध्ये दिसत आहे. तथापि, आताही आपण व्हॉट्सअॅपला आपल्या PC वर वापरु शकता, मात्र हा मर्यादित आहे. म्हणूनच लवकरच हा आपल्या सर्व PC वर अगदी सहजपणे चालवू शकाल, जसे की सर्व आपण आपल्या मोबाईलवर चालवू शकाल.

आपल्याला ह्या नवीन बदलानंतर व्हॉट्सअॅपचे काही नवीन फीचर जसे की, डॉक्यूमेंट्स शेअरिंग आणि व्हॉइस कॉलसुद्धा मोबाईलच्या मदतीने आपल्या डेस्कटॉपवर चालवू शकतो. आता आपल्याला सारखा आपला मोबाईल इंटरनेट चालवण्याची गरज नाही.

हेदेखील वाचा - LeEco Leme ब्लूटूथ हेडफोन भारतात लाँच
हेदेखील वाचा - 
निकॉन कूलपिक्स L31 पॉईंट अँड शूट खरेदी करणे फायद्याचे?

Digit NewsDesk
Digit NewsDesk

Email Email Digit NewsDesk

Follow Us Facebook Logo Facebook Logo Facebook Logo

About Me: Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. Read More

Tags:
ANDROID COMMUNICATION SOFTWARE FACEBOOK FILE SHARING INSTANT MESSAGING CLIENTS MICROSOFT WINDOWS OPERATING SYSTEMS PHOTO SHARING SMARTPHONE SMARTPHONES SOCIAL MEDIA NETWORKING SOCIAL MESSAGING SOCIAL NETWORKING SERVICES UC BROWSER WEB CLIENT WHATSAPP
DMCA.com Protection Status