Digit.in
  • न्यूज
  • फिचर्स
  • How to
  • व्हिज्युअल स्टोरी
  • English
  • Hindi
  • Tamil
  • Kannada
  • Telugu
  • Malayalam
  • Bangla
  • Marathi
Login / Register is disabled Login
Home » News » Apps » IRCTC Super App: नव्या ऍपमध्ये रेल्वे तिकीट बुकिंगसह मिळतील अनेक महत्त्वाच्या सर्व्हिस, पहा बेनिफिट्स

IRCTC Super App: नव्या ऍपमध्ये रेल्वे तिकीट बुकिंगसह मिळतील अनेक महत्त्वाच्या सर्व्हिस, पहा बेनिफिट्स

By Reshma Zalke | Updated on 21-Dec-2024
Add DIGIT as a preferred source
Follow Us on Google News Follow Us
HIGHLIGHTS

भारतीय रेल्वेकडून एक नवीन 'IRCTC Super App' ॲप लाँच करण्यात येत आहे.

तुम्ही तिकीट बुकिंग, कार्गो बुकिंग, फूड ऑर्डर इ. साठी हे ऍप वापरू शकता.

नवे ऍप डिसेंबर 2024 पर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे.

IRCTC Super App: नव्या ऍपमध्ये रेल्वे तिकीट बुकिंगसह मिळतील अनेक महत्त्वाच्या सर्व्हिस, पहा बेनिफिट्स
Reshma Zalke Reshma Zalke
21-Dec-2024

IRCTC Super App: भारतीय रेल्वेकडून एक नवीन ॲप लाँच करण्यात येत आहे. ‘IRCTC Super App’ असे या ऍपचे नाव आहे. या ॲपमध्ये अनेक खास गोष्टी उपलब्ध होणार आहेत. यामुळे यूजर्सचा अनुभव देखील खूप सुधारेल. अशा परिस्थितीत, तुम्ही तिकीट बुकिंग, कार्गो बुकिंग, फूड ऑर्डर इ. सह अनेक गोष्टींसाठी हे ऍप वापरू शकता. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, हे ॲप IRCTC ने सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम (CRIS) च्या भागीदारीत तयार केले आहे. याद्वारे वापरकर्त्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर विविध सुविधा मिळतील.

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Also Read: Best Offers! लेटेस्ट Lava Blaze Duo 5G ची पहिली सेल सुरू, स्वस्त EMI सह मोठ्या सवलती उपलब्ध

irctc Super App

वापरकर्त्यांचा डिजिटल वापर वाढवणे हा ॲपचा मुख्य उद्देश असेल. कारण यूजर्स या ॲपच्या मदतीने वेगवेगळ्या गरजा पूर्ण करू शकतील. तर, आधी त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या ॲपची मदत घ्यावी लागत होती. अशा परिस्थितीत हे ऍप रेल्वे वापरकर्त्यांच्या पसंतीस मोठ्या प्रमाणात पडेल.

Super App चे फायदे

  • ट्रेनची लाईव्ह स्थिती: प्रवासी त्यांच्या गाड्यांचे स्थान आणि रिअल-टाइम स्थिती पाहण्यास सक्षम असतील.
  • प्लॅटफॉर्म पास बुकिंग: प्लॅटफॉर्म तिकीट सहजपणे बुक केले जाऊ शकते.
  • प्रतिक्रिया आणि तक्रारी: ॲपच्या माध्यमातून प्रवासी त्यांच्या समस्या आणि सूचना थेट रेल्वेला पाठवण्यास सक्षम असतील.
  • फूड सर्व्हिस: प्रवासादरम्यान जेवण सहज ऑर्डर करण्याची सुविधा उपलब्ध असेल.

आम्ही तुम्हाला सांगतो की, हे सुपर ॲप भारतीय रेल्वेच्या सेवा अधिक डिजिटल आणि सुलभ बनवण्याच्या दिशेने एक मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. हे ऍप डिसेंबर 2024 पर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अनुभव सुधारेल आणि अधिक सुलभ होईल. IRCTC Rail Connect, UTS, Rail Madad आणि इतर सर्व प्लॅटफॉर्मच्या सेवा या ॲपवर उपलब्ध असतील.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

No posts for this criteria.
Mobile Recharge Plans
  • Airtel Recharge Plans
  • BSNL Recharge Plans
  • Reliance JIO Recharge Plans
  • VI Recharge Plans
  • icon
  • icon
  • icon
  • icon
SUBSCRIBE Subscribe for the industry's biggest tech news
Enter your email to get notified about our new solutions
By submitting your email, you agree to our
Terms and Privacy Notice.
CONNECT WITH US
  • icon Times Center, FC-6, 1st Floor, Sector 16A, Film City, Noida - 201301
  • icon (+91-120-6776999)
    (1800 121 0005)
  • icon Suggestion: editor@digit.in
    Business: business@digit.in
    Website: sales@digit.in
© 2026 Digit.in, All rights reserved
  • icon
  • icon
  • icon
  • icon
icon
  • About Us
  • Contact Us
  • Advertise with us
  • Regulatory
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
  • Disclaimer
© 2026 Digit.in, All rights reserved
Digit.in
Logo
Digit.in
Logo