HIGHLIGHTS
Amazon Blockbuster value days सेलचा आज शेवटचा दिवस
जबरदस्त स्मार्टवॉचवर मिळतोय कमाल डिस्काउंट
40% डिस्कॉउंटसह स्मार्टवॉच उपलब्ध आहेत.
Amazon Blockbuster value days salचा आज शेवटचा दिवस आहे. हा सेल 14 एप्रिलपासून सुरु करण्यात आला होता. दरम्यान, सेलमध्ये बऱ्याच गॅजेट्सवर आणि उपकरणांवर मोठ्या प्रमाणात सूट मिळतेय. या लेखात आज आम्ही तुम्हाला स्मार्टवॉचवर उपलब्ध डील्सबद्दल सांगणार आहोत. ऍमेझॉन सध्या स्मार्टवॉचवर उत्तम डील्स देत आहे.
SurveyFastrack ची ही वॉच 7,995 रुपयांऐवजी 4,995 रुपयांना मिळत आहे. डिव्हाइसमध्ये 1.8 इंच लांबीचा डिस्प्ले मिळतोय. वॉचमध्ये म्युझिक स्टोरेज फिचर, ब्लूटूथ हेडफोन कनेक्ट करण्याची सुविधा, स्पोर्ट्स मोड्स आणि बरेच वॉच फेसेस मिळतात. येथून खरेदी करा
Titan Talk S स्मार्टवॉच 31% डिस्काउंटसह 8,995 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये, तुम्हाला 1.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळेल. तसेच, कॉलिंग सुविधा, 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड आणि 100 पेक्षा जास्त वॉच फेस मिळतील. अधिक माहितीसाठी आणि खरेदी करण्यासाठी क्लिक करा
Fossil ची ही स्मार्टवॉच तुम्हाला 40% डिस्काउंट मिळणार आहे. ज्याची किमंत 23, 995 रुपयांपासून कमी होऊन 14,397 रुपये इतकी झाली आहे. या किमतीत तुम्हाला फुल डे बॅटरी लाईफ, ऑल्वेज ऑन डिस्प्ले, बिल्ट इन GPS, ऍटोमॅटिक ट्रेकिंग हार्ट रेट, स्टेप्स, ब्लड ऑक्सिजन काउंट इ. बरेच काही मिळेल. खरेदी करण्यासाठी क्लिक करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile