HIGHLIGHTS
iQOO ने Quest Days Sale सुरु केला आहे.
हा सेल 13 जून रोजी सुरु झाला असून 19 जूनपर्यंत लाईव्ह असणार आहे.
HDFC आणि ICICI बँक क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 5,000 रुपयांपर्यंत सूट
iQOO ने Quest Days Sale सुरु केला आहे. हा सेल 13 जून रोजी सुरु झाला असून 19 जूनपर्यंत लाईव्ह असणार आहे. येथे तुम्हाला iQoo वरून लोकप्रिय स्मार्टफोन्सवर तब्बल 20,000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे. सेल दरम्यान, HDFC आणि ICICI बँकेचे ग्राहक क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर 5,000 रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. त्वरा करा! ही भन्नाट ऑफर अजिबात चुकवू नका.
SurveyiQOO Z7s 5G बँक ऑफर अंतर्गत 6GB + 128GB व्हेरिएंटवर 1500 रुपयांची झटपट सूट मिळत आहे, त्यानंतर हा स्मार्टफोन 17,499 रुपयांना उपलब्ध आहे. फोनमध्ये AMOLED डिस्प्ले आणि 64MP OIS कॅमेरा मिळेल. येथून खरेदी करा
iQOO Z6 Lite 5G फोनचा 6GB + 128GB स्टोरेज पर्याय Quest Days Sale मध्ये 13,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. फोनमध्ये Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसर आणि 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. येथून खरेदी करा
iQOO चा हा फ्लॅगशिप 5G स्मार्टफोन 8GB + 256GB व्हेरिएंट सेल दरम्यान बँक ऑफरसह 54,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. यासह, कंपनी Vivo TWS Air earbuds मोफत देत आहे. येथून खरेदी करा
iQOO 9 Pro स्मार्टफोनचा 12GB + 256GB व्हेरिएंट सेलदरम्यान बँक ऑफरसह फक्त 44,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 50MP कॅमेरा सेटअप ऑफर करतो, तर परफॉर्मन्ससाठी या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला आहे. येथून खरेदी करा
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile