HIGHLIGHTS
Flipkart Super Cooling Days सुरु
हा सेल 21 ते 26 एप्रिल दरम्यान चालणार आहे.
Whirlpool, Lloyd सारखे AC यादीत सामील
Flipkart वर Flipkart Super Cooling Days सुरु केला आहे. हा सेल 21 ते 26 एप्रिल दरम्यान असणार आहे. उन्हाळ्याच्या हंगामात एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, पंखे आणि कुलर यांसारख्या कूलिंग उपकरणांची उच्च मागणी पूर्ण करणे हा या सेलचा उद्देश आहे. बघुयात यादी –
SurveyWhirlpool स्प्लिट AC Flipkartवर 50% सवलतीसह उपलब्ध आहे. यावेळी तुम्ही ते 36,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. हा 4-इन-1 कन्व्हर्टिबल कुलिंग, इन्व्हर्टर AC आहे आणि 1.5 टन क्षमतेसह येतो.
तुम्ही हा LG AC 40% डिस्काउंटसह 45,490 रुपयांना खरेदी करू शकता. यात 6-इन-1 कन्व्हर्टिबल कुलिंग, कॉपर कंडेन्सर कॉइल आणि 4 वे स्विंग आहे.
हा Lloyd एअर कंडिशनर 35% सवलतीनंतर 43,599 रुपयांना उपलब्ध आहे. यात कॉपर कंडेन्सर कॉइल, 4-वे एअर डायरेक्शन, अँटी-बॅक्टेरिया फिल्टर आणि डस्ट फिल्टर मिळतोय.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile