Valentines Day Gift Ideas: तुमच्या पार्टनरला गिफ्ट करा हे '5' गॅजेट्स

व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. या आठवड्यात प्रेमी एकमेकांना प्रेम व्यक्त करतात. यासोबतच, व्हॅलेंटाईन डे निमित्त एकमेकांना भेटवस्तू देण्याचा ट्रेंडही आहे. जर तुम्हाला या व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या जोडीदाराला काही खास भेटवस्तू द्यायची असेल तर पुढील 5 गॅजेट्स गिफ्ट म्हणून बेस्ट आहेत.

हेल्थ ट्रॅकिंगसाठी बाजारात अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय ब्रँड्सचे स्मार्ट रिंग्ज उपलब्ध आहेत.

Smart Ring

स्मार्टवॉच देखील तुमच्या पार्टनरला देण्यासाठी एक उत्तम गिफ्ट आहे. यासह तुम्हाला हेल्थ ऍक्टिव्हिटीज, फिटनेस आणि ब्लूटूथ कॉलिंग इ. अनेक फीचर्स मिळतात.

Smart Watch

स्मार्टफोन देखील तुमच्या पार्टनरसाठी उत्तम गिफ्टिंग ऑप्शन आहे. सध्या भारतीय बाजारात 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत अनेक जबरदस्त स्मार्टफोन ऑप्शन्स उपलब्ध आहेत.

Smartphone

जर तुमचा पार्टनर स्वतःच्या फिटनेसबद्दल अधिक संवेदनशील आहे. तर, या व्हॅलेंटाईनला तुमच्या पार्टनरला तुम्हाला स्मार्ट बँडदेखील गिफ्ट करता येतील.

Smart Band

जर तुमचा पार्टनर संगीत प्रेमी असे आणि त्याला/तिला गाणी ऐकायला आवडत असतील, तर तुमच्या पार्टनरला Earbuds देखील गिफ्ट करू शकता. भारतात अनेक प्रसिद्ध ब्रँड्सचे इयरबड्स उपलब्ध आहेत.

Earbuds

Android tips: कॉलदरम्यान बॅकग्राउंड नॉईज होणार बंद, फक्त 'ही' सेटिंग करा