Jio-Airtel Plans: 500 रुपयांअंतर्गत फ्री OTT सबस्क्रिप्शनसह येतात 'हे' प्लॅन्स

Jio-Airtel या देशातील आघाडीच्या आणि प्रसिद्ध टेलिकॉम कंपन्या आहेत. दोघांकडेही अनेक उत्तम प्रीपेड प्लॅन आहेत.

या प्लॅन्समध्ये मनोरंजनासाठी प्रीमियम ऍप्सचे सबस्क्रिप्शन देखील मोफत दिले जात आहे. जिओ-एअरटेलच्या 500 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या काही सर्वोत्तम रिचार्ज प्लॅन पाहुयात-

- दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100SMS - JioTV, JioCinema आणि JioCloud चे सबस्क्रिप्शन मोफत उपलब्ध आहे. या डेटा प्लॅनची वैधता २८ दिवस आहे.

Jio 349 प्लॅन

Jio च्या प्रीमियम  ऍप्ससह, Sony LIV, ZEE5, Sun NXT, Kanchha Lannka, Chaupal, Discovery+ और Hoichoi  सारख्या ओटीटी ऍप्सचा ऍक्सेस मोफत दिला जात आहे.

Jio 445 प्लॅन

या पॅकमध्ये एक्स्ट्रीम प्ले प्रीमियम, अमर्यादित 5G डेटा आणि हॅलोट्यूनचे सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे.

Airtel 449 प्लॅन

मनोरंजनासाठी या प्लॅनमध्ये मोफत टीव्ही शो, चित्रपट आणि लाईव्ह टीव्ही चॅनेलचा प्रवेश मोफत दिला जात आहे. पॅकमध्ये मोफत हॅलो ट्यून देखील उपलब्ध आहे. त्याची वैधता 1 महिना आहे.

Airtel 379 प्लॅन

'या' Jio प्लॅनमध्ये मिळेल JioHotstar सबस्क्रिप्शन Free, पहा किंमत