या  Jio प्लॅनमध्ये JioHotstar सबस्क्रिप्शन मिळेल Free, पहा किंमत

JioHotstar भारतात अधिकृतपणे लाँच झाले आहे. कंपनीने JioCinema आणि Disney+ Hotstar यांचे विलीनीकरण करून JioHotstar सादर केले आहे.

या प्लॅटफॉर्मवर, तुम्हाला JioCinema आणि Disney Plus Hotstar मधील विविध कंटेंट पाहायला मिळतील. जर तुम्हाला JioHotstar देखील पहायचे असेल तर तुम्हाला त्याचे वैध प्लॅन सक्रिय करावे लागतील.

जिओ त्यांच्या विद्यमान प्रीपेड रिचार्ज प्लॅनसह मोफत JioHotstar सबस्क्रिप्शन देत आहे. जाणून घेऊयात प्लॅन्स-

Jio चा 949 रुपयांचा प्लॅन

Jio च्या 949 रुपयांचा प्लॅनमध्ये JioHotstar सबस्क्रिप्शन मोफत दिले जात आहे. या जिओ प्लॅनची वैधता 84 दिवसांची आहे.

या प्लॅनमध्ये दररोज 2GB हाय-स्पीड डेटा मिळतो. यासोबतच, कंपनी प्लॅनमध्ये अमर्यादित 5G सेवा देखील देते.

तसेच, यामध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 मोफत SMS फायदे देखील समाविष्ट आहेत.

Realme P3 Pro 5G आणि Realme P3x 5G भारतात लाँच