JioHotstar सह Jio चा नवीन प्लॅन लाँच, किंमतही कमी
Jio ने नुकतेच आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन प्लॅन लाँच केला आहे. हा Jio चा नवीन डेटा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे.
Jio च्या या नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅनची किंमत फक्त 100 रुपये आहे. या प्लॅनसह तुम्हाला तीन महिने म्हणजेच संपूर्ण 90 दिवसांची वैधता मिळेल.
नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना 5GB डेटा मिळतो. तुम्ही हा 5GB डेटा पूर्ण 90 दिवसांसाठी वापरण्यास सक्षम असाल.
या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना JioHotstar सबस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. हा प्लॅन जिओच्या साइटवर 90 दिवसांच्या वैधतेसह सूचीबद्ध करण्यात आला आहे.
BSNL 1,499 रुपयांच्या प्लॅनवर होळी ऑफर, वैधतेत वाढ
READ MORE