Samsung Galaxy S23 स्वस्तात खरेदी करण्याची संधी, पहा डील

जर तुम्हाला स्वस्तात प्रीमियम फीचर्स देणारा स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर तुम्ही आता Samsung Galaxy S23 खरेदी करू शकता. जो यावेळी तुम्हाला हा फोन खूपच स्वस्त किमतीत मिळत आहे.

तुम्ही Samsung Galaxy S23 फोन Amazon India वर फक्त 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.

कंपनीने भारतीय बाजारात Samsung Galaxy S23 स्मार्टफोन 74,999 रुपयांना लाँच केला होता, परंतु सध्या तुम्हाला हा फोन Amazon India वर 49,989 रुपयांना मिळत आहे.

जर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केले तर या फोनवर तुम्हाला 2000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते.

जर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केले तर या फोनवर तुम्हाला 2000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते.

WhatsApp वर आले ChatGPT अपडेट, अशाप्रकारे करा वापर