शाओमी अशा पद्धतीने साजरी करतेय होळी

ने Poonam Rane Poyrekar | अपडेट Mar 23 2016
Slide 1 - शाओमी अशा पद्धतीने साजरी करतेय होळी

मोबाईल निर्माता कंपनी शाओमी होळीचे औचित्य साधून अनेक खास डिवायसेस आणि ऑफर्स घेऊन आली आहे. मंगळवारी रात्री १० वाजल्यापासून कंपनीचे सेलिब्रेशन सुरु झाले आहे. येथे फेसबुक शेअरचा पर्यायसुद्धा दिला गेला आहे. जेथे आपण ह्याला आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर करुन मित्रांना सुद्धा ह्याची माहिती देऊ शकतो. ही सर्व माहिती शाओमीने आपल्या अधिकृत साइट Mi.com वर दिली आहे.

Slide 2 - शाओमी अशा पद्धतीने साजरी करतेय होळी

शाओमीच्या होळी सेलिब्रेशनशमध्ये mi ब्लूटुथ स्पीकर ३ रंगांत उपलब्ध होईल. गुलाबी, निळा आणि सोनेरी. कंपनीने ह्या स्पीकरची किंमत १९९९ रुपये ठेवली आहे. ह्या डिवाइसमध्ये मायक्रो-SD कार्ड स्लॉट दिले गेले आहे. ज्याच्या द्वारे स्पीकरवर डायरेक्ट गाणी ऐकायला मिळतील. अॅल्यूमिनियम बॉडीमध्ये बनलेले हे Mi ब्लूटुथ स्पीकरचे वजन केवळ २७० ग्रॅम आहे.

Slide 3 - शाओमी अशा पद्धतीने साजरी करतेय होळी

शाओमीच्या होळी सेलिब्रेशनमध्ये कंपनीची 10400mAh Mi पॉवर बँकसुद्धा विक्रीसाठी उपलब्ध होईल. ह्याची किंमत १०९९ रुपये आहे. हा चंदेरी, काळा,गुलाबी, सफेद आणि निळ्या रंगात उपलब्ध होईल.

Slide 4 - शाओमी अशा पद्धतीने साजरी करतेय होळी

होळीचे औचित्य साधून Mi-इन एअर हेडफोन्स ९९९ रुपयात खरेदी केले जाऊ शकतात. तेथे Mi बँड ला ७९९ रुपयात खरेदी करु शकता.

Slide 5 - शाओमी अशा पद्धतीने साजरी करतेय होळी

कंपनीने रेडमी नोट 3 साठी कलरफुल फ्लिप केससुद्धा आणले आहेत येथे चार कव्हर सादर केले आहेत, ज्याची किंमत २६९ रुपयांपासून ३४९ रुपयापर्यंत मिळतील. हे कव्हर ब्लू, ऑरेंज आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे.

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status