तुम्हाला नक्कीच आवडतील असे भारतात मिळणारे काही आकर्षक स्पीकर्स

ने Ashvani Kumar | अपडेट Oct 21 2015
Slide 1 - तुम्हाला नक्कीच आवडतील असे भारतात मिळणारे काही आकर्षक स्पीकर्स

स्पीकर्स ही आजकालच्या तरुण पिढीसाठी एक महत्त्वाची गोष्ट बनत चालली आहे. कारण त्यांना केव्हाही पाहावे तेव्हा त्यांच्या कानाला इयरफोन्स लावलेले पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे जेव्हा ते घरी असतील तेव्हा त्यांना मनोरंजनासाठी म्हणून स्पीकर्सची गरज असते. कारण जेव्हा ते कंटाळलेले असतात किंवा नेहमीच्या व्यापातून त्यांना थोडा निवांत वेळ हवा मिळतो, तेव्हा ते गाणी एेकणे जास्त पसंत करतात. अशा वेळी त्या स्पीकर्सचा आवाज चांगला असेल तर मग अजून काय पाहिजे! तसे टिव्हीच्या माध्यमातून आपण संगीताचा आनंद घेऊ शकतो, पण त्याचा आनंद हा स्पीकर्सच्या माध्यमातून घेण्यातच खरी मजा आहे. चला तर मग माहित करुन घेऊयात भारतात उपलब्ध असलेले काही आकर्षक स्पीकर्स आणि त्यांची खास वैशिष्ट्ये

Slide 2 - तुम्हाला नक्कीच आवडतील असे भारतात मिळणारे काही आकर्षक स्पीकर्स

फ्रंटेक(JIL 3906)

किंमत: १,१००

वजन:७७ ग्रॅम

आकार: १७.८x१२.७x५.१mm

मोनो/स्टिरियो: मोनो

बॅटरी: ३०० mAh

मायक्रोएसडी सपोर्ट: आहे

युएसबी चार्जिंग: आहे

वॉटर रेसिस्टंट: आहे

Slide 3 - तुम्हाला नक्कीच आवडतील असे भारतात मिळणारे काही आकर्षक स्पीकर्स

लॉजिटेक(X50)

किंमत: २४९५

वजन: १४२ ग्रॅम

आकार: ९७.५x८५.७x३८.३mm

मोनो/स्टिरियो:

बॅटरी: ७५०mAh

मायक्रोएसडी सपोर्ट: नाही.

युएसबी चार्जिंग: आहे

वॉटर रेसिस्टंट: आहे

Slide 4 - तुम्हाला नक्कीच आवडतील असे भारतात मिळणारे काही आकर्षक स्पीकर्स

लॉजिटेक(X300)

किंमत: ३,९९०

वजन: ३३५ ग्रॅम

आकार: ६६x१५२x७१mm

मोनो/स्टिरियो: स्टिरियो

बॅटरी: ५ तास

मायक्रोएसडी सपोर्ट: नाही

युएसबी चार्जिंग: आहे

वॉटर रेसिस्टंट: नाही

Slide 5 - तुम्हाला नक्कीच आवडतील असे भारतात मिळणारे काही आकर्षक स्पीकर्स

सोनी(SRSx2)

किंमत: ५,७९९

वजन: ५०० ग्रॅंम

आकार: १७१x६०.५x५६.५mm

मोनो/स्टिरियो: स्टिरियो

बॅटरी: ५ तास

मायक्रोएसडी सपोर्ट: नाही

युएसबी चार्जिंग: आहे

वॉटर रेसिस्टंट: नाही

Slide 6 - तुम्हाला नक्कीच आवडतील असे भारतात मिळणारे काही आकर्षक स्पीकर्स

जेबीएल(charge 2)

किंमत: ७७५०

वजन: ५४० ग्रॅम

आकार: ७९x१८४x७५mm

मोनो/स्टिरियो:

बॅटरी: ६०००mAh

मायक्रोएसडी सपोर्ट: नाही

युएसबी चार्जिंग: आहे

वॉटर रेसिस्टंट: नाही

Slide 7 - तुम्हाला नक्कीच आवडतील असे भारतात मिळणारे काही आकर्षक स्पीकर्स

बॉस(साऊंडलिंक कलर)

किंमत:९,९००

वजन: ५०० ग्रॅम

आकार: ५.३x५.०x२.१ इंच

मोनो/स्टिरियो:

बॅटरी: ६०००mAh

मायक्रोएसडी सपोर्ट: नाही

युएसबी चार्जिंग: आहे

वॉटर रेसिस्टंट: नाही

Slide 8 - तुम्हाला नक्कीच आवडतील असे भारतात मिळणारे काही आकर्षक स्पीकर्स

जेबीएल(flip 3)

किंमत: ९,९९०

वजन: ४५० ग्रॅम

आकार: ६४x१६९x६४mm

मोनो/स्टिरियो:

बॅटरी: ३०००mAh

मायक्रोएसडी सपोर्ट: नाही

युएसबी चार्जिंग: आहे

वॉटर रेसिस्टंट: नाही

Slide 9 - तुम्हाला नक्कीच आवडतील असे भारतात मिळणारे काही आकर्षक स्पीकर्स

जेबीएल(pulse 2)

किंमत: १०,०००

वजन: ७७५ ग्रॅम

आकार: ८४.२२x१९४.४x८४.२mm

मोनो/स्टिरियो: स्टिरियो

बॅटरी: ६०००mAh

मायक्रोएसडी सपोर्ट: नाही

युएसबी चार्जिंग: आहे

वॉटर रेसिस्टंट: आहे

Slide 10 - तुम्हाला नक्कीच आवडतील असे भारतात मिळणारे काही आकर्षक स्पीकर्स

क्रिएटिव्ह साउंड ब्लास्टर ROAR

किंमत: १४,०००

वजन: १.१० किलो

आकार: ५७.०x२०२.०x११५.०mm

मोनो/स्टिरियो: स्टिरियो

बॅटरी: ६०००mAh

मायक्रोएसडी सपोर्ट: आहे

युएसबी चार्जिंग: आहे

वॉटर रेसिस्टंट: नाही

Slide 11 - तुम्हाला नक्कीच आवडतील असे भारतात मिळणारे काही आकर्षक स्पीकर्स

लॉजिटेक(UE Boom)

किंमत:१४,९९५

वजन: ५४८ ग्रॅम

आकार: ६७x१८०mm

मोनो/स्टिरियो: मोनो

बॅटरी: २१००mAh

मायक्रोएसडी सपोर्ट: नाही

युएसबी चार्जिंग: आहे

वॉटर रेसिस्टंट: आहे

Slide 12 - तुम्हाला नक्कीच आवडतील असे भारतात मिळणारे काही आकर्षक स्पीकर्स

बॉस(साऊंडलिंक mini 2)

किंमत: १८,०००

वजन: ६८० ग्रॅम

आकार: २x७.१x२.३ इंच

मोनो/स्टिरियो: स्टिरियो

बॅटरी:

मायक्रोएसडी सपोर्ट: नाही

युएसबी चार्जिंग: आहे

वॉटर रेसिस्टंट: नाही

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status