भारतात नुकतेच लॉन्च झालेले काही दमदार स्मार्टफोन्स (ऑक्टोबर 2018)

ने Siddhesh Jadhav | अपडेट Oct 01 2018
Slide 1 - भारतात नुकतेच लॉन्च झालेले काही दमदार स्मार्टफोन्स (ऑक्टोबर 2018)

जर तुम्ही येत्या काही दिवसांत एक नवीन स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर, काळजी नसावी तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण तुम्ही कोणता स्मार्टफोन/मोबाईल फोन घ्यावा? हा एक मोठा प्रश्न आहे, याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही आज करणार आहोत. तुम्हाला हा निर्णय घेणे सोप्पे जावे म्हणून आम्ही नवीन आणि काही आगामी मोबाईल फोन्सची यादी बनवली आहे. जरी या यादीत घेण्यालायक भरपूर स्मार्टफोन आहेत, पण आम्ही आमची यदि कही चांगल्याच डिवाइसेस पूर्ति मर्यादित ठेवली आहे. जे आधी पासून उपलब्ध आहेत किंवा लवकरच बाजारात येणार आहेत. या यादीत नवीन डिवाइस समाविष्ट करण्यात आले आहेत जे जे गेल्या काही महीन्यात लॉन्च केले गेले होते आणि काही महत्वपूर्ण स्मार्टफोन जे येत्या काही महिन्यात भारतात येऊ शकतात. पण या यादीत आम्ही काही नेमक्या स्मार्टफोन्स बद्दल सांगत आहोत, याव्यतिरिक्त भरपूर अनेक फोन्स आहेत जे या यादीत सामील करण्यात आले नाहीत. जे लोक उत्सुक आहेत त्यांच्यासाठी आम्ही काही अफवा पण यात जोडल्या आहेत, ज्या मागील काही दिवसांपासून येत आहेत.

Slide 2 - भारतात नुकतेच लॉन्च झालेले काही दमदार स्मार्टफोन्स (ऑक्टोबर 2018)


नवीन लॉन्च 
iPhone XS
किंमत Rs 99,900
डिस्प्ले: 5.8-इंच, 1125x2436 पिक्सल 
प्रोसेसर: Apple A12 Bonic
रॅम: 4GB
स्टोरेज 64/256/512GB
रियर कॅमेरा: 12+12 मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 7 मेगापिक्सल 
बॅटरी: 2658mAh
OS: iOS 12
 

Slide 3 - भारतात नुकतेच लॉन्च झालेले काही दमदार स्मार्टफोन्स (ऑक्टोबर 2018)


Apple iPhone XS Max
किंमत Rs 1,09,900
डिस्प्ले: 6.5-इंच, 1242x2688 पिक्सल 
प्रोसेसर: Apple A12 Bonic
रॅम: 4GB
स्टोरेज 64/256/512GB
रियर कॅमेरा: 12+12 मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 7 मेगापिक्सल 
बॅटरी: 3174mAh
OS: iOS 12
 

Slide 4 - भारतात नुकतेच लॉन्च झालेले काही दमदार स्मार्टफोन्स (ऑक्टोबर 2018)


Moto One Power
डिस्प्ले: 6.2-इंच, 1080x2280 पिक्सल 
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636
रॅम: 4/6GB
स्टोरेज 64GB
रियर कॅमेरा: 12+5 मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 8 मेगापिक्सल 
बॅटरी: 3780mAh
OS: एंड्राइड 8.1 
 

Slide 5 - भारतात नुकतेच लॉन्च झालेले काही दमदार स्मार्टफोन्स (ऑक्टोबर 2018)


Samsung Galaxy A7
किंमत Rs 28,990
डिस्प्ले: 6-इंच, 1080x2220 पिक्सल 
प्रोसेसर: सॅमसंग एक्सीनोस 7885
रॅम: 4/6GB
स्टोरेज 32/64GB
रियर कॅमेरा: 24+8+5 मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 24 मेगापिक्सल 
बॅटरी: 3300mAh
OS: एंड्राइड 8.1
 

Slide 6 - भारतात नुकतेच लॉन्च झालेले काही दमदार स्मार्टफोन्स (ऑक्टोबर 2018)


Samsung Galaxy J6+
किंमत Rs 15,990
डिस्प्ले: 6.0-इंच, 720x1480 पिक्सल 
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 425
रॅम: 3/4GB
स्टोरेज 32/64GB
रियर कॅमेरा: 13+5 मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 8 मेगापिक्सल 
बॅटरी: 3300mAh
OS: एंड्राइड 8.1
 

Slide 7 - भारतात नुकतेच लॉन्च झालेले काही दमदार स्मार्टफोन्स (ऑक्टोबर 2018)

Samsung Galaxy Note 9
किंमत Rs 67,900
 
डिस्प्ले: 6.4-इंच, 1440x2960 पिक्सल 
प्रोसेसर: सॅमसंग एक्सीनोस 8895
रॅम: 6GB
स्टोरेज 64GB/128GB/256GB
रियर कॅमेरा: 12+12 मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 8 मेगापिक्सल 
बॅटरी: 4000mAh
OS: एंड्राइड 8.1

Slide 8 - भारतात नुकतेच लॉन्च झालेले काही दमदार स्मार्टफोन्स (ऑक्टोबर 2018)

POCO F1
किंमत Rs 20,990
 
डिस्प्ले: 6.18-इंच, 1080x2246 पिक्सल 
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845
रॅम: 8GB
स्टोरेज 64GB/128GB/256GB
रियर कॅमेरा: 12+5 मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 20 मेगापिक्सल 
बॅटरी: 4000mAh
OS: एंड्राइड 8.1

Slide 9 - भारतात नुकतेच लॉन्च झालेले काही दमदार स्मार्टफोन्स (ऑक्टोबर 2018)

Moto G6 Plus
किंमत Rs 42,990
 
डिस्प्ले: 5.9-इंच, 1080x2160 पिक्सल 
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 630
रॅम: 4/6GB
स्टोरेज 64GB/128GB
रियर कॅमेरा: 12+5 मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 8 मेगापिक्सल 
बॅटरी: 3200mAh
OS: एंड्राइड 8.1

Slide 10 - भारतात नुकतेच लॉन्च झालेले काही दमदार स्मार्टफोन्स (ऑक्टोबर 2018)


Xiaomi Redmi 6 Pro
किंमत Rs 11,499
डिस्प्ले: 5.84-इंच, 1080x2280 पिक्सल 
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625
रॅम: 3/4GB
स्टोरेज 32/64GB
रियर कॅमेरा: 12+5 मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 5 मेगापिक्सल 
बॅटरी: 4000mAh
OS: एंड्राइड 8.1
 

Slide 11 - भारतात नुकतेच लॉन्च झालेले काही दमदार स्मार्टफोन्स (ऑक्टोबर 2018)


Xiaomi Redmi 6A
किंमत Rs 5,999
डिस्प्ले: 6-इंच, 720x1440 पिक्सल 
प्रोसेसर: मीडियाटेक हेलिओ A22 
रॅम: 2GB 
स्टोरेज 16GB/32GB
रियर कॅमेरा: 13 मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 5 मेगापिक्सल 
बॅटरी: 3000mAh
OS: एंड्राइड 8.1
 

Slide 12 - भारतात नुकतेच लॉन्च झालेले काही दमदार स्मार्टफोन्स (ऑक्टोबर 2018)


Nokia 5.1 Plus 
किंमत Rs 10,999
डिस्प्ले: 5.86-इंच, 720x1520 पिक्सल 
प्रोसेसर: मीडियाटेक MT6771 Helio P60 
रॅम: 3GB/4GB
स्टोरेज 32GB/ 64GB
रियर कॅमेरा: 13+5 मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 8 मेगापिक्सल 
बॅटरी: 3060mAh
OS: एंड्राइड 8.1
 

Slide 13 - भारतात नुकतेच लॉन्च झालेले काही दमदार स्मार्टफोन्स (ऑक्टोबर 2018)


Xiaomi Redmi 6
किंमत Rs 7,999
डिस्प्ले: 5.45-इंच, 720x1440 पिक्सल 
प्रोसेसर: मीडियाटेक हेलिओ P22 
रॅम: 3/4GB
स्टोरेज 16GB/32GB 
रियर कॅमेरा: 12+5 मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 5 मेगापिक्सल 
बॅटरी: 3000mAh
OS: एंड्राइड 8.1
 

Slide 14 - भारतात नुकतेच लॉन्च झालेले काही दमदार स्मार्टफोन्स (ऑक्टोबर 2018)


Honor 7S
किंमत Rs 6,999
डिस्प्ले: 5.45-इंच, 720x1440 पिक्सल 
प्रोसेसर: मीडियाटेक MT6739 
रॅम: 2GB
स्टोरेज 16GB
रियर कॅमेरा: 13 मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 5 मेगापिक्सल 
बॅटरी: 3020mAh
OS: एंड्राइड 8.1
 

Slide 15 - भारतात नुकतेच लॉन्च झालेले काही दमदार स्मार्टफोन्स (ऑक्टोबर 2018)


Xiaomi Mi A2
किंमत Rs 16,999
रुमर्ड स्पेसिफिकेशन 
डिस्प्ले: 5.99-इंच, 2160x1080 पिक्सल 
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660
रॅम: 4GB
स्टोरेज 64GB
रियर कॅमेरा: 12+20 मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 20 मेगापिक्सल 
बॅटरी: 3010mAh
 

संबंधित/लेटेस्ट फोटो स्टोरीज

सर्व पहा
Advertisements

हॉट डील्स

सर्व पहा
Advertisements

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status