५०,००० च्या किंमतीत येणारे भारतातील सर्वोत्कृष्ट असे तीन लॅपटॉप्स

ने Team Digit | अपडेट Mar 29 2016
Slide 1 - ५०,००० च्या किंमतीत येणारे भारतातील सर्वोत्कृष्ट असे तीन लॅपटॉप्स

व्यवसायधंदा करणा-या लोकांना नेहमीच उत्कृष्ट वैशिष्ट्ये असलेल्या लॅपटॉप्सची गरज भासते. पण बाजारात असलेल्या असंख्य लॅपटॉप्समुळे आपण नेमका कोणता लॅपटॉप घ्यावा ह्याविषयी संभ्रमावस्थेत असतो. तुमचा हा गोंधळ दूर करण्यासाठी आम्ही आज तुम्हाला ५०००० किंमतीत येणा-या तीन उत्कृष्ट लॅपटॉप्स सांगणार आहोत. हे लॅपटॉप्स त्यांच्या आकर्षक वैशिष्ट्यांमुळे स्वत:तच खास आहेत.

Slide 2 - ५०,००० च्या किंमतीत येणारे भारतातील सर्वोत्कृष्ट असे तीन लॅपटॉप्स

HP Pavilion ab516TX

All-rounder
प्रोसेसर: इंटेल कोर i5 6200U

रॅम: 8GB

स्क्रीन आकार: १५.६ इंच

स्क्रीन रिझोल्युशन: 1366x768p

स्टोरेज: 1TB HDD

ग्राफिक्स: Nvidia GeForce 940M 2GB

ओएस: विंडोज 10

वजन: २.०९ किलो

Slide 3 - ५०,००० च्या किंमतीत येणारे भारतातील सर्वोत्कृष्ट असे तीन लॅपटॉप्स

Lenovo Yoga 500

Convertible

प्रोसेसर: Intel Core i5 5200U

रॅम: 4GB

स्क्रीन आकार: 14-इंच, Touch display

स्क्रीन रिझोल्युशन: 1920x1080p

स्टोरेज: 500GB + 8GB SSD

ग्राफिक्स: Intel HD 5500

ओएस:  विंडोज 10

वजन: २.०९ किलो

Slide 4 - ५०,००० च्या किंमतीत येणारे भारतातील सर्वोत्कृष्ट असे तीन लॅपटॉप्स

Asus UX305FA

Ultrabook

प्रोसेसर: इंटेल ड्यूल कोर

रॅम: 4GB

स्क्रीन आकार: 13.3 इंच

स्क्रीन रिझोल्युशन: 1920x1080p

स्टोरेज: 256GB SSD

ग्राफिक्स: इंटेल HD 5300

ओएस: विंडोज 10

वजन: १.२ किलो

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status