हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह

ने Siddhesh Jadhav | अपडेट Feb 26 2018
Slide 1 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह


स्मार्टफोंस विकत घेण्यासाठी बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि जेव्हा इतके पर्याय उपलब्ध असतात तेव्हा कळत नाही की नेमका कोणता फोन विकत घ्यावा. सध्याच्या स्मार्टफोन यूजर्सना रॅम आणि स्टोरेज ची सर्वात जास्त गरज आहे. 
आम्ही काही अश्या स्मार्टफोंस च्या बद्दल बोलत आहोत जे 64GB इंटरनल स्टोरेज सह येतात. यात काही स्मार्टफोंस 4GB रॅम तर काही  6GB रॅम  पण देतात. वेगवेगळ्या ब्रँड चे हे स्मार्टफोंस 64GB स्टोरेज सह येतात आणि वेगवेगळ्या किंमतीत ते उपलब्ध आहेत. या फोंस बद्दलच्या माहिती साठी तुम्ही ही लिस्ट बघू शकता. 
 

Slide 2 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह

Honor 7X 
Honor 7X स्मार्टफोन ला Rs 15,999 च्या किंमतीत विकत घेतले जाऊ शकते. हा डिवाइस 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज सह येतो. 
 

Slide 3 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह

Samsung Galaxy On Nxt
Samsung Galaxy On Nxt स्मार्टफोन Rs 10,999 च्या किंमतीत उपलब्ध आहे. या स्मार्टफोन मध्ये 3 GB रॅम आणि 64 GB रोम आहे. 
 

Slide 4 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह

Redmi Y1
Redmi Y1 स्मार्टफोन ला तुम्ही Rs 10,999 च्या किंमतीत विकत घेऊ शकता. हा स्मार्टफोन 4GB रॅम सह 64GB इंटरनल स्टोरेज ऑफर करत आहे आणि यात 13MP चा रियर कॅमेरा आणि 16MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. 
 

Slide 5 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह

Redmi 4 
Redmi 4 स्मार्टफोन च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वाला वेरिएंट Rs 10,999 च्या किंमतीत विकत घेतला जाऊ शकतो. या स्मार्टफोन मध्ये 13MP चा प्राइमरी कॅमरा आणि 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमरा आहे. 
 

Slide 6 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह

Redmi Note 4
Redmi Note 4 च्या 4GB रॅम आणि 64GB वेरिएंट ला Rs 11,999 च्या किंमतीत विकत घेतले जाऊ शकते. या स्मार्टफोन मध्ये 4100mAh ची बॅटरी आहे. 
 

Slide 7 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह

Lenovo K8 Note
Lenovo K8 Note स्मार्टफोन Rs 11,999 च्या किंमतीत उपलब्ध आहे. या स्मार्टफोन मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. 
 

Slide 8 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह

Moto X4 
Moto X4 ला तुम्ही Rs 22,999 च्या किंमतीत विकत घेऊ शकता. या डिवाइस मध्ये 6 GB रॅम आणि 64 GB रोम आहे. 
 

Slide 9 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह

Samsung Galaxy On7 Prime 
Samsung Galaxy On7 Prime स्मार्टफोन Rs 14,990 च्या किंमतीत उपलब्ध आहे. या स्मार्टफोन मध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे. 
 

Slide 10 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह

Honor 9i 
Honor 9i स्मार्टफोन Rs 18,999 च्या किंमतीत उपलब्ध आहे. या स्मार्टफोन मध्ये 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आहे आणि ह्या डिवाइस मध्ये 3340 mAh ची बॅटरी आहे. 
 

Slide 11 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह

Gionee A1
Gionee A1 स्मार्टफोन ला Rs 12,199 च्या किंमतीत विकत घेतले जाऊ शकते. या स्मार्टफोन मध्ये 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आहे आणि ह्या डिवाइस मध्ये 4010 mAh ची बॅटरी आहे. 
 

Slide 12 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह


LG V20a
LG V20a स्मार्टफोन Rs 30,000 च्या किंमतीत उपलब्ध आहे. या स्मार्टफोन मध्ये 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आहे. हा डिवाइस 3200 mAh बॅटरी सह येतो. 
 

Slide 13 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह

Honor 8 Lite 
Honor 8 Lite ला Rs 14,599 च्या किंमतीत विकत घेतले जाऊ शकते. ह्या डिवाइस मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. या डिवाइस मध्ये 3000mAh ची बॅटरी पण आहे. 
 

Slide 14 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह


Google Pixel 2
Google Pixel 2 la Rs 49,999 च्या किंमतीत तुम्ही विकत घेऊ शकता. या स्मार्टफोन मध्ये 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे.
 

Slide 15 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह

OPPO F3
OPPO F3 स्मार्टफोन Rs 16,990 च्या किंमतीत उपलब्ध आहे. या स्मार्टफोन मध्ये 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आहे. ह्या डिवाइस मध्ये 13MP चा रियर कॅमेरा आणि 16MP + 8MP चा डुअल फ्रंट कॅमेरा आहे. 
 

Slide 16 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह

OPPO F3 Plus 
OPPO F3 Plus ला Rs 22,990 च्या किंमतीत विकत घेतले जाऊ शकते. हा डिवाइस 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज सह येतो आणि 4000 mAh ची बॅटरी ऑफर करतो. 
 

Slide 17 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह

Smartron SRT Phone
Smartron SRT Phone स्मार्टफोन 4 GB रॅम आणि 64 GB रोम सह Rs 8,999 च्या किंमतीत उपलब्ध आहे. हा डिवाइस 13MP च्या रियर कॅमेरा आणि 5MP च्या फ्रंट कॅमेरा सह येतो. 
 

Slide 18 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह

Asus Zenfone 4 Selfie Dual Camera
Asus Zenfone 4 Selfie Dual Camera फोन Rs 9,999 च्या किंमतीत उपलब्ध आहे. या डिवाइस मध्ये 4GB रॅम सह 64GB इंटरनल स्टोरेज आहे. यात 3000mAh ची बॅटरी आहे. फोन मध्ये 16MP चा रियर कॅमेरा आणि 20MP + 8MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा पण मिळतो. 
 

Slide 19 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह

Samsung Galaxy C7 Pro
Samsung Galaxy C7 Pro ला Rs 24,900 च्या किंमतीत विकत घेतले जाऊ शकते. या डिवाइस मध्ये 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आहे आणि हा डिवाइस 3300 mAh च्या बॅटरी सह येतो. 
 

Slide 20 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह

Infinix Zero 5
Infinix Zero 5 ला Rs 19,999 च्या किंमतीत विकत घेतले जाऊ शकते. हा डिवाइस 6 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज सह येतो आणि 4350 mAh ची बॅटरी ऑफर करतो. 
 

Slide 21 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह

Lenovo Vibe K5 Note
Lenovo Vibe K5 Note स्मार्टफोन Rs 9,999 च्या किंमतीत उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज सह येतो आणि यात 3500 mAh ची बॅटरी आहे. 
 

Slide 22 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह

Samsung Galaxy J7 Pro
Samsung Galaxy J7 Pro स्मार्टफोन Rs  19,900 च्या किंमतीत उपलब्ध आहे. या स्मार्टफोन मध्ये 3 GB रॅम आणि 64 GB रोम उपलब्ध आहे. हा डिवाइस 3600 mAh च्या बॅटरी सह येतो. 
 

Slide 23 - हे स्मार्टफोंस येतात 64GB च्या दमदार इंटरनल स्टोरेज सह

VIVO V5s Perfect Selfie
VIVO V5s Perfect Selfie स्मार्टफोन Rs 15,990 च्या किंमतीत विकत घेतला जाऊ शकतो. ह्या स्मार्टफोन मध्ये 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आहे आणि हा डिवाइस 3000 mAh ची बॅटरी ऑफर करतो. 
नोट: या डिवाइसेज ची किंमत साईट वर वेगळी असू शकते कारण तिथे सेलर्स किंमती बदलू पण शकतात. 
 

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status