उत्कृष्ट मेमरी असणारे ५ स्मार्टफोन्स

ने Ashvani Kumar | अपडेट Oct 20 2015
Slide 1 - उत्कृष्ट मेमरी असणारे ५ स्मार्टफोन्स

आजकाल स्मार्टफोनचा बाजार इतका वाढत चालला आहे की, ज्यामुळे अनेक वापरकर्ते अखेरीस कोणता स्मार्टफोन घेतला पाहिजे याबाबत गोंधळून जातात. आज आपल्याला हव्या त्या किंमतीत आपल्याला हवा तसा स्मार्टफोन मिळेल. तसेच आजकाल ग्राहकांना उत्कृष्ट कॅमेरा, रॅम, डिस्प्ले चांगले असण्यासोबतच त्या फोनमध्ये स्टोरेज साठा किती आहे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे झाले आहे. कारण हेव्ही डाऊनलोड्समुळे आणि मोठ्या व्हिडियो आणि फोटोजमुळे कधी कधी आपल्याला आपल्या आवडीच्या गोष्टींना कमी मेमरी असल्यामुळे डिलीट करावे लागते. मात्र आता चिंता करु नका, आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत काही असे स्मार्टफोन्स ज्यात उत्कृष्ट स्टोरेज म्हणजेच मेमरी क्षमता आहे. चला तर मग जाणून घ्या उत्कृष्ट मेमरी असणा-या त्या ५स्मार्टफोन्सविषयी…

Slide 2 - उत्कृष्ट मेमरी असणारे ५ स्मार्टफोन्स

ब्लॅकबेरी प्रीव

किंमत: 57,999

इंटरनल स्टोरेज: ३२जीबी(२टीबीपर्यंत वाढवू शकतो)

प्रोसेसर: १.४४GHz हेक्सा-कोर

रॅम: ३जीबी

डिस्प्ले:५.४ इंच १४४०x२५६० पिक्सेल

कॅमेरा: 18MP-2MP

ओएस: अॅनड्रॉईड लॉलीपॉप ५.१.१

Slide 3 - उत्कृष्ट मेमरी असणारे ५ स्मार्टफोन्स

एलजी जी स्टायलो

किंमत:२३,२००

इंटरनल स्टोरेज: ८जीबी(२टीबीपर्यंत वाढवू शकता)

प्रोसेसर: १.२Ghz क्वाड-कोर

रॅम: १.५जीबी

डिस्प्ले: ५.७ इंच ७२०x१२८० पिक्सेल

कॅमेरा: 8MP-5MP

ओएस: 5.0 लॉलीपॉप

Slide 4 - उत्कृष्ट मेमरी असणारे ५ स्मार्टफोन्स

एचटीसी वन मि

किंमत: ३५,४००

इंटरनल स्टोरेज: ३२ जीबी(२टीबीपर्यंत वाढवू शकतो)

प्रोसेसर: २.२Ghz ऑक्टा-कोर

रॅम: ३जीबी

डिस्प्ले: ५.२ इंच १४४०x२५६० पिक्सेल

कॅमेरा: 20MP- 4MP

ओएस: अॅनड्रॉईड ५.०.२ लॉलीपॉप

Slide 5 - उत्कृष्ट मेमरी असणारे ५ स्मार्टफोन्स

एलजी जी३

किंमत: २७,०२६

इंटरनल स्टोरेज: ३२जीबी(२टीबीपर्यंत वाढवू शकतो)

प्रोसेसर: २.५Ghz क्वाड-कोर

रॅम: ३जीबी

डिस्प्ले: ५.५ इंच १४४०x२५६० पिक्सेल

कॅमेरा: 13MP- 2.1MP

ओएस: अॅनड्रॉईड ४.४.२(किटकॅट)

Slide 6 - उत्कृष्ट मेमरी असणारे ५ स्मार्टफोन्स

एलजी जी फ्लेक्स २

किंमत: २९,४९९

इंटरनल स्टोरेज: १६ जीबी(२टीबीपर्यंत वाढवू शकतो)

प्रोसेसर: २Ghz ऑक्टा-कोर

रॅम: २जीबी

डिस्प्ले: ५.५ इंच

कॅमेरा: 13MP- 2.1MP

ओएस: अॅनड्रॉईड ५.०.१ लॉलीपॉप

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status