कसा आहे वनप्लस 3 स्मार्टफोन, माहित करुन घ्या ह्या फोटोंच्या माध्यमातून….

ने Poonam Rane Poyrekar | अपडेट Jun 15 2016
Slide 1 - कसा आहे वनप्लस 3 स्मार्टफोन, माहित करुन घ्या ह्या फोटोंच्या माध्यमातून….

मोबाईल डिवायसेस निर्माता कंपनी वनप्लस ने बाजारात आपला नवीन फोन वनप्लस 3 लाँच केला आहे. हा एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. हा दिसायला खूपच प्रीमियम वाटत आहे आणि हा कोणत्याही निमंत्रणाशिवाय खरेदी करु शकता. हा स्मार्टफोन अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून एक्सक्लुसिव्हली उपलब्ध झाला आहे. ह्याची किंमत आहे २७,९९९ रुपये. ह्या स्मार्टफोनला केवळ एकाच व्हर्जनमध्ये लाँच केले जाईल ते आहे 6GB रॅम आणि 64GB चे अंतर्गत स्टोरेज.

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा वनप्लस 3 २७,९९९ रुपयात

Slide 2 - कसा आहे वनप्लस 3 स्मार्टफोन, माहित करुन घ्या ह्या फोटोंच्या माध्यमातून….

सर्वात आधी माहित करुन घेऊयात ह्याची ठळक वैशिष्ट्ये…

प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820
रॅम: 6GB
डिस्प्ले: 5.5 इंच, 1080p
स्टोरेज: 64GB

कॅमेरा: 16MP, 8MP
बॅटरी: 3000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1, ऑक्सिजन ओएस

 

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा वनप्लस 3 २७,९९९ रुपयात

Slide 3 - कसा आहे वनप्लस 3 स्मार्टफोन, माहित करुन घ्या ह्या फोटोंच्या माध्यमातून….

ह्याची AMOLED पॅनल खूपच चांगले आहे आणि ह्याची डिस्प्लेही खूप आकर्षक आहे.

 

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा वनप्लस 3 २७,९९९ रुपयात

Slide 4 - कसा आहे वनप्लस 3 स्मार्टफोन, माहित करुन घ्या ह्या फोटोंच्या माध्यमातून….

हा एक स्लिम स्मार्टफोन आहे आणि ह्याचा लेआउटसुद्धा इतर दोन स्मार्टफोन्सपेक्षा वेगळा आहे.

 

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा वनप्लस 3 २७,९९९ रुपयात

Slide 5 - कसा आहे वनप्लस 3 स्मार्टफोन, माहित करुन घ्या ह्या फोटोंच्या माध्यमातून….

आपण येथे ह्याचे USB टाइप-C पोर्ट आणि स्पीकर ग्रिल्स पाहू शकता.

 

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा वनप्लस 3 २७,९९९ रुपयात

Slide 6 - कसा आहे वनप्लस 3 स्मार्टफोन, माहित करुन घ्या ह्या फोटोंच्या माध्यमातून….

हा स्मार्टफोन मेटल यूनीबॉडीसह लाँच झाला आहे.

 

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा वनप्लस 3 २७,९९९ रुपयात

Slide 7 - कसा आहे वनप्लस 3 स्मार्टफोन, माहित करुन घ्या ह्या फोटोंच्या माध्यमातून….

आपण येथे ह्या फोनमध्ये असलेला 16MP चा IMX298 सोनी सेंसर पाहू शकता. असाच कॅमेरा आम्ही शाओमीच्या Mi5 मध्ये पाहिला होता.

 

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा वनप्लस 3 २७,९९९ रुपयात

Slide 8 - कसा आहे वनप्लस 3 स्मार्टफोन, माहित करुन घ्या ह्या फोटोंच्या माध्यमातून….

हा स्मार्टफोन अॅनड्रॉईड 6.0.1 वर चालतो. येथे आपण ह्याचा युआयसुद्धा पाहू शकता.

 

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा वनप्लस 3 २७,९९९ रुपयात

Slide 9 - कसा आहे वनप्लस 3 स्मार्टफोन, माहित करुन घ्या ह्या फोटोंच्या माध्यमातून….

आपण येथे ह्या स्मार्टफोनचे बेंचमार्क स्कोर्स पाहू शकता.


AnTuTu - 141574

3DMark Slingshot - 2431
Geekbench Battery Test - 3850

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा वनप्लस 3 २७,९९९ रुपयात

Slide 10 - कसा आहे वनप्लस 3 स्मार्टफोन, माहित करुन घ्या ह्या फोटोंच्या माध्यमातून….

वनप्लस 3 च्या कॅमे-याने काढलेले फोटोज आपण येथे पाहू शकता. हे फोटो आम्ही रिसाइज केले आहेत. त्यामुळे मूळ फोटो आपल्याला काही बदल आढळेल.

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा वनप्लस 3 २७,९९९ रुपयात

संबंधित/लेटेस्ट फोटो स्टोरीज

सर्व पहा
Advertisements

हॉट डील्स

सर्व पहा
Advertisements

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status