१०,००० हजाराच्या किंमतीत येणारे कमी वजनाचे आणि उत्कृष्ट कॅमेरा असलेले काही स्मार्टफोन्स

ने Poonam Rane Poyrekar | अपडेट Feb 03 2016
Slide 1 - १०,००० हजाराच्या किंमतीत येणारे कमी वजनाचे आणि उत्कृष्ट कॅमेरा असलेले काही स्मार्टफोन्स

मोठा डिस्प्ले असलेला आणि आपल्या बजेटमध्ये येणारा स्मार्टफोन हा सध्याचा एक ट्रेंडच बनत चाललाय. पण मोठ्या आकाराचे मोबाइल्स जास्त वजनाचे असेल, तर ते हाताळणेही तितकेच अवघड होऊन बसते, अशा वेळी आपल्याला हवा असतो, असा मोबाईल जो वजनाने हलकाही असेल आणि आकाराने मोठासुद्धा. यासाठी आम्ही असे काही स्मार्टफोन्स घेऊन आलो आहोत, जे वजनाने हलके आणि मोठ्या आकाराचे आहेत, नजर टाकूया अशा काही स्मार्टफोन्सवर...

Slide 2 - १०,००० हजाराच्या किंमतीत येणारे कमी वजनाचे आणि उत्कृष्ट कॅमेरा असलेले काही स्मार्टफोन्स

सॅमसंग गॅलेक्सी S4

किंमत: 12,500 रुपये

डिस्प्ले: ५ इंच

रॅम: 2GB

स्टोरेज: 16GB

कॅमेरा: 13MP

बॅटरी: 2600mAh

ओएस: अॅनड्रॉईड v4 2.2

Slide 3 - १०,००० हजाराच्या किंमतीत येणारे कमी वजनाचे आणि उत्कृष्ट कॅमेरा असलेले काही स्मार्टफोन्स

शाओमी Mi 4i

किंमत: 11,999 रुपये

डिस्प्ले: ५ इंच

रॅम: 2GB

स्टोरेज: 16GB

कॅमेरा: 13MP

बॅटरी: 3120mAh

ओएस: अॅनड्रॉईड v4 5.0

Slide 4 - १०,००० हजाराच्या किंमतीत येणारे कमी वजनाचे आणि उत्कृष्ट कॅमेरा असलेले काही स्मार्टफोन्स

झोलो ब्लॅक (3GB RAM)

किंमत: 10,999 रुपये

डिस्प्ले: ५.५ इंच

रॅम: 3GB

स्टोरेज: 16GB

कॅमेरा: 13MP

बॅटरी: 3200mAh

ओएस: अॅनड्रॉईड 5.0

Slide 5 - १०,००० हजाराच्या किंमतीत येणारे कमी वजनाचे आणि उत्कृष्ट कॅमेरा असलेले काही स्मार्टफोन्स

लेनोवो A7000 प्लस

किंमत: 11,499 रुपये

डिस्प्ले: ५.५ इंच

रॅम: 2GB

स्टोरेज: 16GB

कॅमेरा: 13MP

बॅटरी: 3000mAh

ओएस: अॅनड्रॉईड ५.०

Slide 6 - १०,००० हजाराच्या किंमतीत येणारे कमी वजनाचे आणि उत्कृष्ट कॅमेरा असलेले काही स्मार्टफोन्स

झोलो ब्लॅक 1X

किंमत: 8,999 रुपये

डिस्प्ले: ५ इंच

रॅम: 3GB

स्टोरेज: 32GB

कॅमेरा: 13MP

बॅटरी: 2400mAh

ओएस: अॅनड्रॉईड 5.1

Slide 7 - १०,००० हजाराच्या किंमतीत येणारे कमी वजनाचे आणि उत्कृष्ट कॅमेरा असलेले काही स्मार्टफोन्स

लेनोवो वाइब X2

किंमत: 9,999 रुपये

डिस्प्ले: ५ इंच

रॅम: 2GB

स्टोरेज: 32GB

कॅमेरा:13MP

बॅटरी: 2300mAh

ओएस: अॅनड्रॉईड ४.४

Slide 8 - १०,००० हजाराच्या किंमतीत येणारे कमी वजनाचे आणि उत्कृष्ट कॅमेरा असलेले काही स्मार्टफोन्स

Alcatel One Touch Idol X plus

किंमत: 8,499 रुपये

डिस्प्ले: ५ इंच

रॅम: 2GB

स्टोरेज: 16GB

कॅमेरा: 13.1 MP

बॅटरी: 2500mAh

ओएस: अॅनड्रॉईड ४.२

Slide 9 - १०,००० हजाराच्या किंमतीत येणारे कमी वजनाचे आणि उत्कृष्ट कॅमेरा असलेले काही स्मार्टफोन्स

मिजू M1 नोट

किंमत: 7,999 रुपये

डिस्प्ले: ५.५ इंच

रॅम: 2GB

स्टोरेज: 16GB

कॅमेरा: 13MP

बॅटरी: 3140mAh

ओएस: अॅनड्रॉईड 4.4.4

संबंधित/लेटेस्ट फोटो स्टोरीज

सर्व पहा
Advertisements

हॉट डील्स

सर्व पहा
Advertisements

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status