हे आहेत जियो चे 18 प्लान्स, जाणून घ्या काय आहे यात खास

ने Siddhesh Jadhav | अपडेट Feb 13 2018
Slide 1 - हे आहेत जियो चे 18 प्लान्स, जाणून घ्या काय आहे यात खास


रिलायंस जियो ने टेलीकॉम बाजारात अधिकृत पणे येण्याआधीच बाजारात हडबड निर्माण केली होती. जियो आल्यानंतर आने अन्य टेलीकॉम ऑपरेटर्स मध्ये चुरस निर्माण झाली आणि त्यामुळे यूजर्सना चांगले प्लॅन्स पण मिळू लागले. जियो ने सुरवातीपासून बाजारात जम बसवला, पण अन्य ऑपरेटर्सनी पण अजून हार पत्करलेली नाही. थोड्याथोड्या वेळाने कंपन्या नवीन प्लान घेऊन येत असतात ज्यामुळे ग्राहक टिकून राहतील. 
आज आम्ही जियो च्या प्रीपेड प्लान्स बद्दल बोलत आहोत जे जियो च्या प्राइम मेम्बर्स साठी उपलब्ध आहेत. या लिस्ट मध्ये सामवेश केलेले काही जियो चे नवीन प्लान्स आहेत आणि सोबतच आम्ही जियो चे ते प्लान्स पण समाविष्ट केले आहेत जे जुने आहेत पण कंपनी ने ज्यात काही बदल केले आहेत. 
 

Slide 2 - हे आहेत जियो चे 18 प्लान्स, जाणून घ्या काय आहे यात खास


Rs 19
Rs 19 च्या रिचार्ज वर 0.15GB डाटा, 20 SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात आणि या प्लान ची वैधता 1 दिवस आहे. 
 

Slide 3 - हे आहेत जियो चे 18 प्लान्स, जाणून घ्या काय आहे यात खास


Rs 52
जियो च्या Rs 52 च्या रिचार्ज मध्ये यूजर्सना 1.05 GB डाटा, 70 SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात आणि या प्लान ची वैधता 7 दिवस आहे. 
 

Slide 4 - हे आहेत जियो चे 18 प्लान्स, जाणून घ्या काय आहे यात खास


Rs 98 
Rs 98 च्या प्लान अंतर्गत यूजर्सना 2GB डाटा, 300 SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात आणि हा प्लान 28 दिवसांसाठी वैध आहे. 
 

Slide 5 - हे आहेत जियो चे 18 प्लान्स, जाणून घ्या काय आहे यात खास


Rs  149
Rs  149 च्या रिचार्ज मध्ये 42 GB डाटा, प्रतिदिन 100 SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात आणि हा प्लान 28 दिवसांसाठी वैध आहे. या प्लान अंतर्गत प्रतिदिन 1.5 GB डाटा वापरला जाऊ शकतो. 
 

Slide 6 - हे आहेत जियो चे 18 प्लान्स, जाणून घ्या काय आहे यात खास


Rs 349
Rs 349 च्या प्लान अंतर्गत 105 GB डाटा, अनलिमिटेड (100 प्रतिदिन) SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात आणि या प्लान ची वैधता 70 दीवासांची आहे. या प्लान अंतर्गत प्रतिदिन 1.5 GB डाटा वापरला जाऊ शकतो. 
 

Slide 7 - हे आहेत जियो चे 18 प्लान्स, जाणून घ्या काय आहे यात खास


Rs 399
Rs 399 च्या प्लान अंतर्गत 126 GB डाटा, अनलिमिटेड (100 प्रतिदिन) SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात आणि या प्लान ची वैधता 84 दिवस आहे. या प्लान अंतर्गत प्रतिदिन 1.5 GB डाटा वापरला जाऊ शकतो. 
 

Slide 8 - हे आहेत जियो चे 18 प्लान्स, जाणून घ्या काय आहे यात खास


Rs 449
Rs 449 च्या रिचार्ज मध्ये 136 GB डाटा, अनलिमिटेड (100 प्रतिदिन) SMS aani अनलिमिटेड कॉल्स मिळतात. या प्लान ची वैधता 91 दिवस आहे. या प्लान अंतर्गत प्रतिदिन 1.5 GB डाटा वापरला जाऊ शकतो. 
 

Slide 9 - हे आहेत जियो चे 18 प्लान्स, जाणून घ्या काय आहे यात खास


Rs 198 
Rs 198 च्या रिचार्ज मध्ये 56 GB डाटा, अनलिमिटेड (100 प्रतिदिन) SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात. हा प्लान 28 दिवसांसाठी वैध आहे. या प्लान अंतर्गत प्रतिदिन 2 GB डाटा वापरला जाऊ शकतो. 
 

Slide 10 - हे आहेत जियो चे 18 प्लान्स, जाणून घ्या काय आहे यात खास


Rs 398
Rs 398 च्या या प्लान मध्ये 140 GB डाटा, अनलिमिटेड (100 प्रतिदिन) SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात. या प्लान ची वैधता 70 दिवस आहे. या प्लान अंतर्गत प्रतिदिन 2 GB डाटा वापरला जाऊ शकतो. 
 

Slide 11 - हे आहेत जियो चे 18 प्लान्स, जाणून घ्या काय आहे यात खास


Rs 448
Rs 448 च्या रिचार्ज मध्ये 168 GB डाटा, अनलिमिटेड (100 प्रतिदिन) SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात. हा प्लान 84 दिवसांसाठी वैध आहे या प्लान अंतर्गत प्रतिदिन 2 GB डाटा वापरला जाऊ शकतो. 
 

Slide 12 - हे आहेत जियो चे 18 प्लान्स, जाणून घ्या काय आहे यात खास


Rs 498
Rs 498 च्या प्लान अंतर्गत 182 GB डाटा, अनलिमिटेड (100 प्रतिदिन) SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात. या प्लान ची वैधता 91 दिवस आहे. या प्लान अंतर्गत प्रतिदिन 2 GB डाटा वापरला जाऊ शकतो. 
 

Slide 13 - हे आहेत जियो चे 18 प्लान्स, जाणून घ्या काय आहे यात खास


Rs 299
Rs 299 च्या रिचार्ज मध्ये 84 GB डाटा, अनलिमिटेड (100 प्रतिदिन) SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात हा प्लान 28 दिवसांसाठी वैध आहे. या प्लान अंतर्गत प्रतिदिन 3 GB डाटा वापरला जाऊ शकतो. 
 

Slide 14 - हे आहेत जियो चे 18 प्लान्स, जाणून घ्या काय आहे यात खास


Rs 509
Rs 509 च्या प्लान अंतर्गत 112 GB डाटा, अनलिमिटेड (100 प्रतिदिन) SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात. या प्लान ची वैधता 28 दिवस आहे. या प्लान अंतर्गत प्रतिदिन 4 GB डाटा वापरला जाऊ शकतो. 
 

Slide 15 - हे आहेत जियो चे 18 प्लान्स, जाणून घ्या काय आहे यात खास


Rs 799
Rs 799 च्या रिचार्ज मध्ये 140 GB डाटा, अनलिमिटेड (100 प्रतिदिन) SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात. हा प्लान 28 दिवसांसाठी वैध आहे. या प्लान अंतर्गत प्रतिदिन 5 GB डाटा वापरला जाऊ शकतो. 
 

Slide 16 - हे आहेत जियो चे 18 प्लान्स, जाणून घ्या काय आहे यात खास


Rs 999
Rs 999 च्या प्लान मध्ये 60GB डाटा, अनलिमिटेड (100 प्रतिदिन) SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात. या प्लान ची वैधता 90 दिवस आहे. 
 

Slide 17 - हे आहेत जियो चे 18 प्लान्स, जाणून घ्या काय आहे यात खास


Rs 1999
Rs 1999 च्या प्लान मध्ये 125 GB डाटा, अनलिमिटेड (100 प्रतिदिन) SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात. या प्लान ची वैधता 180 दिवस आहे. 
 

Slide 18 - हे आहेत जियो चे 18 प्लान्स, जाणून घ्या काय आहे यात खास


Rs 4999
Rs 4999 च्या प्लान अंतर्गत 350GB डाटा, अनलिमिटेड (100 प्रतिदिन) SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात. हा प्लान 360 दिवसांसाठी वैध आहे. 
 

Slide 19 - हे आहेत जियो चे 18 प्लान्स, जाणून घ्या काय आहे यात खास


Rs 9999
Rs 9999 च्या रिचार्ज मध्ये 750GB डाटा, अनलिमिटेड (100 प्रतिदिन) SMS आणि अनलिमिटेड कॉल्स मिळतात. या प्लान ची वैधता 360 दिवस आहे.
 

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status