गणतंत्र दिनाचे निमित्त साधून फ्लिपकार्टवर आकर्षक सेल सुरु

ने Poonam Rane Poyrekar | अपडेट Jan 20 2016
Slide 1 - गणतंत्र दिनाचे निमित्त साधून फ्लिपकार्टवर आकर्षक सेल सुरु

फ्लिपकार्टवर आजपासून सलग तीन दिवसांसाठी गणतंत्र दिवसानिमित्त विशेष सेल (Republic Day Sale) सुरु झाला आहे. हा सेल २०-२२ जानेवारीपर्यंत चालू राहणार आहे. ह्या सेलमध्ये आपल्याला आकर्षक ऑफर्स मिळत आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट डिस्काउंटसुद्धा मिळत आहे. मोबाईलपासून लॅपटॉप पर्यंत अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी ह्या सेलमध्ये उत्कृष्ट किंमतीत मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊयात, ह्यातील काही आकर्षक ऑफर्सविषयी.. तसेच आपण अॅप आणि डेस्कटॉप ह्या दोन्ही माध्यमातून ह्या सेलचा लाभ घेऊ शकता.

Slide 2 - गणतंत्र दिनाचे निमित्त साधून फ्लिपकार्टवर आकर्षक सेल सुरु

Vu 127cm (50) Full HD LED TV

आज सुरु झालेल्या ह्या सेलमध्ये आपण हा आकर्षक टीव्ही ४०,००० हजारात नाही, ३५,९९० रुपयात नाही, तर केवळ ३३,९९० रुपयात घेऊ शकता. ही ह्या सेलची सर्वोत्कृष्ट अशी डिल्स असल्याचे बोलले जातेय.

Slide 3 - गणतंत्र दिनाचे निमित्त साधून फ्लिपकार्टवर आकर्षक सेल सुरु

Nikon D3200 (Body with AF-S DX NIKKOR 18-55mm f/3.5-5.6G VR II Lens) DSLR Camera

जर तुम्ही अनेक दिवसांपासून चांगला DSLR घ्यायच्या विचारात असाल, पण त्याच्या किंमतीमुळे तो घेण्यात अडचण येत असेल, तर काळजी करु नका, ह्या सेलमध्ये निकॉनचा हा आकर्षक DSLR कॅमेरा केवळ १८,९९० रुपयात घेऊ शकता आणि जर तुम्ही ह्या डिलचा आता फायदा घेतला नाहीत. तर कदाचित तुम्हाला ही संधी परत मिळणार नाही.

Slide 4 - गणतंत्र दिनाचे निमित्त साधून फ्लिपकार्टवर आकर्षक सेल सुरु

नेक्सस 6P(ग्रे, 32GB)

आपल्या लाँचच्या आधी आणि लाँचनंतरही हा स्मार्टफोन आपल्या आकर्षक वैशिष्ट्यांमुळे चर्चेत राहिला आहे. मात्र ह्याची किंमत जास्त असल्याच्या कारणामुळे वेळोवेळी आपल्याला ह्या स्मार्टफोनवर उत्कृष्ट डिस्काउंटसुद्धा मिळत आहे, पण सर्वात चांगली डिल ही केवळ फ्लिपकार्टच्या ह्या गणतंत्र दिवस सेलमध्येच मिळत आहे. ह्या सेलमध्ये हा स्मार्टफोन आपल्याला केवळ ३६,४९९ रुपयात मिळत आहे.

Slide 5 - गणतंत्र दिनाचे निमित्त साधून फ्लिपकार्टवर आकर्षक सेल सुरु

MICROMAX Canvas Wi-Fi + 3G LT666 LT666 Intel Atom Quad Core - (2 GB DDR3/32 GB HDD/Windows 10) 2 in 1 Laptop

केवळ १०,९९९ रुपयात आपण ह्या सेलमध्ये हा आकर्षक लॅपटॉप खरेदी करु शकता. ही डील कदाचित तुम्हाला ह्या सेलनंतर मिळणार नाही.

Slide 6 - गणतंत्र दिनाचे निमित्त साधून फ्लिपकार्टवर आकर्षक सेल सुरु

Mi 4 (White)

तसा बाजारात आपल्याला हा स्मार्टफोन १४,९९९ रुपयात मिळेल, पण आज ह्या सेलमध्ये हा स्मार्टफोन आपल्याला १२,९९९ रुपयात मिळत आहे. ह्या स्मार्टफोनला शाओमीकडून भारताचा पहिला सर्वात आकर्षक असा स्मार्टफोन सांगितला जात होता. (त्यावेळी जेव्हा हा लाँच केला गेला होता).

मग आपण अशा डिलला हातातून जाऊन देणार का?

Slide 7 - गणतंत्र दिनाचे निमित्त साधून फ्लिपकार्टवर आकर्षक सेल सुरु

Intex Pb 11 Power Bank K 11000mAh(white)

मोबाईल्स, टीव्ही, कॅमे-यांबरोबरच फ्लिपकार्टच्या ह्या सेलमध्ये पॉवर बँकवरही उत्कृष्ट ऑफर्स मिळत आहे. इंटेक्सची २३०० किंमतीची ही पॉवरबँक फ्लिपकार्ट केवळ ८४९ रुपयात मिळत आहे.

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status