ब्लॅक फ्रायडे सेल आता भारतातसुद्धा, हे स्मार्टफोन्स तुम्हाला मिळतील उत्कृष्ट डिस्काउंटमध्ये

ने Ashvani Kumar | अपडेट Nov 27 2015
Slide 1 - ब्लॅक फ्रायडे सेल आता भारतातसुद्धा, हे स्मार्टफोन्स तुम्हाला मिळतील उत्कृष्ट डिस्काउंटमध्ये

ब्लॅकफ्रायडे आतापर्यंत अमेरिकेतच होत आला आहे आणि त्याची क्रेजही तितक्याच प्रमाणात तिथे पाहायला मिळते.जेव्हा दुस-या देशांनी ही क्रेज पाहिली, तेव्हा त्यांनीही ही परंपरा आपल्या देशात आणायचा विचार केला. भारत हाही त्यातीलच एक देश आहे. ई-कॉमर्स वेबसाइट e-bay वर भारतात ब्लॅक फ्रायडेचा सेल ब-याच मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा सेल सर्व प्रोडक्ट्सना खरेदी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. ह्या सेलमध्ये स्मार्टफोन्सना उत्कृष्ट डिस्काउंटवर खरेदी केला जाऊ शकतो. आज हा सेल भारतातसुद्धा होत आहे. चला तर माहित करुन घेऊयात आज कोणकोणत्या ऑफर्स आहेत ह्या सेलमध्ये…

Slide 2 - ब्लॅक फ्रायडे सेल आता भारतातसुद्धा, हे स्मार्टफोन्स तुम्हाला मिळतील उत्कृष्ट डिस्काउंटमध्ये

इंटेक्स क्लाउड क्यूब वाइट  

हा स्मार्टफोन आज आपल्याला केवळ ३,३९९ रुपयात मिळत आहे.

Slide 3 - ब्लॅक फ्रायडे सेल आता भारतातसुद्धा, हे स्मार्टफोन्स तुम्हाला मिळतील उत्कृष्ट डिस्काउंटमध्ये

ऑक्सस प्राइम P8000

ह्या स्मार्टफोनला आज आपण १४,९९० किंमतीत घेऊ शकता.

Slide 4 - ब्लॅक फ्रायडे सेल आता भारतातसुद्धा, हे स्मार्टफोन्स तुम्हाला मिळतील उत्कृष्ट डिस्काउंटमध्ये

इंटेक्स क्लाउड क्यूब ब्लॅक

ह्या स्मार्टफोनची किंमत आज ३,३९९ रुपये आहे.

Slide 5 - ब्लॅक फ्रायडे सेल आता भारतातसुद्धा, हे स्मार्टफोन्स तुम्हाला मिळतील उत्कृष्ट डिस्काउंटमध्ये

लेनोवो K3 नोट

लेनोवो के K3 नोट स्मार्टफोनला आज ब्लॅक फ्रायडेमध्ये आपण १०,२७५ रुपयांत घेऊ शकतो.

Slide 6 - ब्लॅक फ्रायडे सेल आता भारतातसुद्धा, हे स्मार्टफोन्स तुम्हाला मिळतील उत्कृष्ट डिस्काउंटमध्ये

यू यूरेका प्लस

हा स्मार्टफोन आज ईबेवर १०,७९९ रुपयात मिळेल.

Slide 7 - ब्लॅक फ्रायडे सेल आता भारतातसुद्धा, हे स्मार्टफोन्स तुम्हाला मिळतील उत्कृष्ट डिस्काउंटमध्ये

आयफोन 6S 16GB

हा स्मार्टफोन आपल्याला 10 टक्क्यांच्या सूटसह ५५,७४९ रुपयात मिळेल.

Slide 8 - ब्लॅक फ्रायडे सेल आता भारतातसुद्धा, हे स्मार्टफोन्स तुम्हाला मिळतील उत्कृष्ट डिस्काउंटमध्ये

सॅमसंग गॅलेक्सी ग्रँड प्राईम 4G

ह्या स्मार्टफोनला आपण २२ टक्क्यांच्या सूटसह ९,२८० किंमतीत खरेदी करु शकता.

Slide 9 - ब्लॅक फ्रायडे सेल आता भारतातसुद्धा, हे स्मार्टफोन्स तुम्हाला मिळतील उत्कृष्ट डिस्काउंटमध्ये

जिओनी F103 3GB  

ह्या स्मार्टफोनला आपण १०,६५४ रुपयात खरेदी करु शकता.

Slide 10 - ब्लॅक फ्रायडे सेल आता भारतातसुद्धा, हे स्मार्टफोन्स तुम्हाला मिळतील उत्कृष्ट डिस्काउंटमध्ये

आयफोन 5S 16GB  

ह्या स्मार्टफोनला आपण ५१ टक्क्यांच्या सूटसह २५,७०० रुपयात खरेदी करु शकता.

Slide 11 - ब्लॅक फ्रायडे सेल आता भारतातसुद्धा, हे स्मार्टफोन्स तुम्हाला मिळतील उत्कृष्ट डिस्काउंटमध्ये

HTC डिझायर 820

ह्या स्मार्टफोनला आपण १३,५२१ रुपयात खरेदी करु शकतो.

Slide 12 - ब्लॅक फ्रायडे सेल आता भारतातसुद्धा, हे स्मार्टफोन्स तुम्हाला मिळतील उत्कृष्ट डिस्काउंटमध्ये

मायक्रोमॅक्स कॅनवास 5

ह्या स्मार्टफोनला आपण 27 टक्क्यांच्या डिस्काउंटसह १०,८४० रुपयात खरेदी करु शकता.

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status