3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस

ने Siddhesh Jadhav | अपडेट Jul 27 2018
Slide 1 - 3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस


जर तुम्ही स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचं बजेट फक्त 10,000 रुपयांपर्यंत असेल, तरीपण तुम्ही लेटेस्ट आणि चांगले फीचर्स असलेला स्मार्टफोन विकत घेऊ शकता. हो, तुम्हाला कोणता फोन घेऊ असा प्रश्न पडू शकतो कारण या रेंज मध्ये खुप स्मार्टफोंस आहेत. आम्ही तुमचा हा प्रश्न सोडविण्यासाठी इथे अंडर 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेल्या बेस्ट स्मार्टफोंस ची लिस्ट देत आहोत, जी तुमच्या उपयोगी ठरू शकते. 
 

Slide 2 - 3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस

Redmi Y1 
किंमत: 8,999

5.5 इंचाचा ह्या स्मार्टफोन मध्ये 13MP चा प्राइमरी कॅमेरा आणि 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. या फोन मध्ये 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे, इंटरनल स्टोरेज तुम्ही माइक्रो एसडी कार्ड ने एक्सपांड करू शकाल. फोन ची बॅटरी 3080 एमएएच आहे. डिवाइस वर एक वर्षाची आणि एक्सेसरीज वर 6 महिन्यांची ब्रांड वाॅरंटी मिळते.
 

Slide 3 - 3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस


Redmi 4
किंमत: 8,999

 
ह्या स्मार्टफोन मध्ये 5 इंचाचा डिस्प्ले आहे. यात 13MP चा प्राइमरी कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा डिवाइस 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज सह येतो, इंटरनल स्टोरेज ला तुम्ही माइक्रो एसडी कार्ड ने वाढवू शकता. फोन ची बॅटरी 4100 एमएएच आहे. डिवाइस वर एक वर्षाची आणि एक्सेसरीज वर 6 महिन्यांची ब्रांड वाॅरंटी मिळते.
 

Slide 4 - 3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस

InFocus Turbo 5 Plus
किंमत: 7,999

5.5 इंचाचा हा स्मार्टफोन 13+5MP च्या डुअल प्राइमरी कॅमेरा आणि 5MP च्या फ्रंट कॅमेरा सह येतो. फोनचा डुअल रियर कॅमेरा डिजिटल झुम, एचडी वीडियो रिकॉर्डिंग, बोकेह इफेक्ट सह येतो. या फोन मध्ये 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे, इंटरनल स्टोरेज तुम्ही माइक्रो एसडी कार्ड ने वाढवू शकता. फोन ची बॅटरी 4850 एमएएच आहे. डिवाइस वर एक वर्षाची आणि एक्सेसरीज वर 6 महिन्यांची ब्रांड वाॅरंटी मिळते.
 

Slide 5 - 3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस

10.or E (बियोंड ब्लैक)
किंमत: 5,999

ह्या स्मार्टफोन मध्ये 5.5 इंचाचा फुल एचडी IPS 2.5D कर्व्ड डिस्प्ले आहे. सोबतच या फोनचा डिस्प्ले गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन सह येतो. या फोन मध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज आहे. यात 1.4GHz क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 ऑक्टा कोर प्रोसेसर आहे. फोन ची बॅटरी 4000 एमएएच आहे. यात 13MP चा प्राइमरी आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. 
 

Slide 6 - 3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस

Lenovo K8 Plus 
किंमत: 9,999

3 GB रॅम आणि 32GB स्टोरेज असणारा ह्या स्मार्टफोन मध्ये 5.2 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. यात 13MP + 5MP चा डुअल रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन ची बॅटरी 4000 एमएएच ची आहे आणि यात फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. हा 4G VoLTE डिवाइस आहे. 
 

Slide 7 - 3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस

Coolpad Cool 1 
किंमत: 7,999

5.5 इंचाच्या या स्मार्टफोन ची विशेषता याचा कॅमेरा आहे. फोन मध्ये 13MP + 13MP चा डुअल रियर कॅमेरा आहे ज्यात 6P लेंस आहे. फोन चा फ्रंट कॅमेरा सेल्फी ब्यूटीफिकेशन सह 8MP चा आहे. यात 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज आहे, फोन ची बॅटरी 4000 एमएएच ची आहे.
 

Slide 8 - 3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस

Moto E4 Plus 
किंमत: 9,999

3 GB रॅम आणि 32GB स्टोरेज असणार्‍या या फोन मध्ये 5.5 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे. यात 13MP चा रियर आणि 5MP चा फ्रंट कॅमरा देण्यात आला आहे. फोन ची बॅटरी 5000 एमएएच ची आहे आणि यात फ्रंट साइडला फिंगरप्रिंट सेंसर आहे. फोन मध्ये एक डेडिकेटेड एसडी कार्ड स्लॉट आहे.
 

Slide 9 - 3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस

Coolpad Note 5 Lite
किंमत: 5,999

5 इंचाचा हा स्मार्टफोन 13MP च्या प्राइमरी आणि 8MP च्या फ्रंट कॅमेरा सह येतो. या डिवाइस मध्ये 3GB रॅम आणि 16GB स्टोरेज आहे, इंटरनल स्टोरेज तुम्ही माइक्रो एसडी कार्ड ने वाढवू शकता. फोन ची बॅटरी 2500 एमएएच आहे. डिवाइस वर एक वर्षाची आणि एक्सेसरीज वर 6 महिन्यांची ब्रांड वाॅरंटी मिळते.
 

Slide 10 - 3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस

Asus Zenfone 3s Max 
किंमत: 8,999

हा स्मार्टफोन 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज सह येतो, इंटरनल स्टोरेज तुम्ही माइक्रो एसडी कार्ड ने वाढवू शकता. डिवाइस चा प्राइमरी कॅमेरा 13MP आणि फ्रंट कॅमेरा 8MP चा आहे. फोन ची बॅटरी 5000 एमएएच आहे आणि याच्या डिस्प्ले ची साइज 5.2 इंच आहे.
 

Slide 11 - 3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस

Moto G5
किंमत: 8,499

5 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असणार्‍या या डिवाइस चा रियर कॅमेरा 13MP आणि फ्रंट कॅमेरा 8MP चा आहे. मेटल बॉडी असलेल्या या फोन ची बॅटरी 2800 एमएएच आहे. हा स्मार्टफोन 3GB रॅम आणि 16GB स्टोरेज सह येतो,इंटरनल स्टोरेज तुम्ही माइक्रो एसडी कार्ड ने वाढवू शकता.
 

Slide 12 - 3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस


Smartron t.phone P
किंमत: 7,999
 

हा डिवाइस 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज सह येतो, यात 5.2 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. फोन ची बॅटरी 5000 एमएएच आहे आणि यात फिंगरप्रिंट सेंसर बॅक साइडला आहे. हा फोन ओटीजी रिवर्स चार्जिंग सपोर्ट सह येतो. फोन मध्ये 13MP चा रियर आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. 
 

Slide 13 - 3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस

Samsung On7 Pro
किंमत: 7,990

हा डिवाइस 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज सह येतो, यात 5.5 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. फोन ची बॅटरी 3000 एमएएच आहे. डिवाइस मध्ये 13MP चा रियर आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा डिवाइस स्नॅपड्रॅगन क्वॉडकोर प्रोसेसर वर चालतो. 
 

Slide 14 - 3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस

Panasonic Eluga A3
किंमत: 7,499

5.2 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असणार्‍या या फोन मध्ये रियर कॅमेरा 13MP आणि फ्रंट कॅमेरा 8MP चा आहे. या फोन ची बॅटरी 4000 एमएएच आहे आणि यात फिंगरप्रिंट सेंसर फ्रंट साइडला आहे. हा स्मार्टफोन 3GB रॅम आणि 16GB स्टोरेज सह येतो, इंटरनल स्टोरेज तुम्ही माइक्रो एसडी कार्ड ने वाढवू शकता.
 

Slide 15 - 3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस


Asus Zenfone Max ZC550KL 
किंमत: 7,999

हा डिवाइस 5.2 इंचाच्या IPS डिस्प्ले सह येतो, फोन ची बॅटरी 5000 एमएएच आहे. डिवाइस मध्ये ऑटोफोकस सह 13MP चा रियर कॅमेरा आणि डुअल टोन एलईडी फ्लॅश सह 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. 
 

Slide 16 - 3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस


Asus Zenfone 3s Max
किंमत: 8,999

 
हा डिवाइस 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज सह येतो, यात 5.2 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. फोन ची बॅटरी 5000 एमएएच ची आहे. डिवाइस मध्ये 13MP चा रियर आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन ऑक्टाकोर प्रोसेसर मीडियाटेक MT6750 वर चालतो.
 

Slide 17 - 3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस


Panasonic Eluga Ray 700
किंमत: 8,999

या स्मार्टफोन मध्ये 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे. 5.5 इंचाचा डिस्प्ले असणार्‍या या फोन मध्ये 13MP चा रियर आणि 13MP चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन ची बॅटरी 5000 एमएएच ची आहे आणि यात फिंगरप्रिंट सेंसर फ्रंट साइडला आहे. 
 

Slide 18 - 3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस

Infinix Hot 4 Pro
किंमत: 6,999

5.5 इंचाच्या या डिवाइस मध्ये 3GB रॅम आणि 16GB स्टोरेज आहे, इंटरनल स्टोरेज तुम्ही माइक्रो एसडी कार्ड ने वाढवू शकता. या डिवाइस मध्ये 13MP चा रियर आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोन ची बॅटरी 4000 एमएएच ची आहे आणि डेडिकेटेड मेमोरी कार्ड स्लॉट सह फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट आहे. 
 

Slide 19 - 3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस

Xolo ERA 3X
किंमत: 6,999
 

5 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असणारा हा स्मार्टफोन 3GB रॅम आणि 16GB स्टोरेज सह येतो. डिवाइस मध्ये 13MP चा रियर आणि 13MP चा फ्रंट कॅमेरा आहे. डिवाइस चा डिस्प्ले गोरिल्ला ग्लास सह येतो. फोन ची बॅटरी 3000 एमएएच आहे आणि या फोन मध्ये फ्रंट मूनलाइट फ्लॅश पण आहे. 
 

Slide 20 - 3GB रॅम सह 10,000 च्या बजेट मध्ये उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस

Panasonic Eluga Ray 700
किंमत: 8,999

5.5 इंचाच्या या डिवाइस ची बॅटरी लाइफ खुप चांगली आहे. हा फोन 5000 एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह येतो. डिवाइस मध्ये 13MP चा रियर आणि 13MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन रियर आणि डुअल फ्लॅश सह येतो. यात 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे. 
 

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status