एंड्राइड आणि iOS साठी सर्वात दमदार गेम्स, तुम्हाला माहिती आहे का यांच्याबद्दल…

ने Siddhesh Jadhav | अपडेट Apr 24 2018
Slide 1 - एंड्राइड आणि iOS साठी सर्वात दमदार गेम्स, तुम्हाला माहिती आहे का यांच्याबद्दल…

जर तुम्ही गेमिंग चे शौकीन असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही अश्या गेम्स ची माहिती घेऊन आलो आहे, जे तुम्हाला खुप आवडतील. हे गेम्स ग्राफिक्स आणि गेमप्ले इत्यादी मध्ये अव्वल आहेत असे आपण म्हणू शकतो. या गेम्स मध्ये काही बेस्ट रेसिंग गेम्स आहेत. 

पण एक बाब लक्षात असू दे की या लिस्ट मध्ये आम्ही Asphalt सीरीज सामील नाही केली, पण या लिस्ट मध्ये याव्यतिरिक्तही अजून काही रेसिंग गेम्स सामील आहेत, जे तुम्ही एकदा बघितल्यावर खेळण्यास उत्सुक व्हाल. 
 

Slide 2 - एंड्राइड आणि iOS साठी सर्वात दमदार गेम्स, तुम्हाला माहिती आहे का यांच्याबद्दल…

Drift Max City - Car Racing in City

हा गेम दोन्ही एंड्राइड आणि is वर उपलब्ध आहे. या गेम मध्ये तुम्हाला ग्राफिक्स च्या बाबतीत खुप काही मिळेल. यात तुम्हाला हाय परफॉरमेंस वाल्या कार्स मिळतील. याव्यतिरिक्त या गेम मध्ये तुम्हाला 14 ड्रिफ्ट कार, 7 रेस ट्रॅक्स आणि लीडर बोर्ड पण मिळत आहेत,ज्यातून तुम्ही तुमच्या स्कोर इत्यादि ची तुलना करू शकला. 
 

Slide 3 - एंड्राइड आणि iOS साठी सर्वात दमदार गेम्स, तुम्हाला माहिती आहे का यांच्याबद्दल…

GT Racing Stunts: Car Driving

हा गेम फक्त एंड्राइड वर उपलब्ध आहे. जर तुम्हाला असा गेम आवडत असेल, ज्यात तुम्हाला अनेक स्टंट इत्यादी मिळतात, तर हा गेम तुमच्यासाठी बनवलेला आहे. हा गेम तुम्हाला नक्की आवडेल. 
 

Slide 4 - एंड्राइड आणि iOS साठी सर्वात दमदार गेम्स, तुम्हाला माहिती आहे का यांच्याबद्दल…

Crazy Bike attack Racing New: motorcycle racing

हा गेम तुम्हाला एंड्राइड वर मिळेल. जर तुम्हाला रोड चा एक्सपीरियंस पाहिजे असेल तर तुम्हाला या गेम मध्ये तुम्हाला सर्वकाही मिळेल. या गेम मध्ये तुम्हाला रेसिंग बाइक चा वेगळाच आनंद मिळेल. त्याचबरोबर या गेम मध्ये तुम्ही आपल्या दुसर्‍या गेमर वर अटॅक इत्यादी पण करू शकाल. 
 

Slide 5 - एंड्राइड आणि iOS साठी सर्वात दमदार गेम्स, तुम्हाला माहिती आहे का यांच्याबद्दल…

Impossible Car Games 2018

हा गेम तुम्हाला iOS वर नाही मिळणार, पण तुम्ही हा एंड्राइड वर खेळू शकता. हा गेम खेळण्यासाठी तुमच्या कडे खुप धैर्य असण्याची गरज आहे. जर तुम्ही कोणताही इम्पोसिबल गेम खेळू इच्छित असाल तर तुम्ही हा गेम नक्की ट्राय करु शकता. 
 

Slide 6 - एंड्राइड आणि iOS साठी सर्वात दमदार गेम्स, तुम्हाला माहिती आहे का यांच्याबद्दल…

Turbo Highway Racer 2018

हा गेम पण तुम्हाला फक्त एंड्राइड वर मिळेल. जर तुम्ही एक वेगळा एक्सपीरियंस देणारा रेसिंग गेम चा आनंद घेऊ इच्छित असाल तर हा गेम नक्कीच तुम्हाला आवडेल.
 

Slide 7 - एंड्राइड आणि iOS साठी सर्वात दमदार गेम्स, तुम्हाला माहिती आहे का यांच्याबद्दल…

SBK16 Official Mobile Game

या गेम मध्ये तुम्ही बाइक रेसिंग चा तुमचा अनुभव पुढच्या स्तराला घेऊन जाऊ शकता. हा गेम एकदा खेळल्यावर तुम्हाला हा सारखा सारखा खेळावा वाटेल. यात तुम्हाला रियल वर्ल्ड कॅरेक्टर मिळतील आणि हा गेम अजून खेळण्याचे व्यसन लावतो.
 

Slide 8 - एंड्राइड आणि iOS साठी सर्वात दमदार गेम्स, तुम्हाला माहिती आहे का यांच्याबद्दल…

Need For Speed: No Limits

हा गेम एंड्राइड आणि iOS दोन्ही वर उपलब्ध आहे. हा गेम आता पर्यत सर्वात जास्त खेळला गेला आहे. तसेच याचा मोबाइल एक्सपीरियंस पण चांगला आहे असे आपण म्हणू शकतो. 
 

Slide 9 - एंड्राइड आणि iOS साठी सर्वात दमदार गेम्स, तुम्हाला माहिती आहे का यांच्याबद्दल…

Riptide GP3: Renegade

हा गेम पण एंड्राइड आणि iOS दोन्ही वर उपलब्ध आहे. या गेम मध्ये तुम्हाला स्टंट्स सोबत खुप काही मिळत आहे. हा गेम सेलफोन वरील एक उत्तम गेम आहे. जर तुम्ही एकदा याचा अनुभव घेतला तर तुम्हाला हा पुन्हा पुन्हा खेळावा वाटेल आणि याच्या सर्व स्टेज पर करण्याची इच्छा होईल. 
 

Slide 10 - एंड्राइड आणि iOS साठी सर्वात दमदार गेम्स, तुम्हाला माहिती आहे का यांच्याबद्दल…

Real Racing 3

हा गेम तुम्ही iOS आणि एंड्राइड दोन्ही प्लॅटफॉर्म्स वर खेळू शकता. या गेम मध्ये पण तुम्हाला एक वेगळा आणि उत्तम एक्सपीरियंस मिळेल. या गेम चे ग्राफिक पण उत्कृष्ट आहेत. हा गेम तुम्हाला नक्की पसंत पडेल. 
 

Slide 11 - एंड्राइड आणि iOS साठी सर्वात दमदार गेम्स, तुम्हाला माहिती आहे का यांच्याबद्दल…

32 secs

हा गेम पण एंड्राइड आणि iOS दोन्ही वर खेळला jau शकतो, हा गेम बघून तुम्हाला ट्रांसपोर्टर वाली फीलिंग येऊ शकते पण हा गेम खुप चांगला आहे. 
 

Slide 12 - एंड्राइड आणि iOS साठी सर्वात दमदार गेम्स, तुम्हाला माहिती आहे का यांच्याबद्दल…

Traffic Rider

हा गेम तुम्ही एंड्राइड आणि iOS दोन्ही वर खेळू शकता. या गेम मध्ये तुम्हाला रियल एक्सपीरियंस मिळेल, कारण या गेम मध्ये तुम्ही ट्रॅफिक मध्ये रेसिंग करायाला मिळेल. याचे ग्राफिक पण उत्तम आहेत. 

Slide 13 - एंड्राइड आणि iOS साठी सर्वात दमदार गेम्स, तुम्हाला माहिती आहे का यांच्याबद्दल…

CSR Racing 2

हा गेम तुम्ही iOS आणि एंड्राइड दोन्ही प्लॅटफॉर्म्स वर खेळू शकता. यात तुम्हाला जवळपास 85 कार्स मिळतील. सोबतच उत्तम ग्राफिक आणि मल्टीप्लेयर मोड पण मिळेल. हा गेम ग्राफिक च्या बाबतीत उत्तम आहे. 
 

Slide 14 - एंड्राइड आणि iOS साठी सर्वात दमदार गेम्स, तुम्हाला माहिती आहे का यांच्याबद्दल…

Beach Buggy Blitz

हा गेम तुम्ही iOS आणि एंड्राइड दोन्ही प्लॅटफॉर्म्स वर खेळू शकता. ही रेसिंग तुम्हाला उत्तम मोबाइल एक्सपीरियंस deu शकते. तुम्हाला हा गेम खेळून चांगला एक्सपीरियंस मिळेल.
 

Slide 15 - एंड्राइड आणि iOS साठी सर्वात दमदार गेम्स, तुम्हाला माहिती आहे का यांच्याबद्दल…

GT Racing 2

हा गेम तुम्ही iOS आणि एंड्राइड दोन्ही प्लॅटफॉर्म्स वर खेळू शकता. या गेम मध्ये पण तुम्हाला चांगला एक्सपीरियंस मिळतो. या गेम मध्ये तुम्हाला चांगल्या कार आणि ट्रॅक्स मिळत आहेत. हा सर्वोत्तम रेसिंग गेम्स आहे असे म्हणेन चुकीचे ठरणार नाही.

Slide 16 - एंड्राइड आणि iOS साठी सर्वात दमदार गेम्स, तुम्हाला माहिती आहे का यांच्याबद्दल…

Angry Birds Go

हा गेम तुम्ही iOS आणि एंड्राइड दोन्ही प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. तुम्ही एंग्री बर्ड गेम बघितलाच असेल पण याचा एक्सपीरियंस वेगळा आहे, यात तुम्हाला जबरदस्त फीलिंग मिळेल. तुम्ही या गेम मुळे खूश व्हाल.
 

Slide 17 - एंड्राइड आणि iOS साठी सर्वात दमदार गेम्स, तुम्हाला माहिती आहे का यांच्याबद्दल…

Breakneck

हा गेम तुम्ही iOS आणि एंड्राइड दोन्ही प्लॅटफॉर्म्स वर उपलब्ध आहे. हा जवळपास रेस द सन सारखाच एक गेम आहे. याचे ग्राफिक पण उत्तम आहेत आणि तुम्हाला आवडतील. हा अडिक्टीव गेम आहे. 
 

Slide 18 - एंड्राइड आणि iOS साठी सर्वात दमदार गेम्स, तुम्हाला माहिती आहे का यांच्याबद्दल…

Raging Thunder 2

हा गेम तुम्ही iOS आणि एंड्राइड दोन्ही प्लॅटफॉर्म्स वर खेळू शकता. कदाचित तुम्हाला हा गेम जास्त आवडणार नाही पण तरीही तुम्ही एकदा नक्की खेळून बघावा. नक्कीच तुम्हाला हा आवडायला लागेल.
 

Slide 19 - एंड्राइड आणि iOS साठी सर्वात दमदार गेम्स, तुम्हाला माहिती आहे का यांच्याबद्दल…

Motorsport Manager

हा गेम तुम्ही iOS आणि एंड्राइड दोन्ही प्लॅटफॉर्म्स वर खेळू शकता. तुम्ही हा गेम तुमच्या टीम सोबत खेळू शकता. या गेम मध्ये तुम्ही तुमच्या परीने सर्वकाही बदलू शकता. हा गेम तुम्हाला पुन्हा पुन्हा खेळू वाटेल. 
 

Slide 20 - एंड्राइड आणि iOS साठी सर्वात दमदार गेम्स, तुम्हाला माहिती आहे का यांच्याबद्दल…

Drift Mania: Street Outlaws

हा गेम तुम्ही iOS आणि एंड्राइड दोन्ही प्लॅटफॉर्म्स वर खेळू शकता. या गेम मध्ये तुम्हाला ग्राफिक पासून अन्य सर्व मिळेल, गेमिंग च्या वेगळ्या एक्सपीरियंस साठी एकदा नक्की खेळा हा गेम.
 

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status