डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल

ने Siddhesh Jadhav | अपडेट Jul 27 2018
Slide 1 - डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल

आजकल डुअल कॅमेरा फोंस ची लोकप्रियता वाढत आहे. मार्केट मध्ये डुअल कॅमेरा असलेले अनेक फोंस उपलब्ध आहेत,अशात कस्टमर्सना कन्फ्यूजन होने सहाजिकच आहे. जर तुम्ही डुअल कॅमेरा असलेला स्मार्टफोन पसंत करणार्‍या मधील असाल आणि असाच एक फोन विकत घेण्याचा विचार करत असाल, तर पुढच्या स्लाइड्स बघा. आम्ही इथे अशाच फोंस ची लिस्ट दिली आहे, ज्यांच्या मध्ये डुअल कॅमेरा आहे. आम्ही इथे या फोंस ची माहिती दिली आहे. जर तुम्ही डुअल कॅमेरा फोन विकत घेणार असाल, तर पुढच्या स्लाइड्स तुमच्या कामाच्या आहेत. 

Slide 2 - डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल


InFocus Vision 3
किंमत: 6,999

हा स्मार्टफोन कमी बजट मध्ये डुअल कॅमेरा देतो. 5.7 इंचाच्या या फोन मध्ये 13MP चा डुअल रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. यात 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज आहे, जी माइक्रो एसडी कार्ड ने वाढवली जाऊ शकते. फोन ची बॅटरी 4000mAh ची आहे, जी चांगला बॅटरी बॅकअप देते. 
 

Slide 3 - डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल

Huawei Honor 7X
किंमत: 15,999

Honor 7X मध्ये 16 MP चा डुअल रियर कॅमेरा आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा 8 MP चा आहे. यात 4GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे. 5.93 इंचाचा ह्या फोन मध्ये डुअल सिम आणि 4G VoLTE सपोर्ट आहे. हा एंड्रॉयड 7.0 वर चालतो. फोन ची बॅटरी 3340 mAh ची आहे.
 

Slide 4 - डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल

Xiaomi Mi A1
किंमत: 13,999

शाओमी च्या या स्मार्टफोन मध्ये 16 MP का डुअल रियर कॅमेरा आहे. डिवाइसचा फ्रंट कॅमेरा 5MP चा आहे. यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे, माइक्रो एसडी कार्ड ने स्टोरेज 128 GB पर्यंत वाढवली जाऊ शकते. फोन ची बॅटरी 3380 mAh ची आहे. 
 

Slide 5 - डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल

Motorola Moto G5s Plus
किंमत: 13,999

5.5 इंचाच्या या स्मार्टफोन मध्ये 13 MP चा डुअल रियर कॅमेरा आहे. यात फ्रंट कॅमेरा 8 MP चा आहे. यात का 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. हा एंड्रॉयड 7.1 वर चालतो. हा डुअल सिम आणि 4G VoLTE सपोर्टिव फोन आहे. फोन ची बॅटरी 3000mAh आहे. 
 

Slide 6 - डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल

Huawei Honor 9i
किंमत: 17,999

Honor 9i स्मार्टफोन मध्ये 16 MP चा डुअल रियर कॅमेरा आहे. सोबतच या फोन चा फ्रंट कॅमेरा 13 MP चा आहे, जो चांगले फोटो घेतो. यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. फोन ची बॅटरी 3340 mAh ची आहे. हा डुअल सिम आणि 4G VoLTE सपोर्टिव फोन आहे. फोन चा डिस्प्ले 5.9 इंचाचा आहे जो मोठा डिस्प्ले आवडणार्‍यांना अकर्षित करतो. 
 

Slide 7 - डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल

Lenovo K8 Note
किंमत: 11,999

5.5 इंचाच्या या फोन मध्ये 13MP चा डुअल रियर कॅमेरा आहे, सोबतच फोन चा फ्रंट कॅमेरा पण 13MP चा आहे. यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. फोन ची बॅटरी 4000 mAh ची आहे, जी चांगली बॅटरी लाइफ देते. हा डुअल सिम आणि 4G VoLTE सपोर्टिव डिवाइस आहे
 

Slide 8 - डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल

Samsung Galaxy Note 8
किंमत : 67,900

Galaxy Note 8 चा लुक आणि डिजाइन खुप आकर्षक आहे. यात 12MP चा डुअल रियर कॅमेरा आहे आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. यात 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. फोन ची बॅटरी 3300 mAh आहे. हो या फोन ची किंमत जास्त आहे, कमी बजेट मध्ये अनेक फोंस उपलब्ध आहेत. पण जर तुम्ही Note 8 च्या लुक ने प्रभावित असाल आणि तुमच बजेट 65,000 आहे, तर तुम्ही हा फोन घेऊ शकता. 
 

Slide 9 - डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल

OnePlus 5T
किंमत: 37,999


OnePlus 5T मध्ये 16MP चा डुअल रियर कॅमेरा आहे जो चांगले फोटो घेतो. सोबतच याचा फ्रंट कॅमेरा पण 16MP चा आहे, जो सेल्फी लवर्सना आवडेल. 6.01 इंचाच्या डिस्प्ले वाल्या या फोन मध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. फोन ची बॅटरी 3300 mAh आहे.
 

Slide 10 - डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल


Lenovo K8 Plus
किंमत : 9,999


हा स्मार्टफोन 13MP च्या डुअल रियर कॅमेरा आणि 8MP च्या फ्रंट कॅमेरा सह येतो. यात 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे,माइक्रो एसडी कार्ड ने तुम्ही के स्टोरेज ला 128GB पर्यंत वाढवू शकता. फोन ची बॅटरी 4000 mAh ची आहे, जी चांगला बॅकअप देते. फोनचा डिस्प्ले 5.2 इंचाचा आहे आणि हा 4G VoLTE सपोर्टिव डिवाइस आहे.
 

Slide 11 - डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल

Huawei Honor 7X
किंमत: 15,999


Honor 7X मध्ये 16 MP चा डुअल रियर कॅमेरा आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा 8 MP चा आहे. यात 4GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे. 5.93 इंचाचा ह्या फोन मध्ये डुअल सिम आणि 4G VoLTE सपोर्ट आहे. हा एंड्रॉयड 7.0 वर चालतो. फोन ची बॅटरी 3340 mAh ची आहे.

 

Slide 12 - डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल

Motorola Moto X4
किंमत: 20,999


मोटोरोला च्या नव्या स्मार्टफोन Moto X4 मध्ये 12MP चा डुअल रियर कॅमेरा आहे. फोन चा फ्रंट कॅमेरा 16MP चा आहे, हैसेल्फी लवर्सना ना आवडेल. यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. फोन ची बॅटरी 3000 mAh ची आहे. 5.2 इंचाच्या या फोन मध्ये एंड्रॉयड 7.1 आहे. 

 

Slide 13 - डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल


Huawei Honor 8 Pro
किंमत: 29,999Honor 8 Pro स्मार्टफोन मध्ये 12MP चा डुअल रियर कॅमेरा आहे आणि याचा फ्रंट कॅमेरा 8MP चा आहे. यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. फोन ची बॅटरी 4000 mAh ची आहे, जी चांगली बॅटरी लाइफ देते. 5.7 इंचाचा हा फोन मध्ये एंड्रॉयड 7.0 आहे.
 

Slide 14 - डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल


InFocus Turbo 5 Plus
किंमत: 7,499हा स्मार्टफोन कमी बजेट मध्ये डुअल रियर कॅमेरा देतो. यात 13MP चा डुअल रियर कॅमेरा आहे आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन ची बॅटरी 4850mAh ची आहे, जी खुप लोकांना आकर्षित करेल. 5.5 इंचाचा हा फोन एंड्रॉयड 7.0 वर चालतो.
 

Slide 15 - डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल


Huawei Honor 6x
किंमत: 11,999

Honor 6x स्मार्टफोन मध्ये 12MP चा डुअल रियर कॅमेरा आहे आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. यात 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे. फोन ची बॅटरी 3340mAh ची आहे. 5.5 इंचाचा हा फोन डुअल सिम आणि 4G VoLTE सपोर्टिव आहे. 
 

Slide 16 - डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल


Nokia 8
किंमत: 29,999या स्मार्टफोन मध्ये 13MP चा डुअल रियर कॅमेरा आणि 13MP चा फ्रंट कॅमेरा आहे. यात 4GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे. 5.3 इंचाच्या डिस्प्ले वाल्या या फोन मध्ये एंड्रॉयड 7.1.1 आहे. फोन ची बॅटरी 3090mAh ची आहे.
 

Slide 17 - डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल


Infinix Zero 5
किंमत: 19,999या स्मार्टफोन मध्ये 12MP चा डुअल रियर कॅमेरा आहे. फोन चा फ्रंट कॅमेरा 13MP चा आहे, जो सेल्फी लवर्सना आवडेल. यात 6GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे. फोन ची बॅटरी 4350mAh ची आहे. 5.98 इंचाच्या डिस्प्ले वाल्या या फोन मध्ये ऑक्टा कोर 2.6 GHz प्रोसेसर आहे. 
 

Slide 18 - डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल


Coolpad Cool Play 6
किंमत: 14,9995.5 इंचाच्या या स्मार्टफोन मध्ये 13MP चा डुअल रियर कॅमेरा आहे. फोन चा फ्रंट कॅमेरा 8MP चा आहे. यात 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. फोन ची बॅटरी 4060mAh ची आहे, जो चांगली बॅटरी लाइफ देतो. हा एंड्रॉयड 7.1.1 आणि ऑक्टा कोर 1.95 GHz प्रोसेसर वर चालतो. 
 

Slide 19 - डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल

LG G6
किंमत: 31,990

LG G6 स्मार्टफोन मध्ये 13MP चा डुअल रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. फोन ची बॅटरी 3300mAh ची आहे. हा फोन एंड्रॉयड 7.0 आणि ऑक्टा कोर 2.35 GHz प्रोसेसर वर चालतो. 
 

Slide 20 - डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल


LG V20
किंमत: 30,990

या स्मार्टफोन मध्ये 16MP चा डुअल रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे.फोन ची बॅटरी 3200mAh ची आहे. हा फोन एंड्रॉयड 7.0 आणि ऑक्टा कोर 2.15 GHz प्रोसेसर वर चालतो. करता है. 5.7 इंचाचा ह्या स्मार्टफोन मध्ये डुअल सिम आहे.
 

Slide 21 - डुअल कॅमरा असलेले स्मार्टफोंस, जाणून घ्या यांच्या बद्दल

Coolpad Cool 1 Dual 
किंमत: 8,999

या स्मार्टफोन मध्ये 13MP चा डुअल रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. यात 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे.फोन ची बॅटरी 4000mAh ची आहे, जी चांगली बॅटरी लाइफ देते. एंड्रॉयड 6.0 आणि ऑक्टा कोर 1.8GHz प्रोसेसर वर चालणारा हा फोन डुअल सिम सपोर्टिव आहे.
 

संबंधित/लेटेस्ट फोटो स्टोरीज

सर्व पहा
Advertisements
hot deals amazon
Advertisements

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status