स्मार्टफोन जगतात प्रत्येक दिवशी अनेक स्मार्टफोन्स बाजारात येत असतात, मात्र स्मार्टफोनमध्ये असलेल्या टच स्क्रीनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते. त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ह्यावर तोडगा म्हणून आम्ही आज आपल्याला अशा स्मार्टफोन्सविषयी सांगणार आहोत, जे १०,००० च्या किंमतीत येणारे उत्कृष्ट बॅटरी लाईफ देणारे स्मार्टफोन्स आहे, चला तर माहित करुन घेऊयात कोणते आहेत हे स्मार्टफोन्स….
शाओमी रेडमी 3s
किंमत: ६,९९९ रुपये
डिस्प्ले: ५ इंच
रिझोल्युशन: 720x1280p
प्रोसेसर: 1.1GHzऑक्टा-कोर
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
मायक्रोएसडी:128GB
रियर कॅमेरा: 13MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 4100mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1
शाओमी रेडमी 3S प्राइम
किंमत: ८,९९९ रुपये
डिस्प्ले: ५ इंच
रिझोल्युशन: 720x1280p
प्रोसेसर: 1.1GHz ऑक्टा-कोर
रॅम: 3GB
स्टोरेज: 32GB
मायक्रोएसडी: 128GB
रियर कॅमेरा: 13MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 4100mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1
लेनोवो वाइब P1M
किंमत: ६,९९९ रुपये
डिस्प्ले: ५ इंच
रिझोल्युशन: 720x1280p
प्रोसेसर: 1GHz क्वाड-कोर
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
मायक्रोएसडी: 32GB
रियर कॅमेरा: 8MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 3900mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.0
आसूस झेनफोन मॅक्स ZCL550KL
किंमत: ८,८७० रुपये
डिस्प्ले: ५.५ इंच
रिझोल्युशन: 720x1280p
प्रोसेसर: 1.2GHz क्वाड-कोर
रॅम: 2GB
स्टोरेज: 16GB
मायक्रोएसडी: 32
रियर कॅमेरा: 13MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 5000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 6.0.1
झोलो एरा 4K
किंमत: ५,९९९ रुपये
डिस्प्ले: ५.५ इंच
रिझोल्युशन: 720x1280p
प्रोसेसर: 1GHz क्वाड-कोर
रॅम: 2GB
स्टोरेज: 8GB
मायक्रोएसडी: 32GB
रियर कॅमेरा: 8MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 4000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.1
पॅनेसोनिक एलुगा A2
किंमत: ८,६३९ रुपये
डिस्प्ले: ५ इंच
रिझोल्युशन: 720x1280p
प्रोसेसर: 1GHz क्वाड-कोर
रॅम: 3GB
स्टोरेज: 16GB
मायक्रोएसडी: 128
रियर कॅमेरा: 8MP
फ्रंट कॅमेरा: 5MP
बॅटरी: 4000mAh
ओएस: अॅनड्रॉईड 5.1