एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

ने Siddhesh Jadhav | अपडेट Apr 24 2018
एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

जर तुम्ही एप्रिल महिन्यात लॉन्च झालेल्या काही नवीन स्मार्टफोंस बद्दल जाणून घेऊ इच्छित असाल तर हा लेख नक्की वाचा. या महिन्यात काही स्मार्टफोंस लॉन्च केले गेले आहेत. त्याचबरोबर आजच्या या लिस्ट मध्ये आम्ही काही आगामी फोंस पण शामिल केले आहेत. या लिस्ट मध्ये तुम्हाला काही नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल माहिती मिळेल, या लिस्ट मध्ये जे स्मार्टफोंस आहेत, त्यात जबरदस्त फीचर्स आहेत, तसेच याचे स्पेक्स पण चांगले आहेत, या लिस्ट मध्ये काही बजेट फोंस आहेत, काही मिड-रेंज स्मार्टफोंस आहेत आणि काही फ्लॅगशिप हाई-एंड स्मार्टफोंस पण या लिस्ट मध्ये सामील केले आहेत. चला तर मग जाणून घेऊया कसे आहेत हे स्मार्टफोन.

एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

OnePlus 6 (आता पर्यंत लॉन्च नाही झाला)

डिस्प्ले: 6.2-इंच, 2286x1080 पिक्सल
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845
रॅम: 8GB
स्टोरेज: 128GB
रियर कॅमेरा: 16+20-मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 16-मेगापिक्सल 
बॅटरी: 3450mAh
OS: एंड्राइड 8.1
 
एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Huawei P20 Pro (हा स्मार्टफोन आजच भारतात लॉन्च केला गेला आहे)

डिस्प्ले: 6.1-इंच, 2244x1080 पिक्सल
प्रोसेसर: हीसिलिकॉन किरिन 970 
रॅम: 6GB
स्टोरेज: 128GB
रियर कॅमेरा: 40+20+8-मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 24-मेगापिक्सल 
बॅटरी: 4000mAh
OS: एंड्राइड 8.1
 
एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Huawei P20 (हा भारतात लॉन्च झाला नाही)

डिस्प्ले: 5.8-इंच, 2244x1080 पिक्सल
प्रोसेसर: हीसिलिकॉन किरिन 970 
रॅम: 4GB
स्टोरेज: 128GB
रियर कॅमेरा: 12+20-मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 24-मेगापिक्सल 
बॅटरी: 3400mAh
OS: एंड्राइड 8.1
 
एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Xiaomi Mi Mix 2s (हा अजून लॉन्च झाला नाही) 

डिस्प्ले: 5.99-इंच, 2160x1080 पिक्सल
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845
रॅम : 8GB
स्टोरेज: 256GB
रियर कॅमेरा: 12+12-मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 5-मेगापिक्सल 
बॅटरी: 3400mAh
OS: एंड्राइड 8.0
 
एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Asus Zenfone 5 ( अजून लॉन्च झाला नाही)

डिस्प्ले: 6.3-इंच, 2246x1080 पिक्सल
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636
रॅम: 6GB
स्टोरेज: 64GB
रियर कॅमेरा: 12+8-मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 8-मेगापिक्सल 
बॅटरी: 3300mAh
OS: एंड्राइड 8.0
 
एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Asus Zenfone 5z (अजून लॉन्च झाला नाही)
डिस्प्ले: 6.3-इंच, 2246x1080 पिक्सल
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845
रॅम: 8GB
स्टोरेज: 256GB
रियर कॅमेरा: 12+08-मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 08-मेगापिक्सल 
बॅटरी: 3300mAh
OS: एंड्राइड 8.0
 
एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

LG G7

डिस्प्ले: 6.2-इंच, 2880x1080 पिक्सल
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845
रॅम: 6GB
स्टोरेज: 64GB
रियर कॅमेरा: ड्यूल 16-मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 08-मेगापिक्सल 
बॅटरी: 3000mAh
OS: एंड्राइड 8.0
 
एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Samsung Galaxy S9+ ( लॉन्च झाला आहे)
डिस्प्ले: 6.3-इंच, 2960x1440 पिक्सल
प्रोसेसर: एक्सीनोस 9810 
रॅम: 6GB
स्टोरेज: 64GB
रियर कॅमेरा: 12+12-मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 08-मेगापिक्सल 
बॅटरी: 3500mAh
OS: एंड्राइड 8.0
 
एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Nokia 8 Sirocco (लॉन्च झाला आहे)
डिस्प्ले: 5.5-इंच, 2560x1440 पिक्सल
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835
रॅम: 6GB
स्टोरेज: 128GB
रियर कॅमेरा: 12+12-मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 05-मेगापिक्सल 
बॅटरी: 3260mAh
OS: एंड्राइड 8.0
 
एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

नवीन Nokia 6 (2018) (लॉन्च झाला आहे)
डिस्प्ले: 5.5-इंच, 1920x1080 पिक्सल
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 630 
रॅम: 4GB
स्टोरेज: 64GB
रियर कॅमेरा: 16-मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 08-मेगापिक्सल 
बॅटरी: 3000mAh
OS: एंड्राइड 8.0
 
एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Nokia 7 Plus (लॉन्च झाला आहे)
डिस्प्ले: 6.0-इंच, 2160x1080 पिक्सल
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660
रॅम: 4GB
स्टोरेज: 64GB
रियर कॅमेरा: 12+12-मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 16-मेगापिक्सल 
बॅटरी: 3800mAh
OS: एंड्राइड 8.0
 
एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Nokia 1
डिस्प्ले: 4.5-इंच, 854x480 पिक्सल
प्रोसेसर: मीडियाटेक 6737M
रॅम: 1GB
स्टोरेज: 8GB
रियर कॅमेरा: 5-मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 2-मेगापिक्सल 
बॅटरी: 2150mAh
OS: एंड्राइड 8.0 (एंड्राइड Go Edition)
 
एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Sony Xperia XZ2 (अजून लॉन्च झाला नाही)
डिस्प्ले: 5.7-इंच, 2160x1080 पिक्सल
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845
रॅम: 6GB
स्टोरेज: 64GB
रियर कॅमेरा: 19-मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 05-मेगापिक्सल 
बॅटरी: 3180mAh
OS: एंड्राइड 8.0
 
एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Oppo F7 ( लॉन्च झाला आहे)
डिस्प्ले: 6.3-इंच, 2280x1080 पिक्सल
प्रोसेसर: मीडियाटेक हेलिओ P60
रॅम: NA
स्टोरेज: NA
रियर कॅमेरा: ड्यूल 16-मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 25-मेगापिक्सल 
बॅटरी: 3000mAh
OS: एंड्राइड 8.0
 
एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Samsung Galaxy S9 (लॉन्च झाला आहे)
डिस्प्ले: 5.8-इंच, 2960x1080 पिक्सल
प्रोसेसर: एक्सीनोस 9810 
रॅम: 4GB
स्टोरेज: 64GB
रियर कॅमेरा: 12-मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 08-मेगापिक्सल 
बॅटरी: 3000mAh
OS: एंड्राइड 8.0
 
एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Xiaomi Redmi 5
डिस्प्ले: 5.7-इंच, 1440x720 पिक्सल
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450
रॅम: 3GB
स्टोरेज: 32GB
रियर कॅमेरा: 12-मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 05-मेगापिक्सल 
बॅटरी: 3300mAh
OS: एंड्राइड 7.1.2
 
एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Xiaomi Redmi Note 5 Pro
डिस्प्ले: 5.99-इंच, 2160x1440 पिक्सल
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 
रॅम: 4GB
स्टोरेज: 64GB
रियर कॅमेरा: 12+05-मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 20-मेगापिक्सल 
बॅटरी: 4000mAh
OS: एंड्राइड 7.1.2
 
एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Xiaomi Redmi Note 5
डिस्प्ले: 5.99-इंच, 2160x1080 पिक्सल
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625
रॅम: 3GB
स्टोरेज: 32GB
रियर कॅमेरा: 12-मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 05-मेगापिक्सल 
बॅटरी: 4000mAh
OS: एंड्राइड 7.1.2
 
एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Essential Phone
डिस्प्ले: 5.71-इंच, 1440x720 पिक्सल
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835
रॅम: 4GB
स्टोरेज: 128GB
रियर कॅमेरा: ड्यूल 13-मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 08-मेगापिक्सल 
बॅटरी: 3040mAh
OS: एंड्राइड 8.1
 
एप्रिल 2018 मधील या नवीन आणि आगामी स्मार्टफोंस बद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Motorola Moto Z2 Force
डिस्प्ले: 5.5-इंच, 2560x1440 पिक्सल
प्रोसेसर: क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 835
रॅम: 6GB
स्टोरेज: 64GB
रियर कॅमेरा: ड्यूल 12-मेगापिक्सल 
फ्रंट कॅमेरा: 05-मेगापिक्सल 
बॅटरी: 2730mAh
OS: एंड्राइड 8.0
 
संबंधित/लेटेस्ट फोटो स्टोरीज

सर्व पहा
Advertisements

लोकप्रिय फोटो स्टोरीज

सर्व पहा
Advertisements

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.