RS 1000 पेक्षा पण कमी रुपयांत विकत घ्या हे बँड्स

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 31 May 2019
HIGHLIGHTS
  • अमेझॉन इंडिया वर उपलब्ध

  • हजार रुपयांपेक्षा पण कमी किंमतीत

RS 1000 पेक्षा पण कमी रुपयांत विकत घ्या हे बँड्स

अमेझॉन इंडिया वर आज पुन्हा एकदा अनेक प्रोडक्ट्स वर भारी डील्स मिळत आहेत ज्यातील आम्ही तुम्हाला काही स्मार्टबँड आणि स्मार्ट वॉच वर मिळत असलेल्या डिस्काउंट आणि डील्स बद्दल सांगणार आहोत. जर तुम्ही एक नवीन स्मार्ट वॉच विकत घेऊ इच्छित असाल किंवा स्मार्ट बँड विकत घेऊ इच्छित असाल तर या खास डील्स वर नजर टाकू शकता आणि स्वस्तात हे विकत घेऊ शकता.

ETRADE M3 INTELLIGENCE BLUETOOTH HEALTH WRIST SMART BAND

हा रिस्ट बँड को अमेझॉन इंडिया वरून 439 रुपयांमध्ये विकत घेता येईल . बँड मध्ये तुम्हाला हार्ट रेट मॉनिटरिंग, मल्टी-स्पोर्ट मोड्स सारखे फीचर्स मिळत आहेत आणि सोबतच हा वॉटर प्रुफ बँड एक्टिविटी रे कार्ड्स, स्लीप मॉनिटर, रिजेक्टेड कॉलिंग सारख्या फीचर्स ने पण सुसज्ज आहे. इथून विकत घ्या

HKGMALL M3 BLUETOOTH FITNESS SMART HEALTH BAND

अमेझॉन वर हा बँड 599 रुपयांमध्ये मिळत आहे. हा बँड सर्व डिवाइसेज सह कम्पॅटिबल आहे आणि हार्ट रेट मॉनिटर, कॉल नोटिफिकेशन, मेसेज नोटिफिकेशन सारख्या फंक्शन्स सह येतो. इथून विकत घ्या

M3 BAND ANTI GRAVITY BLUETOOTH HEALTH WRIST SMART BAND

हा बँड 395 रुपयांमध्ये मिळत आहे आणि या बँड मध्ये पण हार्ट रेट मॉनिटरिंग, टाइम, डिस्टेंस मॉनिटर सारखे फीचर्स मिळतात. इथून विकत घ्या

ZXEGA DZ09 BLUETOOTH SMART WATCH

अमेझॉन इंडिया वर हा स्मार्ट वॉच 899 रुपयांमध्ये मिळत आहे. या स्मार्टवॉच मध्ये सिम कार्ड सपोर्ट, TF कार्ड (32GB पर्यंत), 2MP कॅमेरा मिळत आहे. हा स्मार्टवॉच सर्व एंड्राइड आणि iOS डिवाइसेज सह कम्पॅटिबल आहे. इथून विकत घ्या

PREMSONS BLUETOOTH SMART WRIST WATCH PHONE WITH CAMERA & SIM CARD

हा स्मार्ट वॉच 649 रुपयांमध्ये लिस्टेड आहे. हा बँड पण सिम कार्ड सपोर्ट, TF कार्ड (32GB पर्यंत) सपोर्ट करतो. हा बँड सर्व एंड्राइड आणि iOS डिवाइसेज सह कम्पॅटिबल आहे. इथून विकत घ्या

logo
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

email

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements

हॉट डील्स सर्व पहा

Apple Watch Series 5 (GPS + Cellular, 44mm) - Space Gray Aluminium Case with Black Sport Band
Apple Watch Series 5 (GPS + Cellular, 44mm) - Space Gray Aluminium Case with Black Sport Band
₹ 52900 | $hotDeals->merchant_name
Samsung Galaxy Watch
Samsung Galaxy Watch
₹ 26990 | $hotDeals->merchant_name
DMCA.com Protection Status