या LED TV वर PAYTM देत आहे शानदार डील्स, मिळवा कॅशबॅक ऑफर्स

या LED TV वर PAYTM देत आहे शानदार डील्स, मिळवा कॅशबॅक ऑफर्स

जर तुम्हाला पण तुमच्या घरात टीवी आणण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. Paytm आता घेऊन आला आहे कॅशबॅक ऑफर ज्यात तुम्हाला खूप चांगल्या ऑफर्स सह खूप बचत होईल. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही ब्रँण्डेड टीवीची लिस्ट ज्यांच्यावर डिस्काउंट आणि कॅशबॅक मिळत आहे. या टीवी डिवाइसेस मध्ये Kodak, TCL, Cloudwalker सारख्या अनेक ब्रँड्सचा समावेश आहे. या डिवाइस वर तुम्हाला प्रोमोकोड मिळतो ज्याच्या माध्यमातून तुम्ही कॅशबॅक मिळवू शकता. चला जाणून घेऊया या टीवी डिवाइसेस बद्दल.

 

KODAK 122 CM (48 INCH) FULL HD LED 50FHDX900S TV

प्राइस: 39,990 रुपये

डील प्राइस: 22,499 रुपये

Kodak 122 cm (48 inch) Full HD LED टीवी जर तुम्ही Paytm वरून विकत घेतला तर तुम्हाला यासाठी 22,499 रुपये द्यावे लागतील ज्याची मार्केट प्राइस 39,990 रुपये आहे. अशाप्रकारे तुम्हाला यावर 44% सूट मिळत आहे. सोबतच जर तुम्ही Promocode: TV9 चा वापर केला तर तुम्हाला यावर 2,025 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. इथून विकत घ्या

 

VU 124 CM (49 INCH) 49D6575 FULL HD LED TV

प्राइस: 38,000 रुपये

डील प्राइस: 26,990 रुपये

VU 124 cm (49 inch) Full HD LED टीवी जर तुम्ही Paytm वरून विकत घेतला तर तुम्हाला यासाठी 26,990 रुपये द्यावे लागतील ज्याची मार्केट प्राइस 38,000 रुपये आहे. अशाप्रकारे तुम्हाला यावर 29% सूट मिळत आहे. सोबतच जर तुम्ही Promocode: MALLMOVIE3600 चा वापर केला तर तुम्हाला यावर 3,600 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. इथून विकत घ्या

 

TCL 123 CM (49 INCH) 49S6500FS FULL HD LED SMART TV

 

प्राइस: 49,990 रुपये

डील प्राइस: 29,890 रुपये

Refresh rate 60Hz सह हा TCL 123 cm (49 inch) Full HD LED टीवी जर तुम्ही Paytm वरून विकत घेतला तर तुम्हाला यासाठी 29,890 रुपये द्यावे लागतील ज्याची मार्केट प्राइस 49,990 रुपये आहे.अशाप्रकारे तुम्हाला यावर 40% सूट मिळत आहे. सोबतच जर तुम्ही Promocode: MALLRECHG4500 चा वापर केला तर तुम्हाला यावर 3,600 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. इथून विकत घ्या

ASHFORD SMART 122 CM (48 INCH) FULL HD LED MORIS-5100 TV

प्राइस: 49,990 रुपये

डील प्राइस: 23,990 रुपये

16 W Speaker Output आणि 1920 x 1080 रेसोल्यूशन सह Ashford Smart 122 cm (48 inch) Full HD LED टीवी जर तुम्ही Paytm वरून विकत घेतला तर तुम्हाला यासाठी 23,990 रुपये द्यावे लागतील ज्याची मार्केट प्राइस 49,990 रुपये आहे. अशाप्रकारे तुम्हाला यावर 52% सूट मिळत आहे. सोबतच जर तुम्ही Promocode: MALLMOVIE3600 चा वापर केला तर तुम्हाला यावर 3,600 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. इथून विकत घ्या

 

ADSUN 127 CM (50 INCH) 50AESL1 4K (ULTRA HD) LED SMART TV

प्राइस: 39,999 रुपये

डील प्राइस: 22,999 रुपये

16 W Speaker Output आणि 1920 x 1080 रेसोल्यूशन सह ADSUN 127 cm (50 inch) Full HD LED टीवी जर तुम्ही Paytm वरून विकत घेतला तर तुम्हाला यासाठी 22,999 रुपये द्यावे लागतील ज्याची मार्केट प्राइस 39,999 रुपये आहे. अशाप्रकारे तुम्हाला यावर 43% सूट मिळत आहे. सोबतच जर तुम्ही Promocode: TV9 चा वापर केला तर तुम्हाला यावर 2,070 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. इथून विकत घ्या

 

CLOUDWALKER 124 CM (49 INCH) FULL HD LED SPECTRA TV 49AF TV

प्राइस: 40,000 रुपये

डील प्राइस: 20,990 रुपये

16.7 million कलर्स सह Wide colour gamut असलेला 1Cloudwalker 124 cm (49 inch) Full HD LED टीवी जर तुम्ही Paytm वरून विकत घेतला तर तुम्हाला यासाठी 20,990 रुपये द्यावे लागतील ज्याची मार्केट प्राइस 40,000 रुपये आहे. अशाप्रकारे तुम्हाला यावर 48% सूट मिळत आहे. सोबतच जर तुम्ही Promocode: TV9 चा वापर केला तर तुम्हाला यावर 1,889 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. इथून विकत घ्या

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo