PREPAID RECHARGE PLANS 2019: हे आहेत RELIANCE JIO, VODAFONE, AIRTEL चे सर्वात स्वस्त प्लान

PREPAID RECHARGE PLANS 2019: हे आहेत RELIANCE JIO, VODAFONE, AIRTEL चे सर्वात स्वस्त प्लान

सध्या टेलीकॉम ऑपरेटर्स आपल्या युजर्सना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्लान्स घेऊन येत आहेत, आपल्या प्लान्स मध्ये बदल करत आहेत, युजर्सना एक्स्ट्रा बेनिफिट्स सोबत अतिरिक्त किंवा डबल डेटा देत आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी असेच काहीतरी खास घेऊन आलो आहोत. इथे आज आम्ही तुम्हाला Reliance Jio, Vodafone, Airtel च्या त्या प्लान्स बद्दल माहिती  देणार आहोत जे सर्वात स्वस्त आहेत म्हणजे खूप कमी किंमतीती येतात. 

हे सर्व Prepaid Recharge Plans आहेत जे 2019 मधील आहेत. Jio कडून तुम्ही अनेक स्वस्त प्लान्स बघितले असतील पण असे प्लान्स एयरटेल मध्ये आणि वोडाफोन मध्ये पण मिळतात ज्यांच्याबद्दल तुम्हाला आज माहिती मिळेल. या प्लान्स मध्ये तुम्हाला 2.8 जीबी पर्यंतचा डेटा पण मिळतो. त्याचबरोबर या सर्व प्लान्सची वैधता 28 दिवस आहे. 

RELIANCE JIO चा सर्वात स्वस्त प्लान 

  • प्रीपेड प्लानची किंमत आहे 149 रुपये
  • प्लान मध्ये आहे 28 दिवसांची वैधता 
  • युजर्सना मिळेल रोज 1.5 जीबी मोबाईल डेटा 
  • रोज 100 SMS 
  • 28 दिवसांसाठी अनलिमिटेड लोकल कॉल 

VODAFONE चा सर्वात स्वस्त प्लान

  • 139 रुपये आहे प्रीपेड प्लानची किंमत
  • प्लानच्या वैधतेपर्यंत 5 जीबी डेटा 
  • प्लानची वैधता आहे 28 दिवस 
  • 28 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग 
  • रोज 100 SMS 

AIRTEL चे 3 सर्वात स्वस्त प्लान्स 

पहिला प्लान

  • प्लानची किंमत आहे 29 रुपये
  • प्लानची वैधता आहे 28 दिवस 
  • मिळेल 520 एमबी चा डेटा 

दुसरा प्लान

  • प्रीपेड प्लानची किंमत आहे 48 रुपये
  • युजर्सना मिळेल 3GB का 3G आणि 4G डेटा
  • प्लानची वैधता आहे 28 दिवस

तिसरा प्लान 

  • प्रीपेड प्लानची किंमत आहे 98 रुपये
  • प्लानची वैधता आहे 28 दिवस
  • मिळेल 6 जीबी डेटा
  • मिळतील 10 फ्री SMS 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo