Idea Cellular अनलिमिटेड कॉलिंग सह देत आहे 50GB 4G डाटा फक्त 399 मध्ये

Idea Cellular अनलिमिटेड कॉलिंग सह देत आहे 50GB 4G डाटा फक्त 399 मध्ये
HIGHLIGHTS

Idea Cellular ने रिलायंस जियो आणि एयरटेल ला टक्कर देण्यासाठी आपला अनलिमिटेड कॉलिंग आणि 50GB 4G डाटा देणारा नवीन प्लान सादर केला आहे, पण ही ऑफर तुम्हाला फक्त एक महिन्यासाठी मिळत आहे. या प्लानची किंमत Rs 399 आहे.

Idea Cellular ने लवकरच हे लक्षात घेतले आहे की OnePlus ने सादर केलेला OnePlus 6 फ्लॅगशिप स्मार्टफोन मध्ये यूजर्स ची जास्त रूची आहे. त्यामुळे कंपनी ने OnePlus सोबत एक भागेदारी/डील केली आहे. Idea Cellular चे यूजर्स जे OnePlus 6 स्मार्टफोन विकत घेतील, त्यांना कंपनी कडून Rs 2000 चा कॅशबॅक 20 बिलिंग साइकल साठी Rs 100 चा डिस्काउंट प्रत्येक महिन्याला या रूपात मिळणार आहे. त्याचबरोबर Rs 499 वाल्या कंपनी च्या निर्वाण पोस्टपेड प्लान मध्ये तुम्हाला संपूर्ण 20 महिन्यांसाठी 10GB अतिरिक्त डाटा प्रत्येक महिन्याला दिला जाईल. तसे पाहता कंपनी चा Rs 499 वाला प्लान आईडिया यूजर्सना फक्त Rs 399 मध्ये मिळत आहे, ज्यावर तुम्हाला टॅक्स इत्यादी द्यावे लागेल. 

तसेच या प्लान मध्ये फोन च्या सिक्यूरिटी साठी पण काही आहे, हा चार महिन्यासाठी लागू असेल, सोबतच कंपनी आपल्या डिजिटल कॉन्टेंट सेवांचे सब्सक्रिप्शन पण तुम्हाला देत आहे. OnePlus 6 साठीचा हा प्लान फक्त पोस्टपेड यूजर्स साठी नाही तर हा प्रीपेड यूजर्स साठी पण आहे, या ऑफर मध्ये कंपनी कडून 370GB अतिरिक्त डाटा उपलब्ध करण्यात येईल, जो तुम्हाला 1.1GB डाटा प्रतिदिन या हिशोबाने मिळेल, हा तुम्हाला Rs 199 मध्ये मिळेल आणि हा तुम्हाला तुमच्या 12 महिन्याच्या रिचार्ज दरम्यान मिळेल. 

या प्लान मध्ये तुम्हाला इतकेच मिळत नाही, या प्लान मध्ये तुम्हाला कंपनी कडून 3000 SMS आणि 50GB डाटा 20 बिलिंग साइकल साठी मिळत आहे. तसेच कंपनी च्या Rs 199 वाल्या प्लान मध्ये पण तुम्हाला हेच फायदे मिळत आहेत. 

एकूण पाहता, Rs 499 वाल्या निर्वाण पोस्टपेड प्लान मध्ये तुम्हाला जी सूट मिळत आहे, त्यानंतर हा प्लान फक्त Rs 399 मध्ये मिळतो आणि यात तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स, 3000 SMS, 50GB डाटा 20 बिलिंग साइकल साठी मिळत आहे. तसेच Rs 199 वाल्या प्लान मध्ये OnePlus 6 यूजर्सना 2.5GB डाटा प्रतिदिन मिळत आहे, तसेच यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS प्रतिदिन 28 दिवसांसाठी मिळत आहेत. पण लक्षात असू दे हा प्लान तेव्हाच वैध मानला जाईल जेव्हा तुम्ही 12 महिन्यापर्यंत रिचार्ज कराल. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo