HIGHLIGHTS
Oppo ने आपल्या सब-ब्रांड Realme ची घोषणा केली आहे, कंपनी ने हा ब्रांड Xiaomi ला मात देण्यासाठी बाजारत आणला आहे, या ब्रांड अंतर्गत कंपनी आपला पहिला फोन Realme 1, 15 मे ला अमेजॉन इंडिया वर एक्सक्लूसिव लॉन्च करणार आहे.