आज भारतात येईल Xiaomi Redmi Note 6 Pro, जाणून घ्या 5 खास गोष्टी

आज भारतात येईल Xiaomi Redmi Note 6 Pro, जाणून घ्या 5 खास गोष्टी
HIGHLIGHTS

शाओमीच्या भारतीय यूजर्सची प्रतीक्षा आता संपली आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर चीनी मोबाईल फोन निर्माता कंपनी शाओमी 22 नोव्हेंबरला म्हणजे आज भारतात पण Redmi Note 6 Pro काही खास फीचर्स सह लॉन्च केला आहे.

शाओमी ने तसे पाहता आता पर्यंत इंडोनेशिया आणि थाईलँड मध्ये आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Redmi Note 6 Pro मार्केट मध्ये आणला आहे आणि आता भारताची वेळ आहे. हो आज म्हणजे 22 नोव्हेंबरला कंपनी भारतात हा स्मार्टफोन घेऊन आली आहे. आज या स्मार्टफोनच्या लॉन्च नंतर याला भारतीय बाजारात पण जागा मिळेल. लॉन्चच्या दुसऱ्या पुढल्या दिवशी म्हणजे उद्या 23 नोव्हेंबरला रेडमी नोट 6 प्रो फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

जर भारतात लॉन्च होणाऱ्या या स्मार्टफोनच्या मार्केट किंमती बद्दल बोलायचे तर Redmi Note 5 Pro डिवाइस 14,999 रुपयांमध्ये सेल केला जात आहे. त्यामुळे अशा होती कि हा जवळपास 20,000 रुपयांच्या आताच भारतात लॉन्च केला जाईल आणि तसेच झाले असून हा फोन 13,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. सप्टेंबर 2018 मध्ये Redmi Note 6 Pro सर्वात आधी थाईलँड मध्ये लॉन्च करण्यात आला होता. तिथल्या मार्केट मध्ये याची किंमत IDR 32,99,000 म्हणजे जवळपास 16,500 रुपये आहे. भारतात लॉन्च झालेल्या 'Redmi Note 6 Pro' बद्दल या खास गोष्टी.

Xiaomi Redmi Note 6 Pro डिस्प्ले

Redmi Note 6 Pro 6.26 इंचाच्या फुल HD+ डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे. त्यामुळे अशा होती कि भारतात पण याच डिस्प्ले सह डिवाइस लॉन्च केला जाईल आणि तसेच झाले. तसेच हा डिवाइस 86% स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो सह येतो.

Xiaomi Redmi Note 6 Pro कॅमेरा

अगर कॅमेरा सेट-अप बद्दल बोलायचे तर हा डिवाइस 4 कॅमेरा सेट-अप सह येतो आणि भारतात पण हा डिवाइस  याच कॅमेरा सेट-अप ला फॉलो करत आहे. 20 MP आणि 2 MP फ्रंट कॅमेरा मॉड्यूल सह बॅक पॅनल वर 12 MP आणि 5MP स्नॅपर्स देण्यात आले आहेत. तसेच यात LED flash आणि  f/1.9 अपर्चर पण आहे.

Xiaomi Redmi Note 6 Pro प्रोसेसर

हा डिवाइस Qualcomm Snapdragon 636 SoC वर चालतो आणि Android Oreo MIUI 9.6 ला सपोर्ट करतो. पण भारतीय यूजर्स साठी या डिवाइस मध्ये MIUI 10 हि सिस्टम देण्यात आली आहे.

Xiaomi Redmi Note 6 Pro स्टोरेज

भारतात पण हा स्मार्टफोन 4 GB RAM आणि 64 GB इंटरनल स्टोरेज सह आला आहे तसेच एसओबत एक 6GB रॅम वेरीएंट पण सादर केला गेला आहे.

Xiaomi Redmi Note 6 Pro बॅटरी

Redmi Note 5 Pro प्रमाणे या स्मार्टफोन मध्ये पण कंपनी ने 4,000mAh ची बॅटरी दिली आहे.

Redmi Note 6 Pro चे अन्य फीचर्स

तसे पाहता आम्ही जवळपास सर्वच फीचर्सचा खुलासा केला आहे जे लॉन्च नंतर अधिकृत रित्या रिलीज झाले आहेत . या खास फीचर्स सोबत या स्मार्टफोनचे काही अजूनही फीचर्स आहेत जे लॉन्च मध्ये सामील करण्यात आले आहेत. या मोबाईल फोन मध्ये कनेक्टिविटी बद्दल बोलायचे तर यासाठी यूजर्स कडे ड्यूल सिम 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ 5.0 आणि GPS चा ऑप्शन आहे. सोबत Redmi Note 6 Pro मध्ये microUSB 2.0 चार्जिंग पोर्ट आणि एक 3.5 mm चा हेडफोन जॅक देण्यात आला आहे.

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo