Xiaomi Redmi Note 5 झाला भारतात लाँच

HIGHLIGHTS

भारतात Redmi Note 5 च्या 3GB रॅम वेरियंट ची किंमत Rs. Rs. 9,999 आहे आणि 4GB रॅम वेरियंट ची किंमत Rs. 11,999 ठेवण्यात आली आहे.

Xiaomi Redmi Note 5 झाला भारतात लाँच

Xiaomi Redmi Note 5 ला आज भारतात लाँच करण्यात आले आहे. भारतात Redmi Note 5 च्या 3GB रॅम वेरियंट ची किंमत Rs. Rs. 9,999 आहे आणि 4GB रॅम वेरियंट ची किंमत Rs. 11,999 ठेवण्यात आली आहे. 
Xiaomi Redmi Note 5 मध्ये 5.99-इंचाचा 18:9 डिस्प्ले देण्यात आला आहे, या डिस्प्लेचे रेजोल्यूशन 2160 x 1080 पिक्सल आहे. याला दोन वेरियंट मध्ये सादर करण्यात आले आहे, 3GB रॅम सह 32GB स्टोरेज देण्यात आली आहे, तर 4GB रॅम सह 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन एंड्राइड 7.1.2 नूगा वर आधारित MIUI 9 वर चालतो. यात 4000mAh ची बॅटरी आहे. ह्या फोन मध्ये स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आहे. 
Xiaomi Redmi Note 5 मध्ये 12MP चा रियर कॅमेरा आहे, जो डुअल LED फ्लॅश सह येतो. यात 5MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा पण आहे. याची जाडी 8.05mm आहे. हा 5 रंगात सादर करण्यात आला आहे, – ब्लॅक, गोल्ड, ब्लू आणि रोज गोल्ड.
 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Content Writer - Marathi View Full Profile