XIAOMI REDMI NOTE 5 मोबाईल फोनला भारतात मिळू लागला MIUI 11 स्टेबल अपडेट

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 22 Nov 2019
HIGHLIGHTS
  • Redmi Note 5 मोबाईल फोन Redmi Note 5 Pro सह फेब्रुवारी 2018 मध्ये लॉन्च केला गेला होता

  • आता या दोन्ही फोन्सना हा अपडेट मिळायला सुरवात झाली आहे

XIAOMI REDMI NOTE 5 मोबाईल फोनला भारतात मिळू लागला MIUI 11 स्टेबल अपडेट
XIAOMI REDMI NOTE 5 मोबाईल फोनला भारतात मिळू लागला MIUI 11 स्टेबल अपडेट

भारतात Xiaomi ने MIUI 11 चा स्टेबल अपडेट आता Redmi Note 5 स्मार्टफोन साठी पण जारी केला आहे. विशेष म्हणजे हा अपडेट एंड्राइड 9 पाई वर आधारित आहे. याचा अर्थ असा की यात तुम्हाला एंड्राइड 10 मिळण्यास वेळ लागु शकतो. याव्यतिरिक्त आता समोर आलेल्या माहितीनुसार Redmi K20 Pro मोबाईल फोनला पण एंड्राइड 10 वर आधारित MIUI 11 चा अपडेट मिळाला आहे. 

याव्यतिरिक्त इतर कोणत्याही फोनला हा अपडेट एंड्राइड 10 वर मिळाला नाही. पण काही फोन्सना 2020 मध्ये कधीही एंड्राइड 10 वर आधारित हा अपडेट मिळू शकतो, या फोन्स किंवा असे म्हणता येईल की या यादीत Redmi Note 8 सीरीज, Redmi 8 आणि Redmi 8A फोन्सचा पण समवेश आहे. 

Redmi Note 5 साठी आलेल्या या अपडेट बद्दल बोलायचे झाले तर या अपडेट नंतर फोन मध्ये तुम्हाला नवीन UI, डार्क मोड, गेम मोड, डायनामिक विडियो वॉलपेपर आणि अजून बरंच काही मिळणार आहे. हा अपडेट टप्प्या टप्प्यात सादर करण्यात आला आहे, याचा अर्थ असा की सध्या हा काही फोन्स वरच उपलब्ध पण आगामी काही दिवसांत हा सर्व Redmi Note 5 मोबाईल फोन्स वर आपोआप दिसू लागले. 

हा अपडेट तुम्हाला मिळाला आहे की नाही हे जर तुम्ही पाहिले नसेल तर ते जाणून घेण्यासाठी तुम्ही फोन सेटिंग मध्ये सॉफ्टवेयर अपडेट मध्ये जाऊन मॅन्युअली बघू शकता.  

विशेष म्हणजे अलीकडेच Redmi Note 8 ला पण एक नवीन अपडेट मिळाला होता. Xiaomi Redmi Note 8 च्या या अपडेट बद्दल बोलायचे झाले तर या मोबाईल फोनला मिळालेल्या या अपडेटचा वर्जन नंबर MIUI v10.3.3.0 PCOINXM आहे, या अपडेटची साइज 188MB आहे. जर तुम्हाला हा अपडेट तुमच्या फोन मध्ये हवा असेल तर तुमच्याकडे एक चांगले वाई-फाई कनेक्शन असणे आवश्यक आहे. 

या अपडेट मध्ये तसे पाहता काही नवीन फीचर मिळत नाहीत पण या अपडेट मध्ये तुम्हाला अनेक बग फिक्स मिळतील. ज्यांच्यामुळे यूजर्सना खुप अडचणी येत होत्या. या बग्स मध्ये कॉलिंगच्या वेळी अचानक आवाज गायब होणे इत्यादींचा समवेश आहे. आपण जर चेंजलॉग वर लक्ष दिले तर याव्यतिरिक्त इतर कोणताही बदल या अपडेट मध्ये तुम्हाला मिळणार नाही. 
 
Siddhesh Jadhav
Siddhesh Jadhav

Email Email Siddhesh Jadhav

About Me: Content Writer - Marathi Read More

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements

हॉट डील्स सर्व पहा

Redmi 9A (Sea Blue 3GB RAM 32GB Storage)| 2GHz Octa-core Helio G25 Processor | 5000 mAh Battery
Redmi 9A (Sea Blue 3GB RAM 32GB Storage)| 2GHz Octa-core Helio G25 Processor | 5000 mAh Battery
₹ 7499 | $hotDeals->merchant_name
Redmi 9 Prime (Matte Black, 4GB RAM, 128GB Storage) - Full HD+ Display & AI Quad Camera
Redmi 9 Prime (Matte Black, 4GB RAM, 128GB Storage) - Full HD+ Display & AI Quad Camera
₹ 10999 | $hotDeals->merchant_name
Redmi Note 9 Pro Max (Interstellar Black, 6GB RAM, 64GB Storage) - 64MP Quad Camera & Alexa Hands-Free Capable
Redmi Note 9 Pro Max (Interstellar Black, 6GB RAM, 64GB Storage) - 64MP Quad Camera & Alexa Hands-Free Capable
₹ 15499 | $hotDeals->merchant_name
Samsung Galaxy M31 (Ocean Blue, 8GB RAM, 128GB Storage)
Samsung Galaxy M31 (Ocean Blue, 8GB RAM, 128GB Storage)
₹ 16999 | $hotDeals->merchant_name
DMCA.com Protection Status