Xioami Redmi Note 5 आणि Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन 5 एप्रिल ला एकदा पुन्हा सेल साठी होतील उपलब्ध

Xioami Redmi Note 5 आणि Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन 5 एप्रिल ला एकदा पुन्हा सेल साठी होतील उपलब्ध
HIGHLIGHTS

जर तुम्ही Xiaomi Redmi Note 5 आणि Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोंस आता पर्यंत विकत घेऊ शकला नसाल तर यादिवशी तुम्हाला मिळेल संधी.

Xiaomi Redmi Note 5 आणि Xiaomi Redmi Note 5 Pro चा पुढील फ्लॅश सेल 5 एप्रिल ला होत आहे, जर तुम्ही हे दोन्ही स्मार्टफोंस आता पर्यन्त विकत घेऊ शकला नसाल तर यादिवशी तुम्हाला एक संधी मिळेल. या सेल मध्ये तुम्ही या दोन्ही स्मार्टफोंस चे सर्व स्टोरेज वेरिएंट विकत घेऊ शकाल. जर तुम्हाला वाटत आहे की याच्या फ्लॅश सेल मध्ये हा खुप लवकर सोल्ड आउट झाला आहे तर तुम्ही हे स्मार्टफोंस Mi.com च्या माध्यमातून पण याला 12 वाजता सुरू होणाऱ्या सेल मधून घेऊ शकता. 

Xiaomi Redmi Note 5 आणि Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोंस छि किंमत आणि यावर मिळणार्‍या ऑफर्स बद्दल बोलायचे झाले तर Xiaomi Redmi Note 5 स्मार्टफोन दोन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज वेरिएंटस मध्ये घेतला जाऊ शकतो. 

या स्मार्टफोन ला 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज सह फक्त Rs. 9,999 च्या किंमतीत विकत घेतले जाऊ शकते. याव्यतिरिक्त याच्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंट ला Rs. 11,999 च्या किंमतीत घेतले जाऊ शकते. हा स्मार्टफोन तुम्ही काही रंगांच्या ऑप्शन मध्ये घेऊ शकता. जसे की तुम्ही ब्लॅक, गोल्ड, लेक ब्लू, आणि रोज गोल्ड रंगात घेऊ शकता. 
जर दुसरा मॉडेल म्हणजे Xiaomi Redmi Note 5 Pro स्मार्टफोन बद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन पण दोन वेगवेगळ्या वेरिएंटस मध्ये सादर करण्यात आला आहे. याचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज वरिएंट तुम्ही Rs. 13,999 च्या किंमतीत घेऊ शकता, याव्यतिरिक्त याच्या 6GB रॅम वाल्या वेरिएंट ची किंमत Rs. 16,999 आहे. हा स्मार्टफोन पण तुम्हाला काही रंगांच्या ऑप्शन मध्ये मिळेल. तुम्ही हा स्मार्टफोन पण ब्लॅक, गोल्ड, लेक ब्लू, आणि रोज गोल्ड सारख्या रंगात घेऊ शकता. 

जसे की तुम्हाला माहित आहेच की या महिन्याच्या सुरुवातीला हे स्मार्टफोंस लॉन्च करत कंपनी ने जियो सोबत भागीदारी केली होती आणि त्यामुळे तुम्हाला या स्मार्टफोंस सोबत Rs. 2200 कॅशबॅक वाउचर मिळत आहेत याव्यतिरिक्त तुम्हाला जवळपास 4.5GB पर्यंतचा 4G डेटा पण दिला जात आहे. तसेच हे दोन्ही स्मार्टफोंस अल्ट्रा-स्लिम केस सह येत आहेत. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo