Vivo V9 चा लाइव फोटो लॉन्च च्या आधी आले समोर

HIGHLIGHTS

या फोन च्या मागच्या बाजूस डुअल रियर कॅमेरा LED फ्लॅश सह देण्यात आला आहे.

Vivo V9 चा लाइव फोटो लॉन्च च्या आधी आले समोर

Vivo V9 ला भारतीय बाजारात 27 मार्चला लॉन्च केला जाईल. लॉन्च च्या आधी या फोन चे फोटो समोर आले आहेत. या फोटो मध्ये या फोन चा लुक स्पष्ट दिसत आहे. 
याआधी हा फोन इंडोनेशिया मध्ये एका बिलबोर्ड वर दिसला होता, पण हे फोटो बघितल्या नंतरच या फोनच्या डिजाइन बद्दल जास्त माहिती मिळाली आहे. 
 
या फोन च्या मागच्या बाजूस डुअल रियर कॅमेरा LED फ्लॅश सह देण्यात आला आहे. फोन मध्ये एक फिंगरप्रिंट सेंसर पण आहे. फिंगरप्रिंट सेंसर च्या खाली कंपनी चा लोगो देण्यात आला आहे. अँटीना बँड्स फोन मध्ये वरच्या आणि खालच्या बाजूस सफाई ने लपवण्यात आले आहेत. 
फोन च्या फ्रंट लुक बद्दल बोलायाचे झाले तर समोर या फोन मध्ये फुल व्यू डिस्प्ले दिसत आहे. 
 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo