HIGHLIGHTS
Vivo भारतात आपल्या Vivo V9 स्मार्टफोन ला 23 मार्चला लॉन्च करायाला पूर्णपणे तयार आहे.
कालच आम्ही तुम्हाला हे सांगितले होते की कंपनी ने हे स्पष्ट केले आहे की ते भारतात आपल्या Vivo V9 स्मार्टफोन ला 23 मार्चला लॉन्च करणार आहे. पण कंपनी ने अजूनपर्यंत स्मार्टफोन बद्दल जास्त माहिती दिलेली नाही.
Surveyपण काही लीक एकत्र जोडल्यास हा स्मार्टफोन कसा असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो. या फोन बद्दल लीक इत्यादीच्या माध्यमातून खुप माहिती समोर आली आहे. तसेच एका नव्या लीक मधून याच्या स्पेक्स बद्दल माहिती समोर आली आहे.
या नवीन लीक मध्ये स्मार्टफोन चे हँड्सऑन फोटो, किंमतीची माहिती आणि याची उपलब्धता याबाबतीत माहिती समोर आली आहे.
हा लीक इंडोनेशिया मध्ये समोर आला आहे. या लीक नुसार या फोनची किंमत पाहता याची किंमत इथे IDR 4,999,000 म्हणजे जवळपास Rs. 23,700 असू शकते. याव्यतिरिक्त असे पण समजले आहे की या स्मार्टफोन मध्ये एक 6.0-इंचाची FHD+ 1080×2160 पिक्सेल रेजोल्यूशन वाली एक AMOLED स्क्रीन असणार आहे. फोन मध्ये तुम्हाला एक स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर मिळणार आहे, तसेच यात 4GB ची रॅम आणि 64GB ची इंटरनल स्टोरेज पण असू शकते.