Intel AMA
Intel AMA

64MP क्वाड-कॅमेरा असलेला REDMI NOTE 8 PRO असेल अमेझॉन एक्सक्लूसिव

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 10 Oct 2019
HIGHLIGHTS
  • Redmi Note 8 Pro मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 64MP चा क्वाड-कॅमेरा सेटअप मिळणार आहे

  • त्याचबरोबर यात मीडियाटेक Helio G90T प्रोसेसर असेल

  • तसेच फोन मध्ये तुम्हाला लिक्विड-कुलिंग टेक मिळेल

64MP क्वाड-कॅमेरा असलेला REDMI NOTE 8 PRO असेल अमेझॉन एक्सक्लूसिव
64MP क्वाड-कॅमेरा असलेला REDMI NOTE 8 PRO असेल अमेझॉन एक्सक्लूसिव

कालच भारतीय बाजारात Redmi 8 स्मार्टफोन Rs 7,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे, हा मोबाईल फोन Redmi 7 सीरीजचा अपग्रेड वर्जनच्या स्वरूपात लॉन्च केला गेला आहे. असे पण म्हणता येईल कि हा Redmi 7 सीरीजच्या जेनरेशनचा नवीन मोबाईल फोन आहे. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला गोरिला ग्लास 5 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. सोबतच P2i कोटिंग पण फोन मध्ये मिळत आहे, जे स्प्लॅश इत्यादींपासून फोन सुरक्षित ठेवते. इतकेच नव्हे तर फोनला पावर देण्यासाठी कंपनीने यात 5000mAh क्षमता असलेली बॅटरी दिली आहे. या लॉन्च सोबत कंपनीने आपल्या Redmi Note 8 Pro फोनबद्दल पण टीज केले आहे. या मोबाईल फोनचे काही डिटेल्स समोर आले आहेत.  

REDMI NOTE 8 PRO मोबाईल फोन AMAZON INDIA वर एक्सक्लूसिव सेल होईल

अमेझॉन इंडिया वर एक टीजर पेज दिसू लागला आहे, ज्यावरून अशी हिंट मिळत आहे कि हा फोन अमेझॉन इंडियाच्या माध्यमातून सेल केला जाणार आहे. तसेच हा Mi Home Stores आणि Xiaomi च्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून पण विकत घेता येईल. Xiaomi ने आधीच असे सांगितले आहे कि या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 64MP चा क्वाड-कॅमेरा सेटअप मिळणार आहे. तसेच या टीजर पेज वरून असे पण समोर येत आहे कि फोन मध्ये तुम्हाला लिक्विड कुलिंग फीचर आणि एका मोठ्या बॅटरी सह फास्टर स्टोरेज पण मिळणार आहे.  

REDMI NOTE 8 PRO स्पेसिफिकेशन्स आणि फीचर  

Redmi Note 8 Pro मोबाईल फोन बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला एक 6.53-इंचाची स्क्रीन मिळणार आहे. सोबत एक 3D कर्व्ड ग्लास डिस्प्ले आहे. हा तुम्हाला नवीन झेड ग्रीन कलर मध्ये मिळणार आहे. तसेच या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक डायमंड कट ग्रेड टेक्सचर याच्या मागील बाजूला मिळणार आहे. त्याचबरोबर यात तुम्हाला मीडियाटेक G90T गेमिंग चिपसेट मिळत आहे.  

Redmi Note 8 Pro मोबाईल फोन मध्ये तुम्हाला एक 64MP चा कॅमेरा मिळत आहे, हा तुम्हाला f/1.7 अपर्चर सह मिळत आहे. तसेच फोन मध्ये तुम्हाला एक 20MP चा सेल्फी कॅमेरा मिळत आहे. सोबतच या मोबाईल फोन म्हणजे Redmi Note 8 Pro मध्ये तुम्हाला एक 4500mAh क्षमता असलेली बॅटरी पण मिळत आहे.  

REDMI NOTE 8 PRO ची किंमत

Redmi Note 8 Pro मोबाईल फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे तर याचा 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडल तुम्ही RMB 1,399 म्हणजे जवळपास Rs 14,000 रुपयांमध्ये घेऊ शकता. तर याचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरीएंट तुम्ही जवळपास RMB 1,599 म्हणजे जवळपास Rs 16,000 रुपयांमध्ये घेऊ शकता. पण जर तुम्ही याचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरीएंट घेऊ इच्छित असाल तर तुम्ही हा RMB 1,799 म्हणजे जवळपास Rs 18,000 रुपयांमध्ये घेऊ शकता.

Siddhesh Jadhav
Siddhesh Jadhav

Email Email Siddhesh Jadhav

About Me: Content Writer - Marathi Read More

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements

हॉट डील्स सर्व पहा

OnePlus Nord CE 5G (Charcoal Ink, 6GB RAM, 128GB Storage)
OnePlus Nord CE 5G (Charcoal Ink, 6GB RAM, 128GB Storage)
₹ 22999 | $hotDeals->merchant_name
Mi 10i 5G (Atlantic Blue, 8GB RAM, 128GB Storage)- 108MP Quad Camera | Snapdragon 750G Processor
Mi 10i 5G (Atlantic Blue, 8GB RAM, 128GB Storage)- 108MP Quad Camera | Snapdragon 750G Processor
₹ 23999 | $hotDeals->merchant_name
iQOO 7 5G (Storm Black, 8GB RAM, 128GB Storage) | 3GB Extended RAM | Upto 12 Months No Cost EMI | 6 Months Free Screen Replacement
iQOO 7 5G (Storm Black, 8GB RAM, 128GB Storage) | 3GB Extended RAM | Upto 12 Months No Cost EMI | 6 Months Free Screen Replacement
₹ 31990 | $hotDeals->merchant_name
iQOO 7 5G (Monster Orange, 8GB RAM, 128GB Storage)| Upto 12 Months No Cost EMI | 3GB Extended RAM | 6 Months Free Screen Replacement
iQOO 7 5G (Monster Orange, 8GB RAM, 128GB Storage)| Upto 12 Months No Cost EMI | 3GB Extended RAM | 6 Months Free Screen Replacement
₹ 31990 | $hotDeals->merchant_name
Samsung Galaxy M31s (Mirage Blue, 6GB RAM, 128GB Storage) 6 Months Free Screen Replacement for Prime
Samsung Galaxy M31s (Mirage Blue, 6GB RAM, 128GB Storage) 6 Months Free Screen Replacement for Prime
₹ 15499 | $hotDeals->merchant_name
DMCA.com Protection Status