अशी असेल OPPO RENO 2, RENO 2Z आणि RENO ZF ची किंमत आणि स्पेसिफिकेशंस

ने Siddhesh Jadhav | वर प्रकाशित 19 Aug 2019
HIGHLIGHTS

OPPO Reno 2, Reno 2Z आणि Reno ZF होतील लॉन्च

28 ऑगस्टला येतील समोर

अशी असेल OPPO RENO 2, RENO 2Z आणि RENO ZF ची किंमत आणि स्पेसिफिकेशंस
अशी असेल OPPO RENO 2, RENO 2Z आणि RENO ZF ची किंमत आणि स्पेसिफिकेशंस

Want to modernise your banking loan application?

Build an application that analyses credit risk with #IBMCloud Pak for Data on #RedHat #OpenShift

Click here to know more

Advertisements

यावर्षी मे मध्ये OPPO ने आपले दोन स्मार्टफोन्स OPPO Reno आणि Reno 10x Zoom Edition भारतात लॉन्च केले होते. अलीकडेच स्पष्ट झाले होते कि कंपनी 28 ऑगस्टला भारतात एक इवेंट आयोजित करणार आहे ज्यात OPPO Reno सीरीजचे  इतर स्मार्टफोन्स सादर केले जातील. My Smart Price च्या रिपोर्टनुसार, नवीन सीरीज मध्ये OPPO Reno 2, Reno 2Z आणि Reno ZF स्मार्टफोन्सचा समावेश असेल. लीक वरून समजले आहे कि हे फोन्स क्वाड रियर कॅमेऱ्या सह येतील आणि Reno 10x Zoom च्या खालील वेरिएंट असतील. पब्लिकेशन ने OPPO च्या या आगामी स्मार्टफोन्सची किंमत आणि स्पेसिफिकेशन पण लीक केले आहेत. 

OPPO RENO 2 ची अंदाजे किंमत आणि स्पेक्स


Reno 2 स्मार्टफोन मध्ये 6.5 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल जो फुल HD+ रेजोल्यूशन ऑफर करेल आणि याचा आस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. डिस्प्ले मध्ये एक इन-स्क्रीन फिंगरप्रिंट रीडर मिळू शकतो आणि डिवाइसचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 93.1 टक्के आहे. फोनच्या डिस्प्लेला गोरिला ग्लास 6 चे प्रोटेक्शन दिले जाईल. पण डिवाइसच्या बॅक वर गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन मिळेल. तसेच नवीन हँडसेट 730G प्रोसेसर, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह येण्याची शक्यता आहे. 

स्मार्टफोनच्या क्वाड कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर यात एक 48 मेगापिक्सलची सोनी IMX586 प्राइमरी लेंस दिली जाईल जिचा अपर्चर f/1.7 आहे, तर दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलची लेंस, तिसरा 13 मेगापिक्सलचा सेंसर आणि चौथा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला जाईल. सेल्फी साठी स्मार्टफोन मध्ये 16 मेगापिक्सलचा शार्कफिन पॉप अप कॅमेरा दिला जाईल आणि त्याचबरोबर LED फ्लॅशला पण जागा दिली जाईल. स्मार्टफोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी मिळेल जी VOOC 3.0 फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करेल. स्मार्टफोनची किंमत Rs 35,000 असेल. 

 

OPPO RENO 2Z ची अंदाजे किंमत आणि स्पेक्स


Reno 2Z स्मार्टफोन मध्ये 6.53 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल जो गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन सह येईल आणि या फोन मध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट रीडर मिळणार आहे. स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो P90 प्रोसेसर द्वारा संचालित केला जाईल आणि हा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह येईल. 

Reno 2Z च्या मागे पण क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल ज्यात एक 48 मेगापिक्सलचा Sony IMX586 प्राइमरी सेंसर होगा आणि दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस तसेच दोन कॅमेरा 2 मेगापिक्सलच्या लेंसचे असतील जे पोर्ट्रेट शॉट्स घेण्यास मदत करतील. डिवाइसच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर डिवाइस मध्ये 4,000mah ची बॅटरी मिळेल जो VOOC 3.0 फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करेल. Reno 2Z ची किंमत Rs 25,000 च्या आत ठेवली जाईल. 

 

 

OPPO RENO 2F ची अंदाजे किंमत आणि स्पेक्स


OPPO Reno 2F स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन अजूनतरी समोर आले नाहीत पण असा दावा केला गेला आहे कि डिवाइसच्या क्वाड कॅमेरा सेटअप मध्ये सॅमसंगची ISOCELL ब्राइट GM1 48 मेगापिक्सल लेंस मिळेल आणि याची किंमत Rs 20,000 च्या आत ठेवली जाईल. 

OPPO Reno 2, Reno 2Z आणि Reno 2F तिन्ही स्मार्टफोन्स ColorOS 6.1 सह एंड्राइड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम वर लॉन्च केले जातील. फोन्सना आगामी एंड्राइड 10 Q अपडेट पण मिळण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर 2019 पर्यंत कंपनी भारतात 5 स्मार्टफोन्स रिलीज करू शकते. 

वाया 

 

 

logo
Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

latest articles

सर्व पहा
Advertisements

Top Products

हॉट डील्स

सर्व पहा

Digit caters to the largest community of tech buyers, users and enthusiasts in India. The all new Digit in continues the legacy of Thinkdigit.com as one of the largest portals in India committed to technology users and buyers. Digit is also one of the most trusted names when it comes to technology reviews and buying advice and is home to the Digit Test Lab, India's most proficient center for testing and reviewing technology products.

We are about leadership-the 9.9 kind! Building a leading media company out of India.And,grooming new leaders for this promising industry.

DMCA.com Protection Status