भारतात लाँच झाले मोटो G4 आणि G4 प्लस स्मार्टफोन्स,किंमत १३,४९९ रुपयांपासून सुरु

ने Poonam Rane Poyrekar | वर प्रकाशित 18 May 2016
HIGHLIGHTS
  • मोटोरोलाने आपले 4th जेनचे दोन नवीन स्मार्टफोन्स भारतात लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन्स आहेत मोटो G4 आणि G4 प्लस. ह्या स्मार्टफोन्सची किंमत १३,४९९ रुपयांपासून सुरु होते.

भारतात लाँच झाले मोटो G4 आणि G4 प्लस स्मार्टफोन्स,किंमत १३,४९९ रुपयांपासून सुरु

मोटोरोलाने मंगळवारी आपले दोन नवीन स्मार्टफोन्स भारतात लाँच केले. हे स्मार्टफोन्स आहेत मोटो G4 आणि G4 प्लस. ह्या स्मार्टफोन्सच्या उपलब्धतेविषयी कोणतीही घोषणा केलेली नाही. त्याशिवाय हे स्मार्टफोन्स आपल्याला अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून एक्सक्लुसिवरित्या मिळतील.

ह्यातील मोटो G4 प्लस स्मार्टफोनला दोन प्रकारात लाँच केले आहे. 2GB रॅम आणि 16GB स्टोरेजची किंमत १३,४९९ रुपये आहे आणि 3GB रॅम आणि 32GB  व्हर्जनची किंमत १४,९९९ रुपये आहे.

अॅमेझॉन इंडियावर खरेदी करा Moto G Plus, 4th Gen मोटो G प्लस,4th जेन(Black, 32 GB) १४,९९९ रुपयांत

हे स्मार्टफोन्स अॅनड्रॉईड 6.0.1 मार्शमॅलोवर चालतो. त्याचबरोबर ह्यात आपल्याला ड्यूल सिम सपोर्टसह फिंगरप्रिंट स्कॅनरसुद्धा मिळत आहे. ह्यात आपल्याला 5.5 इंचाची FHD 1080x1920 पिक्सेलची डिस्प्ले मिळत आहे, ज्याची पिक्सेल तीव्रता 401 ppi आहे. ह्याची डिस्प्ले गोरिल्ला ग्लास 3 प्रोटेक्शनसह लाँच केली आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये 1.5GHz ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅनग 617 MSM8952 प्रोसेसर दिला गेला आहे. त्याचबरोबर ह्यात आपल्याला एड्रेनो 405 GPU सुद्धा मिळत आहे. त्याशिवाय ह्यात 2GB आणि 3GB ची रॅम दिली गेली आहे.

मोटो G4 प्लस स्मार्टफोनला 16MP चा रियर कॅमेरा f/2.0, अॅपर्चर, फेज डिटेक्शन ऑटोफोकस आणि लेझर ऑटोफोकससह ड्यूल-LED कलर बॅलेसिंग फ्लॅश दिला गेला आहे त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिगं कॅमेरासुद्धा गेला आहे. ह्यात 3000mAh क्षमतेची बॅटरी मिळत आहे.मोटो G4 आणि G4 प्लस बरेचसे सारखे आहेत. मात्र मोटो G4 मध्ये आपल्याला 13MP चा कॅमेरा मिळत आहे. हा स्मार्टफोन आपल्याला केवळ 2GB/ 16GB च्या व्हर्जनमध्येच मिळत आहे. ह्याच्या किंमतीविषयी कंपनीने अजून काहीच माहिती दिलेली नाही.

हेदेखील वाचा - गुगलने आणले नवीन फीचर, अॅपमध्ये करता येईल गुगल ट्रान्सलेट
हेदेखील वाचा - फ्लॅगशिप स्मार्टफोन यू यूनिकॉर्न १९ मे ला होणार लाँच

Poonam Rane Poyrekar
Poonam Rane Poyrekar

Email Email Poonam Rane Poyrekar

About Me: Content Writer - Marathi Read More

Tags:
Android Lenovo Lenovo India Mobiles Moto G Gen 4 Moto G Gen 4 Plus Moto G4 Moto G4 Plus Moto G4 Plus India Price Moto G4 Plus Price Moto G4 Plus Price in India Moto G4 Plus Specifications Moto G4 Specifications Motorola India Mot
Advertisements

ट्रेंडिंग लेख

Advertisements

LATEST ARTICLES सर्व पहा

Advertisements
hot deals amazon
Redmi 9A (Nature Green, 2GB RAM, 32GB Storage) | 2GHz Octa-core Helio G25 Processor | 5000 mAh Battery
Redmi 9A (Nature Green, 2GB RAM, 32GB Storage) | 2GHz Octa-core Helio G25 Processor | 5000 mAh Battery
₹ 6799 | $hotDeals->merchant_name
Samsung Galaxy M31 (Ocean Blue, 6GB RAM, 128GB Storage)
Samsung Galaxy M31 (Ocean Blue, 6GB RAM, 128GB Storage)
₹ 14999 | $hotDeals->merchant_name
Samsung Galaxy M21 2021 Edition (Arctic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | FHD+ sAMOLED | 6 Months Free Screen Replacement for Prime (SM-M215GLBDINS)
Samsung Galaxy M21 2021 Edition (Arctic Blue, 4GB RAM, 64GB Storage) | FHD+ sAMOLED | 6 Months Free Screen Replacement for Prime (SM-M215GLBDINS)
₹ 11999 | $hotDeals->merchant_name
OnePlus Nord 2 5G (Blue Haze, 8GB RAM, 128GB Storage)
OnePlus Nord 2 5G (Blue Haze, 8GB RAM, 128GB Storage)
₹ 29999 | $hotDeals->merchant_name
Redmi 9 Power (Mighty Black 4GB RAM 64GB Storage) - 6000mAh Battery |FHD+ Screen | 48MP Quad Camera | Alexa Hands-Free Capable
Redmi 9 Power (Mighty Black 4GB RAM 64GB Storage) - 6000mAh Battery |FHD+ Screen | 48MP Quad Camera | Alexa Hands-Free Capable
₹ 10999 | $hotDeals->merchant_name
DMCA.com Protection Status