आज आहे मोटो फेस्ट सेल चा शेवटचा दिवस, Moto G5S Plus, Moto X4 आणि दुसर्‍या मोटो फोंस वर आहे डिस्काउंट

आज आहे मोटो फेस्ट सेल चा शेवटचा दिवस, Moto G5S Plus, Moto X4 आणि दुसर्‍या मोटो फोंस वर आहे डिस्काउंट
HIGHLIGHTS

कंपनी या सेल अंतर्गत Moto E4, Moto G5S Plus आणि Moto Z2 Play वर देत आहे डिस्काउंट, Moto X4 पण एक्सचेंज मध्ये 3000 रुपयांच्या एक्सट्रा डिस्काउंट सह आहेत उपलब्ध.

मोटो फेस्ट सेल अंतर्गत मोटोरोला आपल्या काही निवडक स्मार्टफोन्स वर डिस्काउंट देत आहे. फ्लिपकार्ट आणि अमेजॉन वर हा मोटो फेस्ट सेल चालू आहे. म्हणजे तुम्ही फ्लिपकार्ट आणि अमेजॉन च्या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन मोटो फेस्ट सेल मधून डिस्काउंट रेट मध्ये फोंस विकत घेऊ शकता. सोबतच ग्राहक 29 मार्च पर्यंत रिटेल स्टोर्स आणि मोटो हब्स मधून या सेल चा फायदा ऑफलाइन पण घेऊ शकता. 

कंपनी ने Moto Z2 Play, Moto E4 Plus, Moto X4 आणि Moto G5S Plus च्या किंमती कमी केल्या आहेत. स्पेशल ऑफर अंतर्गत, ग्राहक स्मार्टफोंस नो-कॉस्ट EMI पर्याया अंतर्गत बजाज फिनसर्व आणि होम क्रेडिट च्या माध्यमातुन शून्य प्रोसेसिंग फीस सह विकत घेऊ शकता. 

Moto E4 Plus ला आता मोटो हब आणि फ्लिपकार्ट वरून आधीच्या लिस्टिंग प्राइस 9,999 रुपयांच्या ऐवजी 9,499 रुपयांमध्ये विकत घेतला जाऊ शकतो. 
हा स्मार्टफोन एक मीडियाटेक MTK6737M एसओसी 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज सह येतो. यात 5.5 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे आणि यात 13 एमपी ऑटोफोकस रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट-फेस कॅमेरा आहे. दोन्ही कॅमेरा एका डेडिकेटेड फ्लॅश सह येतात आणि हा हँडसेट 5000 एमएएच च्या बॅटरी सह येतो. इथून विकत घ्या 
Moto X4 चे 3GB, 4GB आणि 6GB वेरियंट क्रमश: 20,999, Rs 22,999 aani Rs 24,999 मध्ये विकत घेतले जाऊ शकतात. याव्यतिरिक्त ग्राहकांना फ्लिपकार्ट वर एक्सचेंज ऑफर अंतर्गत एक्सट्रा 3000 रूपयांची सूट मिळेल. या स्मार्टफोन्स मध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 630 प्रोसेसर आणि 3000 एमएएच ची बॅटरी आहे. या फोन्स मध्ये 5.2 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. इथून विकत घ्या 

या सेल मध्ये Moto Z2 Play वर 6000 रुपयांचा मोठा डिस्काउंट मिळत आहे आणि हा फोन 21,999 रुपयांमध्ये विकत घेतला जाऊ शकतो. या स्मार्टफोन मध्ये 5.5 इंचाचा फुल एचडी सुपर AMOLED डिस्प्ले आहे आणि हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 626 ऑक्टा-कोर प्रोसेसर वर चालतो. इथून विकत घ्या 
Moto G5S Plus आता डिस्काउंट रेट मध्ये 12,999 रुपयांमध्ये मोटो हब आणि अमेजॉन इंडिया वरून विकत घेतला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर वर चालतो. 5.5 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असलेल्या या फोन मध्ये 4GB रॅम आहे. या फोन मध्ये 13MP + 13 MP चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आणि टर्बो पावर चार्जिंग सपोर्ट सह 3000 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. इथून विकत घ्या
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo