२० हजाराच्या किंमतीत येणा-या दोन उत्कृष्ट स्मार्टफोन्सची तुलना

HIGHLIGHTS

मिजू MX5 मध्ये 3GB ची रॅम देण्यात आली असून सोनी एक्सपीरिया Z1 मध्ये 2GB रॅम देण्यात आली आहे. तसेच ह्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये २० मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

२० हजाराच्या किंमतीत येणा-या दोन उत्कृष्ट स्मार्टफोन्सची तुलना
स्पेक्स मिजू MX5 सोनी एक्सपीरिया Z1
किंमत १५,९९९ रुपये १७,९९० रुपये
डिस्प्ले    
स्क्रीनचा आकार ५.५ इंच ५ इंच
टचस्क्रीन हो हो
रिझोल्युशन 1080×1920 1080×1920
     
हार्डवेअर    
प्रोसेसर 2.2GHz ऑक्टा-कोर 2.2GHz
रॅम 3GB 2GB
अंतर्गत स्टोरेज 16GB 16GB
एक्सपांडेबल स्टोरेज   64GB
     
बॅटरी    
परिमाण 149.90 x 74.70 x 7.60 144.40 x 73.90 x 8.50
रिमूव्हेबल बॅटरी नाही नाही
रंग   पांढरा,काळा, जांभळा
     
कॅमेरा    
रियर कॅमेरा २०.७ मेगापिक्सेल २०.७ मेगापिक्सेल
फ्लॅश हो हो
फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेल २ मेगापिक्सेल
     
सॉफ्टवेअर    
ऑपरेटिंग सिस्टम Flyme 4.5 Android 4.2
     
कनेक्टिव्हिटी    
वायफाय हो हो
वायफाय स्टँडर्ड सपोर्टेट 802.11 b/ g/ n/ ac 802.11 a/ b/ g/ n/ ac
जीपीएस हो हो
ब्लूटुथ हो, v 4.10 हो, v 4.00
सिम प्रकार नॅनो सिम मायक्रो-सिम
3G हो हो
4G/LTE हो हो

 

Digit.in Survey
✅ Thank you for completing the survey!

हेदेखील वाचा – झोलो ब्लॅक 1X आणि कूलपॅड नोट 3 मधील फरक

हेदेखील वाचा – शाओमी Mi पॅड 7.9 विरुद्ध लेनोवो टॅब S8

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo